22 श्रुती-सिध्दांत हा संगीत व संख्यांचा एक वादातील संगम आहे.
९७ रागों में १०० बंदिशें सभी ताल आडाचौताल में हैं
उ. फैयाज खॉं, उ विलायत हुसैन खॉं तथा अन्य रचनाकारों की आग्रा घराने में गायी जानेवाली पारंपारीक बंदिशें
भेंडीबझार घराने के महान वाग्गेकार उस्ताद अमान अली खॉंसाहेब की अमर बंदिशें
ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाच्या छंदानुवाद
हिंदुस्तानी अभिजात संगीतातील ’बंदिश’ विषयाचे सर्वांगीण विश्लेषण.
इस ग्रंथ को संगीतप्रेमी आदर से अपनाएंगे और उससे लाभान्वित हो सकेंगे।
प्रारंभिक, प्रवेशिका, प्रवेशिका पूर्ण परिक्षांसाठी तसेच सर्व संगीत परिक्षांसाठी उपयुक्त.
अखिल भारतीय गांधर्व महविद्यालयाच्या २००६ च्या अभ्यासक्रमाप्रमाणे मध्यमा प्रथमा-मध्यमा पूर्ण प्रीक्षांसाठी तसेच सर्व संगीत परीक्षांसाठी उपयुक्त
संगीताच्या परीक्षा देणा-यांसाठी उपयुक्त असे पुस्तक.
डॉ. सतीश कौशिक द्वारा रचित बंदिशोंको को कोई भी घराने का गायक सहजता से अपना सके, ऎसी बात इनमें है.
ख्यालाची विविध अंगे, मांडणी, वैशिष्टये, ख्यालाचा रागाशी असलेला संबंध यावर सोप्या शब्दात विवेचन..
एका उत्तुंग संगीत परंपरेचा संशोधनात्मक अभ्यास. हे पुस्तक किराणा घराण्यासारख्या एका सर्वाधिक रसिकप्रिय ठरलेल्या ख्यालसंगीताच्या शैलीचा आणि त्यामधल्या प्रवाहांचा विविध पैलूंमधून केलेला संशोधनात्मक अभ्यास आहे. भारतीय संगीताविषयी तटस्थपणे केलेलं संशोधनात्मक व विश्लेषणात्मक लेखन तसं कमी प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणूनच संगीतप्रेमी व अभ्यासकांनी हे पुस्तक आवर्जून...
पं.कुमार गंधर्व यांच्या गायनशैलीचा शोध घेताना आपल्याला जाणवते की, कुमार गंधर्व यांचे संवेदनशील अनुभव श्रृतीसंशोधनाच्या माध्यमातून प्रकट होतात.
संगीत परिचय ते मध्यमा (पुर्ण) नृत्यपरीक्षांसाठी उपयुक्त असे पुस्तक.
संगीत की अलंकार आदि परिक्षाओं के लिए उपयुक्त.
जलतरणपटू ‘शुभम वनमाळी’ याचा रोमांचकारी जलतरण प्रवास.
तबलावादकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले बहुमोल मार्गदर्शन
पं. गजाननराव जोशी एवं पं.अन्तुबुवा जोशी जी की बंदिशों का नोटेश| सीडी में प्रसिद्ध कलाकार एवं गजाननबुवा के शिष्यों ने सभी बंदिशों का गायन किया है| ४० रागों पर रचित ६१ बंदिशें और उन सभी बंदिशों का नोटेशन पुस्तक में और गायन सीडी पर संगीत रसिकों के लिए उपलब्ध किया गया है|
नादचिंतन यह पुस्तक लेखक के हिंदुस्तानी संगीत विषयक लेखों का संग्रह।
ह्या पुस्तकात पारंपारिक रागांच्या आधारे निर्माण झालेल्या नवीन रागांचे विश्लेषण केलेले आहे.
भेंडीबझार घरानेकी डॉ.सुहासिनी कोरटकर झी की बंदिशों का संकलन (With C D )
सुफी संगीत, हवेली संगीत, धृपद बानींचे तत्कालीन त्यांनी विपुल लेखन केले आहे.
