List of products by publishers Ramkrushna Math

Ramkrushna Math
Ramkrushna Math
More

Showing 1 - 85 of 85 items
 • Quick view
  Rs.23 Rs.25 -10%OFF In Stock

  " जीवन विकास" मासिकात जी संपादकीय लेखमाला प्रसिध्द झाली होती तिचे संकलन प्रस्तुत पुस्तकाच्या रुपात केले आहे.

  Rs.23 Rs.25 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.13 Rs.14 -10%OFF

  न. ब. पाटील अनुवादित आधुनिक भारताची उभारणी करण्यात शिक्षकांची भूमिका व जबाबदारी.

  Rs.13 Rs.14 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.13 Rs.14 -10%OFF

  स्वामी रंगनाथानंद महाराजांच्या Women in the modern Age या विषयावरील व्याख्यानाचे मराठीत भाषांतर प्रस्तुत पुस्तकाच्या रुपात सादर केले आहे.

  Rs.13 Rs.14 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.9 Rs.10 -10%OFF

  ज्याप्रमाणे पाण्यातील हालचाल ही त्यातील प्रतिबिंबित चंद्राची मानली जाते.त्याप्रमाणे अज्ञानामुळे मानसिक कतृत्वादी उपाध्या आत्माच्या समजल्या जातात.

  Rs.9 Rs.10 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF Out of stock

  भगवत्पूज्य श्रीमत् आद्यशंकराचार्य यांना अद्वैतवेदान्ताचे प्रतिष्ठाते व संन्यासी-संप्रदायाचे गुरू म्हणता येते. आपल्या दिव्य ज्ञानशक्तीने त्यांनी सनातन वैदिक धर्माला पुनरुज्जीवित केले. त्यात अनेक विधायक व व्यवहार्य सुधारणा करून त्यास त्यांनी सुदृढ पायावर प्रतिष्ठित केले.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.11 Rs.12 -10%OFF

  उपनिषदांनी दिलेला संदेश आधुनिक मानवाला यथार्थ जीवनदृष्टी देतो,जगाकडे पाहण्याचा सम्यग दृष्टिकोन देतो आणि समूढ मानवाला सुखशांतीचा मार्ग दाखवतो.

  Rs.11 Rs.12 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF

  भगवान श्रीरामकृष्णांचे अंतरंग लीलासहचर श्री स्वामी शिवानंद महाराज यांनी संभाषणाच्या ओघात वेळोवेळी निरनिराळ्या भक्त साधकांना जे अमृयमय उपदेश.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.14 Rs.15 -10%OFF

  प्रस्तुत पुस्तकात 'आत्मा - त्याचे स्वरूप, त्याचे बंधन व मुक्ती' इत्यादी विषयांवरील स्वामीजींचे विचार एकत्र संकलित केले आहेत. तसेच 'द्वैत, विशिष्ठाद्वैत व अद्वैत ही तीन वेदान्तान्तर्गत मते देखील परस्परांच्या विरोधी नसून एकमेकांना पूरक आहेत' हे स्वामीजींचे प्रतिपादन ह्याच पुस्तकात सामाविष्ट केले आहे.

  Rs.14 Rs.15 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  मानवजीवनाचे अंतिम ध्येय जे आत्मज्ञान, आणि ते प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेली साधना यासंबंधीचे मुलगामी विवेचन प्रस्तुत पुस्तकात सुबोधपणे केलेले आहे.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.32 Rs.35 -10%OFF In Stock

  अनंत अडावदकर अनुवादित भगवतगीतेचे सौंदर्य आणि सामर्थ्य.

  Rs.32 Rs.35 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF

  गुरूच्या हाकेला भगिनी निवेदितेने प्रतिसाद दिला. आपले उर्वरित जीवन भारतीयांच्या सेवेत कणाकणाने वेचणार्‍या या महिलेने आपल्या गुरूच्या अपेक्षा पूर्णांशाने सफल केल्या.

