List of products by authors: Mrunalinee Joshi


Showing 1 - 5 of 5 items
 • Quick view
  Rs.360 In Stock

  मृणालिनी जोशींच्या जीवनप्रवासात त्यांच जीवन समृध्द करणा-या जागोजागी भेटलेल्या दीपस्तंभाच्या आठवणींचा घेतलेला वेध आहे. संत महंताच्या सहवासातील आठवणी.

  Rs.360
 • Quick view
  Rs.200 In Stock

  संत मुक्ताबाईंच्या जीवनावर कादंबरी

  Rs.200
 • Quick view
  Rs.400 In Stock

  देशभक्ती, हा आमचा स्वभाव असला पाहिजे, आमच्या रक्ताचा रंग असला पाहिजे आमच्या श्‍वासाचा स्वर असला पाहिजे, असं म्हणत, आणि ते तसं घडावं म्हणून, ज्यानं जीवनभर स्वजनांना देशभक्तीची परमेश्‍वर मानून ज्याने आयुष्यभर त्याची आराधना केली.

  Rs.400
 • Quick view
  Rs.225 In Stock

  क्रांतीकारांच्या विषयी लेखिकेच्या मनात असलेल्या अत्यंतिक आदरभावनेतून पण समर्पितेच्या अंतरंगाचाही अत्यंतिक आदरभावनेतून पण समर्पितेच्या अंतरंगाचाही वेध घेत लेखिकेची समर्पिता अवतरलेली आहे.

  Rs.225
 • Quick view
  Rs.70 In Stock

  आपल्या कडकडीत वैराग्यानं उत्कृष्ट गुरुभक्तीने आणि उदंड प्रयत्नाने गुरुपीठावर अधिष्ठीत झालेल्या समर्थ शिष्या वेणास्वामींची ही संजीवक जीवन कथा आहे.

  Rs.70
Showing 1 - 5 of 5 items