List of products by publishers Prajakt Prakashan

Prajakt Prakashan

Prajakt Prakashan

More

Showing 1 - 37 of 37 items
 • Quick view
  Rs.320 Rs.400 -20%OFF In Stock
  New
  1 Review(s)

  इतिहासाने दडपलेली अनेक सत्ये प्रकाशात आणणारी मराठीमधील पहिलीच समाजैतिहासिक कादंबरी !

  Rs.320 Rs.400 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  मातृदेवतांच्या उपासनांचे रहस्य उलगडायला मदत व्हावी, या हेतूने काही मातृदेवतांचा परिचय एकत्रपणे मराठी भाषेतून करून देण्याचा हा प्रयत्न.

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  अनोख्या विषयांच्या धाग्यात सशक्त कथाबीजं ओवत गुंफलेली ही माळ. त्यातल्या अनुभवांचं निखालस सच्चेपण मनाला भिडतं. घटना खिळवून ठेवतात. वाचकाला अंतर्मुख करतात

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  ‘पुणे करार’ युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील एक ऐतिहासिक संघर्ष पर्व!...त्यातील नात्यमय घडामोडींवर आधारित,जळजळीत वास्तवाचा वेध घेणारी...एक अनोखी कादंबरी!

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  महाभारत युध्द सत्तास्पर्धेमुळे घडले नाही पांचालीमुळे तर नाहीच नाही... ते घडले द्रोणमुळे... द्रुपदने केलेल्या त्याच्या अपमानामुळे सुडसंप् त द्रोण कौरव-पांडवांचे गुरू बनत त्यांचे सहाय्यक घेत जर द्रुपदवर घाला घातला नसता तर द्रुपदने यज्ञातून धुष्टधुम्न आणि द्रोपदीची निर्मिती केली नसती... पुढचे सुडनाट्य सुरुच झाले नसते आणि त्य सुडनाट्याचा शेवट न्याय्य बाजुलाच...

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock

  आजवर सर्व सांस्कृतिक श्रद्धा उद्ध्वस्त करणारी स्फोटक थरार कादंबरी... सत्य काही काळ दडपता येतं, सर्वकाळ नाही. या सार्वकालिक नियमानं, सत्त्याचं दर्शन होताच भयाकूल झालेल्या प्रस्थापितांच्या हडकंपाची कहाणी असुरवेद!

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  या पुस्तकात लेखक अशोक राणा यांनी मातृदेवतांविषयी प्रचलित मिथकांची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  धनगर समाज हा एक मेंढपाळ व्यवसाय करणारा आदिम समाज. धनगरांची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. हा समाज बुजरा असल्याने त्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही. या समाजाचा ज्ञात असलेला साद्यंत इतिहास या पुस्तकात ग्रंथित करण्यात आला आहे.

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  संत साहित्याच्या विवेचनातून दैनंदिन जीवनाला दिशा दाखवतानाच आशेचा मार्ग उजळवणारा डॉ. मधुकर आष्टीकर यांच्या लेखनाचा हा अविष्कार वाचकांच्या मनात प्रसन्नता आणि उमेद जागवणारा आहे.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  प्रभा शिवणेकरांचे जीवन चरित्र

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock

  "गहुराणी" पुस्तक म्हणजे अनुभवांचे हिरे-मोती थेट वाचकांपर्यंत आणलेला हा एक मौलिक संग्रह आहे.

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.288 Rs.320 -10%OFF

  धर्माच्या अभ्यासकांना आणि सर्वसामान्य वाचकांनाही धर्मेतिहासावर अभिनव प्रकाश टाकणारा हा ग्रंथ उपयुक्त ठरेल !

  Rs.288 Rs.320 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  वैदिक आर्य भारतातीलच होते आणि त्यांनी वैदिक धर्माची स्थापना येथेच केली असा दावा करणारे वैदिक विद्वान आजही आहेत आणि घग्गर ही सरस्वती नदी असे हिरीरीने सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यांचा दावा खरा मानला तरी सिंधु काळापासून प्रस्थापित झालेला शैवप्रधान हिंदू धर्म आणि वैदिक धर्म या दोन स्वतंत्र धर्मधारा आहेत या प्रतिपादनास अडचण येत नाही कारण हिंदू...

