या पुस्तकामध्ये गेल्या तीन दशकांमधील शैक्षणिक, सामाजिक, कॄषी विषयक, अध्यात्मिक, ग्रामीण, इ. क्षेत्रातील विविध समस्यांचा आढावा घेतला असून त्यावर उपाययोजनाही सुचविल्या आहेत.
हे पुस्तक तुम्हाला अभ्यासात यश मिळविण्यासाठीच्या 251 सुलभ पद्धती आणि युक्त्या सुचवितं आणि तेही कोणत्याही ताण-तणावाशिवाय...
अध्यात्म, मानवी जीवन, विश्र्व आणि लोकव्यवहार याचा किती जवळचा संबंध आहे, हे या चिंतनावरुन लक्षात येईल.
कल्पकतेने व कलात्मकरित्या केलेले वैशिष्टयपूर्ण फलक लेखन.
कोण काय म्हणतं त्या पेक्षा तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे.
`Ask Why ? Think… Why Not' या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद.
आपल्या आरोग्यरक्षणार्थ झटणारी ही औषधी परसबाग घरी-दारी कशी जपायची? कोणत्या औषधी वनस्पती लावायच्या? त्यांचे गुणधर्म काय? त्यांचा आहारात नित्य वापर केला तर काय फायदा होईल?
फिल्मी गीतों को सुनने-देखने की नई नजर, नया नजरिया हमे इस किताब से मिलता है.
शोभा ग. तेलंग लिखित मराठी गजल संग्रह बहरुन ये जरासा.
सुसान जेफर लिखित गाजलेल्या पुस्तकाचा अनिल खडके यांनी केलेला मराठी अनुवाद.
नर्मदा । कैलास मानस ।
दुर्गसंवर्धन ही संज्ञा गेल्या काही वर्षांचा सर्वच ठिकाणी सहजतेने वापरलेली दिसून येते.
जी.पी.एस. आणि गुगल अर्थ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रथमच किल्ले आनि नकाशे यांचे आराखन केलेली डॉ. सचिन जोशी यांची दुर्गविषयक पुस्तके
ये पुस्तक निसर्गरम्य गोवा प्रदेश पर लिखी है इसमे कम से कम समय में गोवा दर्शंन सम्बधि अधिक से अधिक जानकारी देने का प्रयास किया है
ज्यांच्यापाशी फुरसतीची वेळ नाही पण ज्यांना निसर्गसुंदर गोव्यात दोन दिवस येउन रिफ्रेश व्हायचे आहे, त्यांच्या दॄष्टीने हे एक उत्तम गाईड आहे.
The book will help you to visit maximum tourist places in Goa, in just 3 days.
हसा! हसा रहा! हसवत रहा! निखळ-निर्मळ हसण्यासारखा दुसरा व्यायाम नाही.
हे. मा. ची डायरी वाचताना वा. भा. जोशींच्या मिस्किलपणाचा ठायी प्रत्येय येतो.
The book is timely addition to the plethhora of literature in this area
साधकांना आलेल्या अमॄतानुभवांतून प. पू. काकांच्या जीवनाचा परिचय इतरांना व्हावा असा उद्देश आहे. प. पू. काकांचे हे आत्मचरित्र आहे.
श्रीनिवास गडकरी लिखित हे पुस्तक रायगड जिल्ह्यातील ‘इतिहास जपणारी गावं’
स्वप्नांची आणि... माणसातल्या माणूसपणालाही जाग आणणारी... ही आहे, कहाणी अथक जिद्दीची...
शोभा ग. तेलंग लिखित मराठी गजल संग्रह काळजाचे फूल.
निठवं... बाजलं... इरलं... सलदं... मुदाळं... जावई खिडकी... ही कसली नावं ?
शोभा तेलंग य़ांची लेखणी गॄहिणी असलेल्या कवियत्रीची आहे.म्हणजे त्यांच्या गजलांतील विषय सर्वसाधारणपणे प्रियकर प्रिया, पती, पत्नी हेच आहेत.कौटुंबिक जीवनातील विविध समस्या, समज-गैरसमज,रुसवे-फुगवे,विरह,अनावर ओढ, आठवणी अशा दैनंदिन विषयांतील शोभा तलंग यांची गजल उमलत जाते. वैवाहिक जीवनपूर्व व तदनंतरच्य भावनांच्या विविध रंगछ्टा त्या पत्नी व प्रेयसी या दुहेरी...
महाराष्ट्राच्या समाज, प्रशासन आणि अर्थकारणावर आघात करणारे व जमीन खरेदी नोंदणीसाठी वापरले जाणारे "सदोष रेडीरेकनर दरतक्ते" आणि त्यावरील उपाय योजना.
वधु-वर संशोधनापासून मधुचंद्रापर्यंतच्या सर्वसमावेशक नियोजनाचे केलेले सविस्तर मार्गदर्शन.
निसर्गाच्या कुशीत वावरणारी आणि वडपिपंळात महापुरुष पाहणारी नजर लाभलेली कोकणी माणसं ! कुळथाच्या पिठीसारखी तिखट. कोंड्याचा मांडा करण्याचा हातखंडा. नजरेत भरणाऱ्या निसर्गाची मिजास बेताबेतानि सांभाळून आपल्याच जगण्याची खूशी कशी मिरवतात नि जगणं जिरवतात त्याची ही वानगी!
डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर स्वरचित बंदिशींचा आणि सांगितीक विचारांचा ‘मितरंग’
या पुस्तकात शेकडो वर्षांचा इतिहास सांगणारी प्राचीन शिल्पं, मूर्ती, शिलालेख, गूढरम्य मंदिरं, होळी-गणपतीसारखे पारंपारिक सण-उत्सव, बगाड-गळटुपीसारखी अनोखी यात्रा आणि अस्सल कोकणी स्वादाची भरपेट मेजवानी, अजून काय हवं ?
