List of products by publishers Chinar Publishers

Chinar Publishers
Chinar Publishers
More

Showing 1 - 41 of 41 items
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF Out of stock

  कॉंग्रेसच्या उतरणीला आणि उत्कर्षाला कारणीभुत ठरलेल्या व्यक्तिमत्त्वांचा संक्षिप्त इतिहास.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF

  रशियाच्या अफगाणिस्तानमधील हस्तक्षेपासंदर्भात भारताच्या गोंधळाच्या भुमिकेबद्दलची कथा सांगणारी ही अफगाण रोजनिशी.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  या पुस्तकात भुट्टो कुटुंबाची कहाणी आहे. एक श्रीमंत जमीनदार घराणे, जे नव्याने जन्माला आलेल्या पाकिस्तानातील सत्तेच्या वर्तुळात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे ठरले.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  12 मार्च 1993 च्या दुपारी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेनं संपूर्ण मुंबई दहशतीच्या विळख्यात सापडली. या स्फोटांमध्ये तब्बल 257 जणांचा बळी गेला अथवा ते बेपत्ता झाले.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.356 Rs.395 -10%OFF In Stock

  Rs.356 Rs.395 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF In Stock

  प्रचंड व्याप्ती असलेल्या, भारताच्या आंतरराष्ट्रीय हितसंबंधांचा हा अप्रतिम आलेख आहे... तुमची स्वत:ची मते काहीही असोत, ‘पॅक्स इंडिका’- ‘बृहत भारत’ तुमची समज मोठ्या प्रमाणावर वाढवेल, आणि त्याचबरोबर आपल्या चाचपडत असणार्‍या जागतिक संबंधांकडे अधिक बारकाईने लक्ष देण्यास तुम्हाला उद्युक्त करील - के. एस. वाजपेयी.

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF

  ‘शिकागो ट्रिब्यून’ या अमेरिकेतील वृत्तपत्राच्या १ जून १९८७ च्या अंकात जे. एफ. रिबेरो यांच्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले होते, ‘पंजाबमध्ये थैमान घालणार्‍या हिंसाचाराला पायबंद घालण्याचे काम ज्याच्याकडे आहे तो एक कडक ख्रिस्ती आहे. `Bullet For Bullet'is Marathhi translation of English Book`Bullet for Bullet'by J F Ribero

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  नंदनवनाचे हुंदके यातुन स्पष्ट ऐकु येतात.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  ‘शेर-ए-काश्मीर’ शेख अब्दुल्ला यांचे आत्मचरित्र, चिनारच्या वैभवशाली परंपरेचे आणखी एक पान.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  ही कथा आहे धारावी या आशिया खंडातील सर्वात मोठ्या 175 हेक्टर जागेमध्ये पसरलेल्या मुंबईतील झोपडपट्टीची. ये थे राहणार्‍या एक लाखापेक्षा अधिक माणसांपैकी प्रत्येकाची एक वेगळी कथा आहे.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  भारतीय सिनेक्षेत्रातील भव्य पुरूष म्हणून दिलीपकुमार यांनी सहा दशकांची कारकीर्द गाजवली आहे. बॉलीवुडमध्ये ज्याचे सर्वाधिक अनुकरण केले जाते. असा तो एकमेव अभिनेता आहे

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  ही कथा बदलत्या काश्मीरचं चित्र रंगवते आणि अशा एका मनुष्याचं व्यक्तिचित्र समोर ठेवते, जो त्याच्या तारुण्यातल्या आठवणी आणि मूल्यांचं रक्षण करण्याची धडपड करत असतो.

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  युनुस सय्यद यांच्या Islam Threat To Other Civilization या पुस्तकाचा श्रीमती विदुला देशपांडे यांनी केलेला अनुवाद.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.383 Rs.425 -10%OFF In Stock

  एम.जे.अकबर यांनी आपल्या टिंडरबॉक्स या अन्वर्थक शीर्षकाच्या पुस्तकात. या पुस्तकाचा ज्वालाग्राही या तेवढयाच अन्वर्थक शीर्षकाचा हा मराठी अनुवाद.

  Rs.383 Rs.425 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  या पुस्तकात दोन्ही लेखक हरवलेल्या एकात्मिक समाजांच आपापल्या दॄष्टिकोनातुन वर्णन करतात आणि आपापल्या लेखनातुन ते जग पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करतात.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  फेब्रुवारी १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराचे सैनिक, जिहादी बंडखोरांच्या वेषांत डोंगराळ कारगिलमध्ये घुसले आणि त्यांनी महत्त्वाच्या मोक्याच्या ठिकाणांवर कब्जा केला.