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  अगाध सरोवरापासून हजारो लहानलहान ओढे निघतात त्याप्रमाणे सत्वनिधि भगवान श्रीहरीचे असंख्य अवतार होत असतात. ऋषी, मनू, देवता, प्रजापती हे सर्व अवतार तर भगवंताचे अंशावतार अथवा कलावतार होत. परन्तु भगवान श्रीकृष्ण तर स्वयं भगवानच होत, अर्थात ते पूर्णावतार होत.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.23 Rs.25 -10%OFF In Stock

  भक्तीचा वा ईश्वरप्रेमाचा खरा अर्थ काय, भक्तिमार्गात प्रगत होण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, सर्वोच्च भक्तीचे वा पराभक्तीचे स्वरूप काय, ती प्राप्त करून घेण्याचे उपाय कोणते व ती जीवनात प्रकट झाली म्हणजे काय होते इ. महत्त्वपूर्ण विषयांचे स्वामीजींनी या पुस्तकात मूलगामी व उद्बोधक विवेचन केले आहे.

  Rs.23 Rs.25 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.9 Rs.10 -10%OFF

  स्वामी विवेकानंदांच्या मते धर्म हा भारताचा प्राण असून धर्मातील शाश्वत सत्यांच्या आधारावर भारतामध्ये पुनरुत्थान घडवून आणले पाहिजे.

  Rs.9 Rs.10 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.18 Rs.20 -10%OFF In Stock

  प्रस्तुत अप्रतिम ग्रंथ स्वामी सारदानंद यांच्या शक्तिसाधनेतील दिव्य प्रत्यक्षानुभूतीमधुनच जन्मास आला आहे.

  Rs.18 Rs.20 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.23 Rs.25 -10%OFF In Stock

  भारतीय स्त्रियांचे जीवन सर्व दॄष्टींनी उन्नत बनविणे हे आपले प्रधान कर्तव्य आहे आणि ते जर आपण योग्य रीतीने पार पाडले तर आपल्या देशाचे भवितव्य खचित उज्ज्वल होईल.

  Rs.23 Rs.25 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.68 Rs.75 -10%OFF

  पाश्चात्त्य देशांत वेदान्ताचा आणि हिंदू धर्माचा प्रचार केल्यानंतर १८९७ साली स्वामी विवेकानंद जेव्हा भारतात परत आले तेव्हा त्यांनी कोलंबोपासून अल्मोर्‍यापर्यंत ठिकठिकाणी जी व्याख्याने दिली त्यांचा संग्रह आम्ही 'कोलंबो ते अल्मोरा' या नावाने प्रसिद्ध केला होता. त्याच पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती 'भारतीय व्याख्याने' या नावाने प्रसिद्ध करण्यात येत आहे.

  Rs.68 Rs.75 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.32 Rs.35 -10%OFF

  सर्वशक्तिमत्ता, सर्वव्यापकता आणि अनंत करुणामयता हे जगज्जननी भगवतीचे गुण होत. ती सगुण आहे, ती एक व्यक्ती आहे - तिला जाणणे शक्य आहे. पाहता येणे शक्य आहे.

  Rs.32 Rs.35 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.50 Rs.55 -10%OFF In Stock

  महाभारत हा काही एकटया भीष्मांचे सलग चरित्र नाही. त्यामुळे त्या प्रचंड ग्रंथातुन भीष्मांशी संबध्द भाग नेमका उचलुन, आवश्यक तेवढा संक्षेप करुन, तो सलग चरित्राच्या स्वरुपात मांडला आहे.

  Rs.50 Rs.55 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.20 Rs.22 -10%OFF In Stock

  अध्यात्मिक अनुभूतीचे खरे स्वरुप कळण्यासाठी प्रस्तुत पुस्तकाचा खचित उपयोग होईल.

  Rs.20 Rs.22 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  प्रस्तुत पुस्तकात धर्मराजाचे चरित्र संपुर्णपणे साधार, लेखकांच्या प्रांजाळ, रसग्राही आणि विवेचनात्मक शैलीतून साकारले आहे.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.23 Rs.25 -10%OFF In Stock

  भगवान श्रीरामकृष्ण स्वामी विवेकानंदांचा 'ध्यानसिद्ध' म्हणून उल्लेख करीत असत. अशा या ध्यानसिद्ध महर्षींच्या आध्यात्मिक अनुभूतिगम्य विवेचनावर आधारित त्यांनीच प्रतिपादिलेल्या विचारांचा संग्रह असलेले हे पुस्तक आहे.

  Rs.23 Rs.25 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.11 Rs.12 -10%OFF In Stock

  ज्याप्रमाणे सर्व नद्यांचे पाणी समुद्रात पडून समुद्राशी एकरूप होऊन जाते त्याचप्रमाणे सर्व संप्रदाय ज्ञानात परिणत होऊन तद्रूप होऊन गेले पाहिजेत.

