कधी कधी स्वप्नांमध्ये दिसणारे अशक्य कोटीतील खेळ मन उघड्या डोळ्यांसमोर मांडू लागतं. आणि मग अतर्क्य वाटणार्याध घटनाही तर्कसंगत भासू लागतात.
कर्नल वसंत वेणूगोपाल, अशोकचक्र फॉरएव्हर फॉर्टी एका योध्याची अमर कहाणी
इतिहास म्हटलं की आठवतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, छत्रपती संभाजी महाराजांची झुज, थोरल्या बाजीराव पेशव्यांनी घेतलेल्या गरूड भरा-या हा इतिहास कायमच प्रेरणा देणारा ठरला आहे.
इतिहास म्हटलं की आठवतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, छत्रपती संभाजी महाराजांची झुज, थोरल्या बाजीराव पेशव्यांनी घेतलेल्या गरूड भरा-या हा इतिहास कायमच प्रेरणा देणारा ठरला आहे.
मराठ्यांचा मध्ययुगीन इतिहास म्हणजे मराठी माणसाचा मानदंड.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्नातील स्वराज्य प्रत्यक्षात आणून महाराष्ट्रातील आणि परप्रांतातील जनतेला जाणीव करून दिली की मनात आणले तर आपण आपले स्वत:चे राज्य स्थापन करू शकतो आणि ते उत्कृष्टरित्या चालवूही शकतो.
नविन काळेंचे ललित लेखन
या पुस्तकात त्यातील काही निवडक प्रेरणास्थळांचा इतिहास-भूगोल-विज्ञान व नकाशे यांच्या सहाय्याने अभ्यासपूर्ण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
पेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील जणू एक सुवर्णपानच ! कोणे एके काळी दिल्लीच्या जुलमी सत्ताधीशांच्या घोडयांच्या टापा ऐकून भेदणा-या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची संजीवनी दिली.
सतराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या क्षितीजावर सासवडचे पुरंदरे हे एक नवे घराणे उदयाला येउ लागले होते.
छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द अवघी 9 वर्षाची, पण कळीकाळाला आव्हान देणारी ! काळयाकुट्ट औरंगरूपी आकाशाला पेलून धरणारी, एका जुलमी आक्रमणाला थोपवून धरणारी.
सदाशिवरावभाउ ! वडील चिमाजी आप्पा आणि काका थोरले बाजीराव पेशवे यांचा वारसा सांगणारा, कर्तव्यतत्पर, फउावरच्या राजकारणात जितका मुत्सदी तितकाच रणांगणावरही महान योध्दा असलेला सदाशिवरावभाउ आपल्यापैकी अनेकांना माहित नसतो.
डॉ. केदार महादेवराव फाळके लिखित Shivaji's Visit to Agra ह्या मूळ पुस्तकाचा भावानुवाद
ज्या गाण्यांमध्ये आपण स्वत:ला हरवुन पुन्हा स्वत:लाच मिळवलं... अशा चिरंजीव गाण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाचलंच पाहिजे असं पुस्तक.