सांगीतिक आठवणींना उजळा देत, त्यातील नादस्मरणाचा आस्वाद घेत, वाचकांनी मंत्रमुग्ध व्हावे अशी ही स्मरणवही.
सहज सोप्या प्रवाही भाषेत ब्रॅंडिंगची ओळख देणारं हे पुस्तक आहे अक्षरश: प्रत्येकासाठी.
ह्या पुस्तकात हार्मोनियम य पेटीची रंजक कहाणी आहे.
हिरण्यगर्भ कहाणी ब्रह्मांडनायकाची श्री स्वामी समर्थांची
स्वदेशाच्या सीमा ओलांडून जेव्हा आशिष गोरे यांनी नोकरीनिमित्त जगभर प्रवास केला तेव्हा त्यांना भेटलेली विविध व्यक्तिमत्व, विविधांगी संस्कृतीचे दर्शन, विलोभनीय निसर्गसौंदर्य आणि मानवाने निर्माण केलेली प्रतिसृष्टी यांचे अनुभव लेखकाच्या शब्दांत पुस्तकरूपात वाचकांसमोर.
या पुस्तकात मधुरा वेलणकर-साटम या अभिनेत्रीचे वैयक्तीक आयुष्यातले अनेक अनुभव यात आहेत
धनंजय दातार म्हणजे अल अदील समूहाचे अध्यक्ष मसालाकिंग.
निवडणूका जवळ आल्या की तयार होणारे पक्षांचे जाहीरनामे बाबा आमटे यांनी या पुस्तकात फुंकरीसरशी उडवून दिले आहेत.
एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी ‘जिवलग’ होतो दोघे.... मी अन माझा आवाज ! आता मी एका घरात राहतो... तो दुसर्या घरात...
सर्वत्र असतोस म्हणे असेनास का बाबा... मी फाडून फेकलेल्या एखाद्या कवितेत तर नव्हतास ना - वैभव जोशी.
वास्तव आणि काल्पनिक घटनांच्या संमीलनातुन तयार झालेली उत्कंठापुर्ण, गुढरम्य अशी कादंबरी..
फुलपाखराप्रमाणे मोघेंनीही विविध व्यक्तींच्या कर्तुत्व आणि स्वभावाकडे आकर्षित हौऊन, त्यांच्यातील ‘विशेष’ संवेदनाक्षम मनात टिपले आहेत.
बाबांच्या क्रियाशीलतेला वाव देण्यासाठी वाचावेच असे पुस्तक - बाबांच्या दूरगामी विचारांच्या चिंतनाचे परिपाक असलेले!
"स्वतंत्रते भगवती" ही इतिहासावर आधारलेली काव्यकलाकॄती आहे.
लेखिका शोभना शिकनीस यांचा हा कथा संग्रह. या कथांमध्ये वासनेची शिकार बनवणार्या पुरुषांच्या हल्यात जखमी होऊन देखील आयुष्य पुढे चालू ठेवणार्या स्त्रीयांची कहाणी आहे.
आहाराच्या पॊटात काय आहे ते किती खावे हे जाणून घेउ या... थोडक्यात काय तर या पॊटाचं गुपित ओठांवर आणू या.
संवाद वेध परिषदेतील.मळलेल्या वाटेपेक्षा दूर जाऊन एखादी निराळी,न रूळलेली वाट घेणे हे आव्हानात्मक असते पण अशक्य नसते.