  Rs.11 Rs.12 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.59 Rs.65 -10%OFF In Stock

  अद्वैतवादाची हीच शिकवण आहे की कुणाचाही विश्वास चाळवू नका, कुणाची श्रद्धा भंगू नका; माणूस जिथे आहे तिथून आणखी आणखी वर जाण्याला त्याला मदत करा, अवघ्या मानवजातीला आपले म्हणा.

  Rs.59 Rs.65 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  भगवान श्रीरामकॄष्णदेवांचे स्वतंत्रवॄत्तीचे भक्त.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.11 Rs.12 -10%OFF

  हे पुस्तक वाचुन गॄहस्थजीवनातही आध्यात्मिक जीवनमूल्ये जोपासली जाउ शकतात हा ठाम विश्र्वास वाचकांना वाटेल.

  Rs.11 Rs.12 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.23 Rs.25 -10%OFF

  स्वामी अखंडानंद लिखित हिमालयाच्या कुशीत हे पुस्तक आहे.

  Rs.23 Rs.25 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.9 Rs.10 -10%OFF In Stock

  आजच्या काळातील हिंदू स्त्रियांसमोर घर की घराबाहेर, नवे की जुने असे अनेक प्रकारचे प्रश्न उभे आहेत आणि या प्रश्नांना तोंड देता देता त्या मेटाकुटीस आल्या आहेत.

  Rs.9 Rs.10 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.23 Rs.25 -10%OFF In Stock

  स्वामी विवेकानंदांनी भारतात आणि परदेशांत हिंदुधर्मावर जी व्याख्याने दिली होती त्यांतील अत्यंत महत्त्वाच्या व्याख्यानांचा संग्रह प्रस्तुत पुस्तकात केला आहे.

  Rs.23 Rs.25 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.11 Rs.12 -10%OFF

  जीवन जिज्ञासा (प्रश्नोत्तरी, शिकागो, १९८२)

  Rs.11 Rs.12 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.27 Rs.30 -10%OFF Out of stock

  प्रस्तुत पुस्तक स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगावरील सुप्रसिध्द व्याख्यानांचा संग्रह आहे.

  Rs.27 Rs.30 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  या पुस्तकात ब्रह्मचारी अक्षयचैतन्य यांनी माताजी श्रीसारदादेवी उपरोक्त सर्वच पैलूंचे यथातथ्य विस्ततॄ वर्णन केले आहे.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.23 Rs.25 -10%OFF

  कठ उपनिषद हे अतिशय काव्यमय आणि अत्यंत महत्त्वाचे असे एक उपनिषद आहे.

  Rs.23 Rs.25 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.9 Rs.10 -10%OFF

  मानवी जन्म सफल होण्यासाठी आत्मज्ञानाची आवश्यकता आहे असा सर्व उपनिषदांचा सारभूत संदेश आहे. केनोपनिषदसुध्दा याच रस्त्यावर भर देऊन मानवमात्राला याच जीवनात आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन अज्ञानाच्या व अपूर्णतेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी कळकळीचे आवाहन करीत आहे.

  Rs.9 Rs.10 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.18 Rs.20 -10%OFF In Stock

  मनाचा अंत होणे म्हणजे मन नाहीसे होणे असा नाही. तर मन पूर्णतया शुध्द होणे असा आहे. अशा अवस्थेत मन व आत्मा एक होतात. आपन आत्मा आहो असे जेव्हा आपल्याला पूर्णतया जाणवते तेव्हा मग निग्रह करावयास मन नसतेच.

  Rs.18 Rs.20 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.9 Rs.10 -10%OFF In Stock

  मन हे विश्वव्यापी आहे. महासागरातील अनंत लाटा जशा त्याच महासागराचे अंश असतात, त्याचप्रमाणे तुमचे मन, माझे मन, आपणा सर्वांची मने त्याच विश्वमनाचे अंश आहेत. य़ा अखंडत्वामुळे आपण आपले विचार एकमेकांना प्रत्यक्षपणे कळवू शकतो.