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  आर्य आणि वेदकालापुर्वी जन्माला आलेल्या काश्मीरने स्वतःच्या जीवनाच्या विशिष्ट अशा गुणधर्मांसह वैदिक समाजात प्रवेश केला.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  इम्रान खान यांना जग ओळखतं ते एक महान क्रिकेटपटु म्हणुन. या पुस्तकातुन आपल्याला दिसतो तो इम्रान खान यांचा राजकीय प्रवास आणि या राजकीय प्रवासात त्यांना जाणवलेला पाकिस्तान.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  डॉ. कलाम यांनी विकसित भारताचा भविष्यवेध घेताना त्यातल्या संकल्पना अधिकारवाणीने मांडलेल्या आहेत. त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये अस्तित्वात येतील हा त्यांचा आत्मविश्‍वास वाक्यावाक्यातून प्रत्ययास येत होता. तांत्रिक अंगानं लिहिलेलं हे पुस्तक कुठेही कंटाळवाणं होणार नाही याची खबरदारी लेखकाने घेतलेली जाणवतं.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  मुंबईच्या गुन्हेगारी विश्‍वातील बेताम बादशहा वरदाभाई उर्फ वरदराज मुदलियार याचे साम्राज्य उद्ध्वस्त करणार्‍या वाय.सी.पवार नावाच्या पोलीस खात्यातील झंझावातीची ही आत्मकथा.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  लोकांचे अलिप्तपण - परकेपण त्यांच्या अबोल वेदना आणि मुक शोकाचे हे दर्शन आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  1 Review(s)

  Ignited Minds या पुस्तकाचा मराठी अनुवाद.भारतातील सुप्त शक्तिच्या मुक्ततेचा प्रयत्न.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास हा ग्रंथ प्राकृत भाषांच्या इतिहासाचे प्रमाणक परिवर्तन करणारा मौलिक ग्रंथ आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.404 Rs.449 -10%OFF In Stock
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  जोनराजकृत राजतरंगिणी म्हणजे काश्मीरच्या राजांची गाथा, पंडित कल्हण यांच्या राजतरंगिणीचा पुढचा टप्पा, काश्मीरच्या इतिहासाकडे पाहताना इतिहासातील अभिमानस्पद घटनांचे अनुकरण करताना चुकांची पुनरावृत्ती टाळायला हवी अशी त्यासाठी चौदाव्या शतकात रिंचेनाचे इस्लाम धर्म का स्वीकारला आणि काश्मीरमध्ये इस्लामला राजाश्रम का मिळाला?

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.720 Rs.800 -10%OFF

  ’राजतरंगिणी’ म्हणजे राजांची नदी. राजवंशांचा प्रवाह.काश्मीरच्या भूमीवर आदिकाळापासून जे राजे होऊन गेले,त्यांच्या राजवटींचा हा काव्यमय इतिहास आहे. कल्हण कवीने बाराव्या शतकात रचलेला हा ग्रंथ म्हणजे भारतात आजपर्यंत उपलब्ध झालेला इतिहास म्हणावा अशा योग्यतेचा एकमेव प्राचीन ग्रंथ आहे.

  Rs.720 Rs.800 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock
  New

  व्यवसायाने वकील असलेल्या जेठमलानींचे वर्णन अत्यंत बुध्दिमान उत्साहाने सळसळणारे आणि तितकेच वादग्रस्त व्यक्तिमत्व असे केले जाते जेठमलानी यांच्या विविधरंगी आयुष्यातील अनेक टप्पे आणि घटना यांची सुरेख सांगड घालत नलिनी गेरा यांनी जेठमलानी यांच्यात असलेला माणूस वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF

  "रोखठोक" मध्ये पत्रकार शेवंती निनान यांच्याबरोबर चंद्राबाबु नायडुंनी नव्या सहस्रकामध्ये राज्यकारभार करताना कोणती आव्हाने पेलावी लागणार आहेत याची माहिती दिली आहे.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  या आत्मचरित्रातुन डॉ. अलेक्झांडर यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या घटनांचा आलेख सविस्तरपणे मांडला आहे.

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  सुशीलकुमार शिंदे यांच्या सदर कवितासंग्रहात शहर हे मध्यवर्ती रूपक आहे. त्याच्या माध्यमातून त्यांनी आजच्या मानवी-अमानवी स्थितिगतीचे चित्रण केलेले आहे. या पुस्तकाला (साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०१९ ) सुद्धा मिळाला आहे.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  लेखकाने या पुस्तकामध्ये शीख धर्म, त्याचा संक्षीप्त इतिहास सादर केला आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  हे पुस्तक म्हणजे सिंध प्रांतातील एक मोठा भुभाग तेथील लोक आणि त्यांची स्थानिक संस्कॄती हे सारे एकत्रितपणे समजुन घेण्याचे केलेले प्रामाणिक प्रयत्न आहेत.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  विश्‍वामध्ये आणि निसर्गामध्ये स्थलांतर हे सतत घडत असते.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  रविकिरण साने लिखित सुशिलकुमार शिंदे यांचं चरित्र एक प्रवास.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  तलवारीच्या छायेत एम. जे. अकबर यांच्या "द शेड ऑफ स्वोर्डस" या पुस्तकाचा हा मरठी अनुवाद आहे.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF

  "ट्रेन टु पाकिस्तान" या कादंबरीत खुशवंतसिंग यांनी केलेली गुंफण वाचकाला स्तंभित करते.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  पुन्हा कधीही होणार नाही अशा एका वैशिष्टयपुर्ण संस्कॄतीचं दर्शन या कादंबरीत दिसते. याच संस्कॄतीनं मानवाच्या शाश्वत भाव-भावनांना प्रेरणा दिली आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  भारत - पाकिस्तान संबधांचा आढावा घेणारे "युध्द आणि शांतता काळात भारत - पाकिस्तान" हे पुस्तक आहे.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 41 of 41 items