संपूर्ण देशातच ब्राम्हण समाज जागृत आणि संघटित होऊ लागला आहे. ही घटना का घडते?
हद्दपार, पुन्हा हद्दपार आणि तिसरा अंक या तीन कथांचे मिळुन हे कथाचक्र तयार झाले आहे.
एका संपादकाच्या धडपडीची, त्याच्या प्रतिज्ञेची, त्याच्या बांधीलकीची आणि त्याच्या माघारीची आहे. गांधीवादी राजकारणात ज्यांचा मन:पिंड तयार झाला, त्यांना मंदपणे जाणवणारी सार्वजनिक जीवनातील मूल्यहीनता, भारताातील स्वातंत्र्योत्तर राजकीय संस्कृतीनं निर्माण केलेला राजकारण्यांचा बेछूट आणि विधिनिषेधशून्य आचार, वाढत्या उद्योगसमूहाचे म्हणून जे व्यावसायिक हितसंबंध...
पोहरा हा आहे बालकाण्ड चा पुढला भाग! बालकाण्ड च्या शेवटी हनू चं शिक्षण सुरू झाल्याचं दिसतं. पोहरा मध्ये आहे हनू ची संघर्षमय शैक्षणिक यशोकथा, त्याच्या थोरल्या भावाची संघर्षमय संसारकथा आणि त्याच्या वडिलांची संघर्षमय शोककथा.