  Rs.9 Rs.10 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.9 Rs.10 -10%OFF In Stock

  शांती ही प्रत्येकाची स्वत:च्या मनातील संपती होय आणि म्हणून घरातल्या वा समाजातल्या घटनांना तुमच्या मनाच्या पवित्र मंदिरात प्रवेश घेऊ देऊ नका-स्वामी रामकृष्णानंद

  Rs.9 Rs.10 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF In Stock

  How To Overcome Mental Tension ' या इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. तणाव काळात मन एका विचारावरून दुसर्‍या विचारावर सारखे भरकटत असते. या अस्थिरतेने मन दमून जातें श्रमून जाते, याउलट दिशाहीन विचाराऐवजी मनास एकाच ठिकाणी केंद्रित करून मनाच्या अस्थिरतेवर मात करता येते.

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF Out of stock

  मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे भगवान श्रीरामाचे श्री वाल्मीकि रामायणाच्या आधाराने लिहिलेले विवेचक चरित्र आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF

  मातॄचरणी श्रीसारदादेवींची संभाषणे.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.23 Rs.25 -10%OFF

  माताजी श्रीसारदादेवींची वचने व उपदेश

  Rs.23 Rs.25 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.14 Rs.15 -10%OFF

  स्वामी विवेकानंदांच्या मनश्र्चक्षूंपुढे भावी भारताचे जे आदर्श चित्र होते त्याचे जिवंत दर्शन आपल्याला या पुस्तकातून घडते.

  Rs.14 Rs.15 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.27 Rs.30 -10%OFF

  हे पुस्तक म्हणजे स्वामी गोकुलानंदांच्या Some Guidelines Towards The Goal Supreme य पुस्तकाचा अनुवाद आहे. यात महाराजांच्या अकरा प्रवचनांचा समावेश आहे.

  Rs.27 Rs.30 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.23 Rs.25 -10%OFF In Stock

  प्रस्तुत पुस्तक स्वामी विवेकानंदकृत 'Religion of Love' नामक इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद होय. ज्या व्याख्यानांचा संग्रह प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे, त्यांपैकी काही व्याख्याने स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील संयुक्त संस्थानात दिली होती, तर काही इंग्लंडमध्ये दिली होती.

  Rs.23 Rs.25 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.50 Rs.55 -10%OFF

  प्रस्तुत पुस्तक भगवान श्रीरामकृष्णांचे अंतरंग लीलासहचर स्वामी तुरीयानंद वा हरीमहाराज यांनी गृही तसेच संन्यासी साधकांना वेळोवेळी लिहिलेल्या अतिमूल्यवान पत्राचे संकलन आहे.-प्रकाशक

  Rs.50 Rs.55 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.9 Rs.10 -10%OFF

  या पुस्तकात स्वामी विवेकानंदांनी आत्म्याच्या अमरत्वाच्या सिध्दांतावर प्रकाश पाडला आहे.-प्रकाशक

  Rs.9 Rs.10 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  स्वामी विवेकानंदांनी न्यूयाॅर्क येथे राजयोगावर जी व्याख्याने दिली होती ती प्रस्तुत पुस्तकात संकलित केली आहेत.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.14 Rs.15 -10%OFF

  प्रस्तुत पुस्तक ही अद्वैत आश्रम, कलकत्ता येथुन प्रसिध्द झालेले Vivekananda His call to the Nation या इंग्रजी पुस्तकाची मराठी आवॄत्ती आहे.

  Rs.14 Rs.15 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.23 Rs.25 -10%OFF In Stock

  स्वामी अद्भुतानंदांची अद्भुत उपदेशवाणी शाश्र्वत शांती.

  Rs.23 Rs.25 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.14 Rs.15 -10%OFF In Stock

  आज आपल्या देशाला लोखंडी स्नायूंची व पोलादी नसांची गरज आहे; सर्व तर्‍हांनी 'माणूस' निर्माण करणारे शिक्षण आपल्याला हवे आहे.

  Rs.14 Rs.15 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.11 Rs.12 -10%OFF

  आम्हाला हवे आहे चिरतृप्तिकारी अमृत रस काव्य आणि त्याचे प्रसाददान देणारे अमृतस्य पुत्र,जीवनसिध्द-कवी ज्ञानेश्वर

  Rs.11 Rs.12 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.20 Rs.22 -10%OFF

  भगवान श्रीरामकृष्णांच्या अशा अलौकिक जीवनामधून अगणित मानव दिव्य प्रेरणा प्राप्त करुन धन्य झाले आहेत.त्यांचा हा महिमा ह्या पुस्तकाच्या रुपात वाचकांच्या समोर आम्ही ठेवत आहोत-प्रकाशक

  Rs.20 Rs.22 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.41 Rs.45 -10%OFF

  मुळ बंगाली भाषेतील देवनागरी लिपीत छापलेले सटीक श्री श्रीरामकृष्णकथामृत.