पौराणिक बोधकथा भाग 1 धार्मिक, आध्यात्मिक व संतवाङमयातील दुर्मिळ कथा
पौराणिक बोधकथा भाग 2 धार्मिक, आध्यात्मिक व संतवाङमयातील दुर्मिळ कथा
शास्त्रीय संगीत के प्रचलित राग भूपाली से भैरवी तक हार्मोनियम गाईड ओर भजन-गीत नोटेशन सहित
प्रारंभिक, प्रवेशिका-प्रथम व पूर्ण. अखिल भारतीय गांधर्व महाविद्दयालय मंडल के २००६ अभ्यासक्रम के अनुसार
प्रारंभिक- मध्यमा (पुर्ण) तक
गायक-वादकांच्या चरित्रांचे संकलन. अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या परिक्षांसाठी उपयुक्त.
शास्त्रीय संगीतातील 'राग' या संकल्पनेबद्दल विस्तृत व सर्वांगीण विवेचन.
प्रत्येक संगीत-विद्यार्थाने वाचावे, मनन करावे, असे पुस्तक.
संगीतचार्य, विशारद-अलंकार तथा संगीत की उच्च शिक्षा में उपयुक्त.
डॉ विद्या दामले ह्या व्यावसायाने डॉक्टर आहेत. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून संगीताची आवड त्यांनी जोपासली आणि त्यात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
शास्त्रीय संगीत अध्यनात रियाज या मूलभूत घट्काचे महत्त्व व त्याविषयीचे सर्वांगीण विवेचन
संगीताच्या विविध प्रकारात बसणा-या समर्थांच्या विविध ओव्या परळीकरांनी दिल्या आहेत.
संगीतसंस्था, समस्या आणि त्यांचे निराकरण आणि अन्य संकीर्ण विषय.
संगीत रसिकांना संगीताचा गाभा समजावून सांगणारे संग्राह्य पुस्तक.
गायन, वादन, नृत्यावर आधारित, परीक्षार्थी व संगीतप्रेमींसाठी खास पॉकेटसाईज डिक्शनरी.
संगीताचे शैक्षणिक मानसशास्त्र सर्वेक्षण अहवालासहित.
संगीत आणि अन्य विषयांतर्गत संशोधनासंबधी सूचक मार्गदर्शन
संगीत अलंकार, एम.ए. अशा संगीतातईल उच्चपरीक्षांसाठी शास्त्रविषयक संदर्भग्रंथ
संगीतादि एम.ए व विद्यापीठीय उच्च परीक्षांसाठी संदर्भग्रंथ
३७२ रागों के स्वरसंबंध और उनके स्वरुप, स्वर विस्तार व नई स्व-रचित बंदिशों सहित
पं. के.जी. गिडे जी की स्वरचित तराने और बंदिशों का पुस्तक.
पंडित श्री. अरुण कशालकर (रसदास) की बंदीशें
भारतीय संगीताचे सामान्य ज्ञान व स्वरज्ञानासाठी शुद्ध-स्वर अलंकार अर्थात (स्वर-रचनाशास्त्र).
This book is guranteed to enhance your enjoyment and appreciation of Hindustani classical music.
The Swarawali-2 book is based on the study of furthur 8 Ragas,which are included in the syllabus of Praveshika-Poorna of A.B.Gandharva M.Mandal.
भारतीय संगीत में शास्त्रीय रागों कॊ व्यक्त करने का सशक्त माध्यम है बंदिश
किराणा घराण्याची पार्श्वभूमीवर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सांगीतिक कार्य व योगदान
प्रारंभिक ते मध्यमा-पूर्ण परीक्षेस उपयुक्त.
विशारद : प्रथम व पूर्ण परिक्षांसाठी उपयुक्त.
प्रारंभिक ते मध्यमा-पूर्ण प्रात्याक्षिक परिक्षांसाठी उपयुक्त.
विशारद परिक्षांसाठी, प्रात्यक्षिक परिक्षांसाठी उपयुक्त.
नामांकित व्हायोलीन वादकों का योगदान तथा पं. गजाननबुवा रचित गतरचनाएँ
विविध घरानों की समन्वित गायकी प्रत्येक अध्ययनरत संगीत विद्यार्थी व श्रोता के लिए अत्यधिक रोचक एवं आनंददायक विषय है