ज्याला रंगमंचावर काही करायचं अशांसाठीNot Available In Stock
अशोक नारायण गोरे आणि त्याच्यासारखी काही पात्रे या लेखनात आहेत, घटना आहेत. त्यामुळे या लेखनाचा कादंबरी या साहित्यप्रकारातच समावेश करावा लागेल असे वाटत असले तरी विविेचनपर गद्याचा या संहितेवर फार मोठा प्रभाव आहे.
उच्चभ्रू आईवडिलांनी केलेला आपल्याच तरुण मुलीचा खून ही घटना या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे.
फाळणीनंतर निर्माण झालेल्या समस्यांचे वर्णन लेखकाने यात केले आहे.
सवयीच्या सांस्कृतिक चाकोर्यांमध्ये नातेसंबंधाचे मुखवटे घालून जगणारी माणसे लेखक आपल्या कथांमधून वर्णन करतात.
आनंद जातेगांवकरांची ही कलाकृती महाभारतावरचं अप्रतिम विवेचन. जगामध्ये जोपर्यंत स्वार्थ, मत्सर, सत्ताकांक्षा आहे तोपर्यंत कलह माजणार, युद्ध होणार. सामोपचाराची भूमिका घेणारं व्यासांसारखं कुणीतरी असणार. भांडणारी माणसं आपल्या अहंकाराच्या, इर्ष्येच्या नशेत त्या व्यासांना धुडकावून देत स्वत:ला वागायचं तशी वागत राहणार आणि सर्वनाश झाल्यानंतर पश्चाताप करणार....