  Rs.41 Rs.45 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.9 Rs.10 -10%OFF In Stock

  भगवान श्रीरामकॄष्ण हे दिव्यत्वाची सजीव प्रतीमाच होत. त्यांच्या जीवनातील अगदी सामान्य प्रसंगांना देखील गुढ गहन अर्थ आहे.

  Rs.9 Rs.10 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.14 Rs.15 -10%OFF In Stock

  स्वामी अभेदानंद, स्वामी तुरीयानंद व स्वामी त्रिगुणातीतानंद यांच्या विलक्षण कार्याचा आलेख या पुस्तकात आहे.

  Rs.14 Rs.15 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  श्रीरामकृष्ण परमहंसांचे चरित्र म्हणजे व्यवहार्य धर्माचे विवरणच होय. त्यांचे चरित्र वाचून आपणास परमेश्वराचा साक्षात्कार करून घेता येईल.  त्यांच्या चरित्राचे पठण करीत असता केवळ एक परमात्माच सत्य असून इतर सर्व आभासमात्र आहे याची खात्री पटल्यावाचून राहणार नाही.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.18 Rs.20 -10%OFF

  माताजी श्रीसारदादेवी आपल्या शिष्य-संतानांना वेळोवेळी आपल्या उपदेशांमधून लौकिक आणि आध्यात्मिक जीवनामध्ये मार्गदर्शन करीत. यांतील काही उपदेशांचे प्रस्तुत पुस्तिकेमध्ये संकलन करण्यात आले आहे.

  Rs.18 Rs.20 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF In Stock

  श्रीसारदादेवी ह्या भगवान श्रीरामकृष्णांच्या लीलासहधर्मिणी होत. श्रीरामकृष्ण त्यांच्याविषयी म्हणत,"ती साक्षात सारदा आहे - सरस्वती आहे. ज्ञान देण्यासाठी ती आली आहे. ती माझी शक्ती आहे".

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.9 Rs.10 -10%OFF In Stock

  माताजींचे दिव्य जीवन आणि त्यांच्या प्रेरणादायी वचने यांचा जितका जास्त प्रचार-प्रसार होईल तितकेच मानवजातीचे कल्याण हॊईल. हाच हेतु समोर ठेवुन हे संक्षिप्त चरित्र प्रसिध्द केले आहे.

  Rs.9 Rs.10 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.11 Rs.12 -10%OFF

  या पुस्तकाच्या वाचनाने संपुर्ण भारत देश व विशेषकरुन युवकवर्ग निश्चितच लाभान्वित होईल.

  Rs.11 Rs.12 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.9 Rs.10 -10%OFF In Stock

  या पुस्तकात स्वामी विवेकानंदांनी थोडक्यात राजयोगाचे सार सांगितले आहे.

  Rs.9 Rs.10 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.23 Rs.25 -10%OFF

  प्रस्तुत पुस्तक म्हणजे श्रीरामकृष्णांचे अंतरंगीचे लीलासहचर स्वामी अखंडानंद वा गंगाधर महाराज यांची काही उद्बोधक स्मृतिचित्रे व संभाषणे यांचे संकलन.

  Rs.23 Rs.25 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.27 Rs.30 -10%OFF

  हा चरित्रग्रंथ सर्व मुमुक्षूंना, भक्तांना, कार्यकर्त्यांना अमोघ मार्गदर्शन करणारा व सतत स्फूर्ति देणारा होईल.

  Rs.27 Rs.30 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF

  प्रस्तुत ग्रंथ हा मूळ बंगाली चरित्राचा अनुवाद आहे.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.99 Rs.110 -10%OFF In Stock

  या संदर्भात भारत सरकारचा असा अनुभव आहे की स्वामीजींचे तत्त्वज्ञान व स्वामीजींचे जीवन आणि कार्य यांच्या मागे विद्यमान असलेला त्यांचा आदर्श हा भारतीय युवकांसाठी प्रेरणेचा फार मोठा उगम ठरु शकतो.

  Rs.99 Rs.110 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF In Stock

  या संदर्भात भारत सरकारचा असा अनुभव आहे की स्वामीजींचे तत्त्वज्ञान व स्वामीजींचे जीवन आणि कार्य यांच्या मागे विद्यमान असलेला त्यांचा आदर्श हा भारतीय युवकांसाठी प्रेरणेचा फार मोठा उगम ठरु शकतो.

