मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी तसेच त्यांचे इतिहास व भूगोलाचे ज्ञान अगदी सहज वाढविणारे हे पुस्तक
या गोष्टींमधून मुलांच्या विकासासाठी निवडक संस्कार कथा व वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून तात्पर्य दिले आहे. ते मुलांवर उत्तम संस्कार करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील.
एक सामान्य मुलाने शिक्षण आणि प्रयत्नाने घेतलेली ही उत्तुंग झेप अंधारातून सर्वांना प्रकाशाचा मार्ग दाखविणारी आहे.
गोष्ट सांगतानाच मुलांवर योग्य संस्कार करणारे एक सांग्राह्य पुस्तक