List of products by authors: Shyam Manohar


Showing 1 - 9 of 9 items
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  आपल्या असंकेतिक कथांमधून एकाचवेळी व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांच्या संबंधातील अंतर्विरोध प्रकट करीत नैतिक पेच निर्माण करतात.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.221 Rs.245 -10%OFF In Stock

  ईश्‍वरराव पुरुषोत्तमराव या प्रकरणाचा सुखदेव व आत्माराम या कथेतील पात्रांवर एवढा दबाव पडतो की केवळ आपले परस्पर संबंध नव्हे तर आपली एकूण वागणूक, आपला स्वभाव कसा सावरून ठेवायचा, हा प्रश्‍न त्यांना पडतो, कादंबरीचे हे आशयसूत्र आहे.

  Rs.221 Rs.245 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.77 Rs.85 -10%OFF In Stock

  दैनंदिन जीवनातील क्षुल्लक तपशील आणि अस्तित्वाची गंभीर लढाई यातील ताळमेळ, चंगळवादामध्ये फसलेल्या माणसांची केविलवाणी धडपड या नाटकात आली आहे.

  Rs.77 Rs.85 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.248 Rs.275 -10%OFF In Stock

  ही कादंबरी क्रिमिनल आहे की म्हातार्‍याची? की दुसरे तात्या, प्राध्यापक वडनेरे, डॉक्टर मुरलीधर, केशव, संतोष, दयाळ यांची?

  Rs.248 Rs.275 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  इतके विविध पदर संभाळत कुठेही टाका न चुकता लेखकाने कादंबरीची वीण समर्थपणे पेलली आहे. हे कादंबरीकाराचे मोठेच यश म्हणावे लागेल.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF In Stock

  नरेंद्र आणि दीपिका यांच्या प्रेमाची अनोखी कहाणी. प्रेमात परिस्थिती असे वेगळे वळण घेते की नरेंद्र दीपिकावर गोळी झाडतो. लेखक श्याम यांच्या साहित्याचे पडसाद दीर्घ काळ उमटत राहतात.

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.338 Rs.375 -10%OFF Out of stock

  एकमेकांवर ओव्हरलॅप होणारे एकमेकांतून व्यक्तिमत्त्व बदलणारे निवेदक, चेतन आणि अचेतन सृष्टीच्या ज्ञातृसापेक्ष नोंदी, मानवी भावमाहोलाचे आणि वर्तनरिवाजांचे बारकावे, जीवनधारणांचे पेच अशा अनेक गोष्टींना लपेटत जाणार्‍या या पुस्तकात शेकडो पात्रे आहेत.

  Rs.338 Rs.375 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.293 Rs.325 -10%OFF Out of stock

  उत्सुकतेने मी झोपलो’ या कादंबरीला ‘साहित्य अकादमी’ हा अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार लाभला.

  Rs.293 Rs.325 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.77 Rs.85 -10%OFF In Stock

  अनेक प्रश्‍न उभे करण्यासाठी माणसे एकमेकांना कशा प्रतिक्रिया देतात तसेच अधिभौतिक प्रश्‍नाकडे जाण्यासाठी लेखक श्याम मनोहर यांनी माणसांच्या रोजच्या जगण्यातले रागलोभ यांचे वर्णन या नाटकात केले आहे.

  Rs.77 Rs.85 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 9 of 9 items