आजपर्यंत जग कष्ट करा आणि श्रीमंत व्हा असेच सांगत आले आहे. परंतु कष्ट करून कोणीही मोठा होत नसतो. स्मार्ट वर्क किंवा आर्ट वर्क करून अर्थात डोक्याने काम करूनच जगातील छोटे लोक मोठे झाले. आता तुमची वेळ आली आहे. मनगट आणि मन यांच्यापेक्षा मेंदूचा जास्तीत जास्त उपयोग करून आरामात काम करा आणि श्रीमंत व्हा असा संदेश देणारे जगातील हे पहिले प्रेरणादायी पुस्तक वाचा...
जगाच्या पाठीवर महान नेतृत्व कसं करावं हे कोणी कोणाला सांगत नाही. तेव्हा हे पुस्तक तुम्हाला एकलव्यासारखे आत्मविश्वासपूर्वक मार्गदर्शन करेल. तुम्हाला स्वप्न ते ध्येय असा प्रवास करायला हे पुस्तक शिकवेल. शिवाय दिशा दाखविणे, मार्ग निर्माण करणे ते नियोजन करणे याबाबत हे पुस्तक कामी येईल. संगठण कसे निर्माण करावे, बांधावे व वाढवावे ते अनुयायी कसे जोडावेत, नवीन...
This book does not just stop at teaching you the importance of richness but also tells you what all good habits to develop and old habits to give up. With this book you would change the whole perspective with which you look at wealth and you would develop hobby of making money. You would not see any world like losses in any business. Reading this book...
All the views and approaches of Shivaji Maharaj reading all the way from social hygiene to environment protection and creation of wealth from wast are been [resented in this marvellous book. We would also review the militrary management doctrine of Shivaji Maharaj, unique experimentation with art of fort building and skill of construction as well. From...
This book would easily explain the minute details of economics. How to save maximum in life with simple living and with maximum investment become most rich, kind of secrete would be known to you. The economics of Shivaji Maharaj would give younew perspective to understand how to raise capital with zero interest.
एक सुशिक्षित बेकार तरूण व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करायला रायगडावर जातो तेथे छत्रपती शिवाजी महाराज त्याला दर्शन देतात, मार्गदर्शन करतात.
एक सुशिक्षित बेकार तरुण व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करायाला रायगडावर जातो आणि त्याला तेथे छत्रपती महाराज दर्शन देतात, मार्गदर्शन करतात. त्यामुळे प्रेरित झालेला तो तरुण आपली स्वराज्य नावाची कंपनी काढून देशातील शेतकरी आणि युवकांना मोठा रोजगार देतो. त्या प्रेरणादायी विकासपुरुषाची देशाला प्रगतीकडे नेणारी ही कथा.
जागतिक किर्तीच्या मराठा युद्धतंत्राचा खरा वेध. मराठ्यांच्या या युद्धतंत्राची प्रेरणा घेऊन हिंदुस्थानात 1857 चा उठाव झाला. जगातील 42 गुलाम राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळविण्याची प्रेरणा आणि ताकद या शिवतंत्राने दिली. म्हणून खर्या अर्थाने मराठ्यांचे युद्धतंत्र जागतिक किर्तीचेच आहे.
आयुष्यात 100 टक्के यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे केवळ 50 मुद्दे सगळे नियम सांगून जातात. खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण त्याच आपणाला आयुष्यात मोठं बनवित असतात. आयुष्याच्या सुरवातीलाच जर आपणाला ह्या सर्व गोष्टी समजून घेता आल्या तर मग आपणाला यशाच्या शिखरावर, समृद्धीच्या वाटेवर पोहोचायला अजिबात वेळ लागणार नाही.
गर्भसंस्कार ते यशसंस्कार देणारे हे पुस्तक प्रत्येक पालकाची गरज पूर्ण करणारे,अडचणी सोडवणारे आणि योग्य मार्गदर्शन करणारे असेच आहे.
गर्भसंस्कार ते यशसंस्कार देणारे हे पुस्तक प्रत्येक पालकाची गरज पूर्ण करणारे,अडचणी सोडवणारे आणि योग्य मार्गदर्शन करणारे असेच आहे.
This book is an excellent example guide to teach parent about ideal parenthood, a perfect guide for parents t help them understand how to raise their kids to make them face the stiff competition in the world, how to determine life goals for them, how to achieve those goals, how to build roads to reach the goal, how to overcome the hurdles faced while...