English translation of marathi book 'Nrityatmika'.A thoughtful perspective of a experienced dancer on all aspects of dance by Dr Sucheta Bhide Chapekar.Published on her 70th birthday , 6th December 2018.
आचार्य भरतमुनि विरचित नाटयशास्त्र में बताए गए नृत्तकरण नृत्तहस्त एवं चारी आदि प्राचीन क्रियाऍं भारतीय नाटय एवं नृत्य जगत के लिए अमूल्य निधी है
बंच ऑफ जावळीज या इंग्रजी पुस्तकाचा विवेचनासह मराठी अनुवाद, पारंपारिक जावळी अर्थ आणि विवेचन. अनुवाद - स्वरदा ढेकणे.
स्वरचित बंदिशी आणि सांगीतिक विचार "रागभावांजली"
संपूर्ण रायगड जिल्ह्यातील ५५ किल्ल्यांच्या मनसोक्त भटकंतीचा मार्गदर्शक.
या किल्ल्यावरील आणि बालेकिल्ल्यातील वास्तू अवशेषांची रेखाटने करुन अभ्यासपूर्ण विवेचन मांडणारी वैशिष्ट्यपूर्ण पुस्तके.
संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील २८ किल्ल्यांच्या मनसोक्त भटकंतीचा मार्गदर्शक.
रायगड बालेकिल्ला स्थापत्यशास्त्रीय रचना आणि वास्तुनिष्ठ अभ्यास
संपूर्ण कोकण व अलिबाग -मुरुड जंजिरा परिसर नकाशासह किहीम, आवास, सासवणे, मांडवा, अक्षी, नागाव, चौल, रेवदंडा,काशिद, कुडा, तळा परिसराच्या मनसोक्त भटकंतीसाठी उपयुक्त पर्यटन मार्गदर्शिका.
संपूर्ण कोकण नकाशा व गुहागर परिसर नकाशासह अंजनवेल, पालशेत, नरवण, रोहिले तवसाळ परिसरातील पर्यटनस्थळांच्या रम्य सफरीसाठी उपयुक्त पर्यटन मार्गदर्शिका.
संपूर्ण कोकण नकाशा व दापोली परिसर नकाशासह ६३ पर्यटनस्थळे आणि ११ सागरकिना-यांच्या मनसोक्त भटकंतीसाठी उपयुक्त पर्यटन मार्गदर्शिका.
संपूर्ण कोकण नकाशा व मालवण परिसर नकाशासह विजयदुर्ग, देवगड , कुणकेश्वर, देवबाग, वेंगुर्ला परिसरातील पर्यटनस्थळांच्या रम्य सफरीसाठी उपयुक्त पर्यटन मार्गदर्शिका.
संपूर्ण कोकण नकाशा व रत्नागिरी परिसर नकाशासह जयगड, गणपतीपुळे, पावस, आडिवरे, राजापूर परिसरातील पर्यटनस्थळांच्या रम्य सफरीसाठी उपयुक्त पर्यटन मार्गदर्शिका.
संपूर्ण कोकण नकाशा व श्रीवर्धन - हरिहरेश्वर -दिवेआगर परिसर नकाशासह ऐन कोकणात रम्य सफर घडवणारी उपयुक्त पर्यटन मार्गदर्शिका.
ह्या पुस्तकात समाजविकासाच्या ५० च्या वर चांगल्या कल्पना आहेत.
संस्कृती भाषा ही जगातील प्राचीन, समृद्ध व शास्त्रशुद्ध भाषा आहे. ती आपल्या मायबोली मराठीची जननी!
साहित्य, अध्यात्म, तत्वज्ञान, क्रिडा, संगीत, कला अशा विविध रंगांची केलेली ही साहित्यगुंफण.
अण्णा शिरगांवकरांची शोध मोहिम, इतिहासाबद्दलचे संदर्भ, त्यावरील त्यांचे विचार याचा घेतलेला हा मागोवा.
शिवकालीन रायगड नगररचना आणि वास्तू-अभ्यास "श्रीमद् रायगिरौ".
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३० किल्ल्यांची दुर्गरचना, मार्गनकाशा व अवशेषांची माहिती.
प्रस्तुत पुस्तकातील रेखाटने दोन प्रकारची आहेत. पहिला प्रकार आहे दॄक्-प्रत्ययवादी किंवा इंप्रेशनिस्ट... तर दुसरा प्रकार आहे रेखांकनात्मक.
डॉ. प्रभा अत्रे यांच्या गाण्याइतकाच सहज, सुंदर असा शब्दप्रधान साहित्यिक कलाविष्कार सुस्वराली.
मुलांना आरोग्याचे महत्त्व सांगणा-या बालकविता "स्वस्थ रहा मस्त रहा".
दिप्ती पेठे लिखित "तश्नगी" हा कवितासंग्रह आहे.
अजित ठोसर लिखित ‘टवाळखोरी’ हे पुस्तक म्हणजे ११११ ‘टक्के’ विनोदांचा संग्रह.
वास्तुशास्त्र त्याच्या पध्दतीने एकाच दिशेने जाते. तथापि, वास्तुस्वामीची रास व त्या राशीची वैशिष्टये, आवडी-निवडी, शुभ-अशुभ, यांची सांगड वास्तुशास्त्राशी घालून वास्तुरचना केल्यास ती अधिक फायदेशीर होउ शकते.