इंग्रजीच्या आक्रमणामुळे मराठी लेखन उपेक्षित आणि दुर्लक्षित होत असल्याची बोंब ठोकली जाते. मी या मताशी सहमत नाही. नवीन पिढीतल्या माझ्या मुली शिरिष कणेकरांचे लिखाण आवडीने वाचतात. त्यांच्या भाषेत ‘एन्जॉय’ करतात. मजकुराच्या पाट्या न टाकता वाचनीय मजकुराचे हुकमी माप देणारे शिरीष कणेकर हे महाराष्ट्राचे लाडके लेखक आहेत.
"आवडलेल्या गझला" हे ऐंशीच्या वर उत्तमोत्तम, सर्वस्पर्शी गझलांचे संपादन आहे.
बेकरी हा व्यवसाय म्हण्भून ज्यांना करावासा वाटतो त्या सर्वांना हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरेल
एखादा पदार्थ भारतात वेगवेगळ्य़ा भागात वेवेगळ्या नावानी प्रसिध्द आहे.फद्त प्रांतावार त्यात बदल होत गेला आहे.
एखादा पदार्थ भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावानी प्रसिध्द आहे. फक्त प्रांतावार त्यात बदल होत गेला आहे. जसे ६०-७० किलोमीटर नंतर भाषेत राहणीमानात बदल जाणवतो तसाच जेवणात सुध्दा जाणवतो.
ख्यातनाम अभिनेते मिलिदं गुणाजी आणि भटकंती, हे समीकरण आता मराठी वाचक प्रेक्षकांना चांगलंच माहित आहे.
नेहमी नेहमी अंडाकरी, अंडाभूर्जी आणि आम्लेट असे तेच ते पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. म्हणूनच अंड्याचे तब्बल १०१ नाविन्यपूर्ण व रुचकर पदार्थ सुप्रसिध्द शेफ विष्णु मनोहर यांच्नी आपल्यासाठी सादर केले आहेत.
हे पुस्तक म्हणजे कोणा संगीततज्ञाने केलेली सुरांची उकल नाही. हा डॉक्टरेटसाठी लिहिलेला प्रबंध नाही.सिनेसंगीतातील झपाटून टाकणा-या सुरांच्या निर्मात्यांना एका संगीत वेड्याने वाहिलेली ही भाबडी आदरांजली आहे.
शिरीष कणेकर म्हणजे वाचनीयता. भिन्न वयोगटातील वाचकांना आपल्याबरोबर खेचत घेऊन जाण्याची ताकद त्यांच्या ओघवती लेखणीत आहे.
ज्ञान संपन्न, कलासंपन्न, प्राचीन संस्कृतीचा वारसा असणारे ग्रीस आणि त्याजवळील सुशांत बल्गेरिया बघण्याचा योग आला.
एका पदार्थाचा वापर करुन अनेक पदार्थ क्से सुचतात हे या पुस्तकातून कळेल.
हिंदुस्थापच्या सामाजिक स्थानात महाराष्ट्राचे स्थान अव्वल आहे, आणि सारस्वत समाज हा महाराष्ट्राचा गाभा आहे.
या पुस्तकात बेसिक चार ग्रेव्हीज बनविण्याच्या प्रक्रियबरोबरच जगातील काही देशात, तसेच भारतातील वेगवेगळ्या प्रांतात बनविल्या जाणा-या ग्रेव्हीजची ओळखकरुन देण्यात आली आहे.
बाळाची पहिली पाच वर्षे फार महत्वाची असत्तात. स्तनपान, आहार, वजन, लसीकरण, स्वच्छता यांवर बाळाची वाढ व विकास अवलंबून असतो. बाळाचे मन म्हणजे ओल्या सिमेंटचा गोळा. जसा घडवावा तसा घडतो. एकदा घडला की त्यात बदल करणे शक्य नसते.
शिरिष कणेकर म्हणजे वाचनीयता. बिन्न वयोगटातील वाचकांना आपल्याबरोबर खेचत घेऊन जाण्याची ताकद त्यांच्या अओघवती लेखणीत आहे.
मध्यमवर्गीय स्त्रिया, झोपडपट्टयांमध्ये राहून मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये कामे करणा-या स्त्रिया, नोकरी - व्यवसाय करणा-या स्त्रिया, आणि घर सांभाळणा-या गृहिणी ---
क्रिकेट हे शिरीष कणेकर यांचं पहिलं प्रेम आहे.
चित्रपटक्षेत्रामध्ये प्रचंड गाजलेल्या आणि नावलौकिक मिळवलेल्या चित्रपटांच्या,पडद्यामागील हकिकती इतक्या चटकदार पद्धतीने अभिजितनी लिहिल्या आहेत की त्याला तोड नाही. - आशुतोष गोवारीकर
विष्णूजी का किचन फंडा म्हणजे जणू रेसिपीजचा अनोखा एनसायक्लोपिडीयाच आहे.
कणेकरांची ही ‘यादों की बारात’ आपलं चित्त वेधून घेते यात शंका नाही. - लता मंगेशकर
खास मांसाहारी खवयांसाठी लोकप्रिय शेफ विष्णू मनोहर सादर करीत आहेत अंडी, चिकन मासे व मटणाच्या विविध पदार्थांची चमचमीत मेजवानी.