ह्या पुस्तकात फक्त श्रीमंतीचा विचार शिकवून थांबत नाही तर श्रीमंत होण्याकरता कोणत्या सवयी आवर्जून लावाव्यात आणि कोणत्या सवयी सोडून देणे आवश्यक आहे तेही सांगते. उत्पन्न वाढविणे जास्तीत जास्त बचत करणे आणि बचतीची योग्य ठिकाणी सुयोग्य मोबदल्याच्या बदल्यात गुंतवणुक करीत जाणे, सतत बचत, सातत्याने गुंतवणुक करणे हाच तुम्हाला श्रीमंतीकडे नेणार सरळ मार्ग आहे.
शिवाजी महाराज सिंह होते तर संभाजी महाराज छावा होते. शिवाजी महाराज स्वराज्याचा पाया तर संभाजी महाराज कळस आहे. छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले तर ते राखण्याचे काम संभाजी राजांनी केले. महाराजांनी स्वराज्यासाठी कसे जगावे हे जगाला शिकवले तर संभाजी राजांनी वेळ आली तर स्वराज्यासाठी कसे मरावे हे जगाला आपल्या बलीदानातून दाखवून दिले. त्या शंभू राजांचे खाजगी आणि...
मराठा समाजातील तरुणांनी आता जास्त दिवस आरक्षणावर अवलंबून राहून आपले भविष्य खराब करू नये. आरक्षण हे केवळ राजकारणी लोकांचे संरक्षण करणारे साधन बनून बसले आहे. कोणाच्या हातचे बाहुले न बनता बाहुबली होण्याचा एकच मार्ग आहे जो तरूणांना पुढील एक हजार वर्षाच भविष्य देऊन जाईल आणि तो मार्ग म्हणजे स्वराज्य, स्वत:चे राज्य, स्वत:चा उद्योगधंदा, व्यवसाय.
नेतृत्वाचे रहस्य उलगडणारे जगातील पहिले पुस्तक यशस्वी राजकारणाचे साधे ३६ नियम.
विदेशी आक्रमकांना कायमचा धडा शिकविणार्या महायुद्धाचा खरा वेध... या युद्धात जसे मराठ्यांचे मोठे नुकसान झाले तसेच अब्दालीचेही झाले. या विजयातून अब्दालीला ना पैसा मिळाला, ना मुलुख, ना एखादी सत्ता. मराठ्यांना तात्पुरती माघार घ्यावी लागल्याचे क्षणिक चित्र दिसते तर दूरगामी दृष्टिकोनातून पाहिले तर मोठा दिर्घकालीन निर्णायक विजय मराठ्यांनी या युद्धात नोंदवला. या...
The time available with us and to manage coordination with time is prime time management. Then for that what exactly people fo and how they fo it mentioned in this book elaborately. You too can do whatever they manage to, only one thing you had to do start working the way these people work. For that, they need to us decided what work to do on your own and...
आज जगात बारा तास काम करूनही लोक गरीब राहतात व चार तास काम करूनही चारशे कंपन्या चालवितात. तर मग हे लोक एवढी कामं एवढ्या सहजतेने कशी करतात याचे उत्तर म्हणजेच प्राईम टाईम मॅनेजमेंट. आपल्या हाताशी असलेला वेळ आणि कामे यांचा ताळमेळ साधणं. त्यासाठी काय व कसे करावं हे सर्व या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे. ते ज्या पद्धतीने काम करतात, त्यांना जमतं तेच...
If you get right book at tight time, then your life can change. All the great leaders i the world are readers. Pick any book that you would like and strat reading and see yourself growing faster than you ever imagined. a book can change your life a moment simply because books are treasure that inspires your.
This book become fruitful only if you start your business after reading this book History should be read for creating history and not just to kill time or for amusement. Hence let us understand secretes behind the success of Maharaj, his sovereign state and his Maratha soldiers, such secretes that were hidden in the ocean of time for last 350 years.
साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या मुलाला प्रत्यक्ष व्यवहारज्ञानात तरबेज करून एका मातेने आपल्या मुलाला विश्र्ववंदिता केले.
तुमच्या यशाचे श्रेय इतर कोणाकडेही नसून तुमच्या स्वतःकडेच आहे कारण यासाठी लागणारे वाचन, मनन, चिंतन आणि प्रत्यक्ष काम हे तुम्हीच केलेले आहे.
This book become fruitful only if you start your business after reading this book History should be read for creating history and not just to kill time or for amusement. Hence let us understand secretes behind the success of Maharaj, his sovereign state and his Maratha soldiers, such secretes that were hidden in the ocean of time for last 350 years.
हे पुस्तक तुम्हाला शून्यातून एक मोठा उद्योजक बनविण्यासाठी सक्षम आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची उद्योजकता हा केवळ जगाचा इतिहास नसून उद्योग जगताचे भविष्यदेखील आहे. या पुस्तकाचा अभ्यास करून तशी कृती केलीत तर आपणाला एकविसाव्या शतकात कार्पोरेट किंग होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जग एक सामाजिक ऋण फेडणार्या मोठ्या उद्योजकाची वाट पहात होते ती प्रतिक्षा...
