स्केचिंग सफाईदार होण्यासाठी या विषयांवरील एकमेव उत्कॄष्ट ग्रंथ.
चालरीत म्हणज वागण्याची पद्धत, ही प्रत्येक मनुष्याच्या अंगी असलीच पाहिजे. प्रस्तुत पुस्तकात घरात व समाजात कसे वागावे याचे मार्गदर्शन केले आहे. ज्याच्या चालीरीती चांगल्या असून त्या उत्तम रीतीने व्यक् त करता येते, असा सामान्य मनुष्यसुद्धा समाजात मान्यता मिळवतो.
बातमीत रस असणा-या प्रत्येकासाठी
पुण्यातील गणेशोत्सव आणि इतर उत्सवांची माहिती मनोरंजक वाटेल.
An articulate visionary visuals of a mother's worthy teaching of solidarity and immaculate culture in a pure, emotional, sweet and simple transformation.
उंबराचं फूल सहसा नजरेस न पडणारी गोष्ट हा त्याचा अर्थ अन् हीच माझ्या रचनांची कथा आहे - सुरेशचंद्र नाडकर्णी
व्यावहारिक चित्रकला या पुस्तकातील आकॄत्या व्यवस्थित व कलात्मक आहेत.