List of products by authors: Vijay Padalkar


Showing 1 - 13 of 13 items
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  जगण्याचे, लढण्याचे, हरण्याचे संदर्भ शोधणारी...कोणताही ’अभिनिवेश’ नसलेली सुंदर कादंबरी.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  ‘लघुतम कथा’ हा साहित्यप्रकार मराठीत बराच दुर्लक्षित आहे.हे पुस्तक म्हणजे २९ लघुतम कथंचा संग्रह.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF

  सिनेमाच्या मायेची जादू पसरण्यास सुरू होउन उणीपुरी शंभर वर्ष झाली आहेत. या कालावधीत असंख्य जादूगारांनी - दिग्ददर्शकांनी आपल्या किमयेने सिनेमाची ही दृष्टी समृध्द केली.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.234 Rs.260 -10%OFF In Stock

  सत्यजित राय साहित्याचे मोल जाणणारे, साहित्यातील पात्रांना, प्रसंगांना आपल्या चित्रपटांमधून वेगळी मिती मिळवून देणारे प्रतिभाशाली चित्रपट दिग्दर्शक.

  Rs.234 Rs.260 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे श्रेष्ठ कलावंत गुलजार यांच्या सिनेदिग्दर्शकीय प्रवासाचा आलेख मांडणारे सुप्रसिध्द ललित लेखक व चित्रपट समीक्षक विजय पाडळकर यांचे नवे पुस्तक.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  विजय पाडळकर लिखित तीन जपानी महाकवींचे जीवन आणि कार्य यांची माहिती करुन देणारा नाविन्यपूर्ण ग्रंथ

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.293 Rs.325 -10%OFF In Stock

  आपले काव्य श्रेष्ठ आपली प्रतिभा श्रेष्ठ या भ्रमात मी आजवर होतो. सा-या जगाला मी तुच्छ समजलो. क पदार्थ समजलो मनात एक मस्ती होती.

  Rs.293 Rs.325 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  रॉबर्ट फ्रास्ट हे जागतिक साहित्यात आपला ठसा उमटविणारे प्रतिभावंत अमेरिकन कवी. एकीकडे अमेरिकेचा सर्वात लाडका आणि सर्वश्रेष्ठ कवी मानला गेला तर, दुसरीकडे त्याच्यावर पराकोटीची अगदी आग पाखडणारी टीकाही झाली. मग खरा रॉबर्ट फ्रास्ट होता तरी कसा? कवीचं जीवन अन् त्याची कविता यांच्या परस्परसंबंधांचा वेध घेणारे पुस्तक.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  मराठीतील चित्रपटसमीक्षेची पायवाट विस्तारत नेउन तिचा राजमार्ग बनविणारे सुप्रसिध्द ललित लेखक विजय पाडळकर यांचा नवा लेखसंग्रह.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  विजय पाडळकरांचे विविध मसिकांतून प्रकाशित झालेल्या पाच दीर्घ लेखांचा हा संग्रह. यातील सारे लेख डॉन क्विक्झोट व त्याचा इतर साहित्यकृतीवरचा प्रभाव ह्या सूत्राभोवती लिहिलेले आस्वादक ललित लेख आहेत.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कवी, लेखक, दिग्दर्शक गुल़जार यांचा हा पहिलाच लघुकथा-संग्रह

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  कवी शैलैंद्र यांचा गीतमय जीवन प्रवास.  Suhana Safar Aur Kavi Shailendra  is a about golden day in bollywood songs. Suhana Safar Aur is a life journey of Kavi Shailendra. Suhana Safar Aur Kavi Shailendra is written by Vijay Padalkar.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  शेक्सपिअर हा जगातील सर्वश्रेष्ठ नाटककार मानला जातो.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 13 of 13 items