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  स्वामी विवेकानंदांनी धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती, शिक्षण; कला, प्रवास, सामाजिक सुधारणा, राष्ट्रोन्नती इत्यादी विभिन्न महत्त्वपूर्ण विषयांवर जी पत्रे लिहिली होती त्यांचे संकलन प्रस्तुत पुस्तकात केले आहे.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.18 Rs.20 -10%OFF

  स्वामीजींच्या जीवनातील सर्वच कालखंडांना ह्या आठवणींनी स्पर्श केलेला असल्यामुळे त्यात एक गोड विविधता, आणि त्याचबरोबर सुरेख एकसूत्रता निर्माण झाली आहे.

  Rs.18 Rs.20 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.20 Rs.22 -10%OFF

  प्रस्तुत पुस्तकात भारतातील, तसेच अमेरिकेतील स्वामी विवेकानंदांच्या काही संवादांचे व संभाषणांचे संकलन केले आहे.

  Rs.20 Rs.22 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.16 Rs.18 -10%OFF

  मराठी मासिकात "जीवन विकासात" वेळोवेळी आलेले लेख एकत्र करुन "स्वप्न-योग अथवा स्वप्नांचा अर्थ" ह्या नावाने प्रस्तुत पुस्तकाच्या रुपात वाचकांना सादर केला आहे.

  Rs.16 Rs.18 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.32 Rs.35 -10%OFF In Stock

  आज आपल्या देशाचे यथार्थ भविष्य युवाशक्तीवर अवलंबुन आहे. म्हणुन आपल्या युवकांनी स्वामीजींचे या व्याख्यानातील मर्म आत्मसात केल्यास आपल्या देशाचे यथार्थ हित साधेल.

  Rs.32 Rs.35 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.14 Rs.15 -10%OFF

  स्वामी विवेकानंदांनी निरनिराळया ठिकाणी जी व्याख्याने दिली होती त्यांच्या टिपणांचा संग्रह प्रस्तुत पुस्तकात केला आहे.

  Rs.14 Rs.15 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  स्वामी रंगनाथानंद महाराजांनी उपनिषदांवर प्रवचने दिली होती. त्याच प्रवचनांचा मराठी अनुवाद येथे प्रकाशित केला आहे.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.32 Rs.35 -10%OFF In Stock

  स्वामी शिवतत्त्वानन्द लिखित वर्तमान जग आणि श्रीरामकॄष्ण-विवेकानंद.

  Rs.32 Rs.35 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.9 Rs.10 -10%OFF

  वेदान्तप्रणित सत्याच्या प्रकाशात आपले मानवी जीवन व समाज एका उच्च थरावर उभा राहून आपले नैतिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक पश्न सहजपणे हाताळू शकतो.

  Rs.9 Rs.10 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.23 Rs.25 -10%OFF In Stock

  या पुस्तकातील सर्वच लेख अत्यंत विचारपुर्ण असुन यातुन स्वामीजींनी भारताच्या सर्वांगीण विकासाच्या दॄष्टीने अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन केले आहे.

  Rs.23 Rs.25 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.18 Rs.20 -10%OFF

  स्वामी विवेकानंदांचा विवेकाची आनंद-वीणा हा काव्यसंग्रह आहे

  Rs.18 Rs.20 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.14 Rs.15 -10%OFF In Stock

  प्रत्येकाने आपापला उद्धार करुन घ्यावा. सर्व बाबतीत स्वाधीनता असणे, म्हणजेच मुक्तीच्या रोखाने प्रगती होणे, हाच खरा पुरुषार्थ.

  Rs.14 Rs.15 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.18 Rs.20 -10%OFF

  या याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी संवादाचे वैशिष्ट्य असे की ब्रह्यज्ञ ऋषी याज्ञवल्क्य आणि त्यांची ब्रह्यवादिनी पत्नी मैत्रेयी यांचा सारगर्भित, तलस्पर्शी संवाद जगाच्या प्राचिन आध्यात्मिक इतिहासात अनन्य साधारण असा आहे.

  Rs.18 Rs.20 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.195 Rs.217 -10%OFF In Stock

  योगविषयक ७ पुस्तकांचा संच

  Rs.195 Rs.217 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.14 Rs.15 -10%OFF In Stock

  उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका.

  Rs.14 Rs.15 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 85 of 85 items