हे पुस्तक तुम्हाला व्यवस्थापन म्हणजे काय याची सखोल माहीती देतं. हे पुस्तक तुम्हाला व्यवस्थापनाची चौदा तत्वे, रत्ने याची माहिती देउन जगातील सर्वात यशस्वी व्यवस्थापकाने कोणती कामे केली पाहिजेत याची माहिती देत.
हे पुस्तक तुम्हाला व्यवस्थापन म्हणजे काय याची सखोल माहीती देतं. हे पुस्तक तुम्हाला व्यवस्थापनाची चौदा तत्वे, रत्ने याची माहिती देउन जगातील सर्वात यशस्वी व्यवस्थापकाने कोणती कामे केली पाहिजेत याची माहिती देत.
आयुष्याचे ध्येय दाखविणारे ध्येयाकडे जाणारे मार्ग दाखवणारे ध्येयाकडे जाणारे मार्ग दाखवणारे ध्येयाकडे जाणार्या मार्गातील सर्व अडथळे दुर करणारे Mission, Vision, Amibition तिन्हींचा एकाच वेळी वेध घेणारे हे पुस्तक जरुर वाचा…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आतापर्यंत कोणी केला नव्हता. आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक क्रांती करताना अंधश्रद्धा निर्मूलन करून लोकशाही राज्यव्यवस्था आणि पंचायत राज ही संकल्पना अस्तित्वात आणली. जातीपातीच्या अभेद्य भिंती पाडून समतेची मुहुर्तमेढ वयाच्या पाचव्या वर्षी रोवली. वतनदारांच्या ताब्यात असलेल्या खाजगी...
एकविसाव्या शतकात विज्ञानाने बरीच प्रगती केलेली असूनही आज महाराष्ट्रात पिण्यासाठी पाणी नाही. शिवकाळात डोंगर तिथे किल्ला आणि किल्ला तेथे तलाव होते. सार्वजनिक स्वच्छता ते पर्यावरण संरक्षण आणि टाकावू वस्तूपासून टिकावू वस्तू बनविण्याबाबत महाराजांचा दृष्टीकोन या पुस्तकात मांडला आहे. तसेच महाराजांचे सैन्य व्यवस्थापन तसेच किल्ले बांधणीचे अजोड प्रयोग आणि...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी लढलेल्या राष्ट्रनिष्ट मुस्लीमांचा खरा इतिहास या पुस्तकात वर्णन करण्यात आला आहे. शिवाजी महाराज कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते मुस्लीम सहकार्यांनीही स्वराज्यासाठी योगदान दिल्याचे, प्राणांचे बलिदान दिल्याचे काही लोक जाणीवपूर्वक लपवून मुसलमानांचं योगदान नाकारत आलेले आहेत. या पुस्तकात खर्या शिवचरित्राच्या...
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी करावे लागणारे प्लॅनिंग, ऑर्गनायजिंग, डायरेक्शन आणि कंट्रोल या सर्व गोष्टीत हे पुस्तक तुम्हाला तरबेज करेल. सतत यशस्वी होण्यासाठी आपणाला आवश्यक ती ऑर्डर, शिस्त आणि युक्तीच्या अनेक गोष्टी हे पुस्तक तुम्हाला सहज शिकवून यशाचा मार्ग प्रशस्त करेल.
वयाच्या पंधराव्या वर्षी केवळ छत्तीस हजार रूपयांतून वयाच्या पन्नासाव्या वर्षी तीन लाख अठ्ठेचाळीस हजार कोटी वार्षिक उत्पन्न असणार्या स्वराज्य उद्योगाचा एकवीसाव्या शतकाच्या अनुषंगाने घेतलेला खरा वेध... उद्योग जगताची उभारणी करण्यासाठी लागणार्या प्रत्येक गोष्टीची बारकाईने माहिती करून देते. तुम्ही जगातील कोणताही व्यवसाय धंदा करून कशारितीने प्रचंड यशस्वी होऊ...
योग्य पुस्तक योग्यवेळी मिळालं तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुम्हाला आवडू शकेल असे एक पुस्तक सहज उचला, हळूच उघडा आणि वाचायला सुरूवात करा आणि तुम्ही कल्पनाही केली नसेल इतक्या वेगाने आणि उत्तम प्रकारे तुमचा विकास होताना अनुभवाल. या पुस्तकात वाचनाचे फायदे सांगितले आहेत. एक पुस्तक काही क्षणांत आपलं आयुष्य बदलू शकतं कारण पुस्तके ही प्रेरणा देणारा खजानाच असतात.