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  महाराष्ट्राच्या इतिहासात होऊन गेलेले सातवाहन अगदी सहजपणे या अद्भुतरम्य प्रवासातील पात्र बनून जातात...

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.234 Rs.260 -10%OFF In Stock

  जे. कृष्णमूर्तीचें प्रतिपादन आकळून घेताना स्वतःचा स्वतःशी झालेला वैचारिक वादसंवाद आणि त्यातून झालेला बोध लेखिकेने येथे चित्रबद्ध केलेला आहे.

  Rs.234 Rs.260 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  अर्चना बापट लिखित "जान्हवी" हा कवितासंग्रह आहे.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock

  संजय सोनवणी यांनी समाजाच्या विकास प्रवाहातील मानवी संस्कृतीच्या उदयाचा सम्यक् आलेख त्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेच्या बळावर पेलायचा प्रयत्न केलाय.

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  दैनिकं, सापताहिकं, यांतून स्फुट लेखन करताना जाणवत गेलं की मानसिक आंदोलन अधिक विस्तारानं आपण कथा या माध्यमातून मांडू शकतो आणि मग कथा जन्माला येत गेल्या.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  हा चिरवेदनांचा प्रवास आहे 1 फेब्रुवारी 11 मार्च पर्यंतचा ... शंभुराजांना अटक झाली त्या दिवसांपासून ते त्यांचा अनंत यातना देउन शिरच्छेद केला गेला

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.234 Rs.260 -10%OFF In Stock
  New

  उत्कंठापूर्ण प्रसंगांचे रोमांचकारी अद्भुत विवेचन हा 'मुक्ती' या कादंबरीचा आत्मा आहे.

  Rs.234 Rs.260 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  डॉ. मधुकर आष्टीकर यांच्यासारख्या व्यसंगी आणि अधिकारी साहित्यिकेनं केलेलं त्याचं हे सुलभ आणि रसाळ निरूपण प्रत्येकाला रोजच्या जगण्यात प्रेरक ठरेल.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  बोधकथेतून बोध मिळतो.बोधकथांतून मूल्यविचार रुजतो. या पुस्त्कांत १७५ बोधकथा आहेत.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock
  New

  हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील ज्या संगीतकार व गीतकारांनी त्यांच्या चित्रपट गीतांच्या प्रवासात अनेक सुरेल व मधुर गाण्यांची निर्मिती केली. त्यातील काही निवडक गाणी एखाद्या प्रसंगाला व घटनेला अनुरूप सोबत करतात.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF

  माहिती अधिकाराचा वापर करणा-यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी ठरेल.

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock
  New

  कोणताही विषय फुलवण्यासाठी जे सुक्ष्म निरिक्षण आवश्यक असतं, त्यासाठी लागणारी चिकाटी आणि आकलनशक्ती त्यांच्याजवळ आहे.

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  ‘पारंब्या’ हा आकाशवाणीत सेवा करीत असताना त्यांना आलेल्या लक्षणीय अनुभवांच्या कथांचा संग्रह.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.234 Rs.260 -10%OFF In Stock
  New

  Buy Prakashputra By Jagannath Kunthe | Prajakta Prakashan

  Rs.234 Rs.260 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.234 Rs.260 -10%OFF

  Rs.234 Rs.260 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  ‘सहज जलबोध तंत्र’ हे पुस्तक खास जलसाक्षर समाज घडविण्यासाठी

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  संशयाची सुई : ही ग्रामीण भागातील सामान्य माणसाची कथा नसून त्याची व्यथा आहे. यात साहित्याचा मुलामा नसेलही तरी पण ग्रामीण गल्लीतला हा वाद लेखकांनी या कादंबरीत दिला आहे.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.234 Rs.260 -10%OFF

  लेखनकार्यात कित्येक ग्रंथ, स्फुट लेख यांचा उपयोग झाला. त्याशिवाय काही संदर्भ, नाटक-सिनेमातील आहेत.

  Rs.234 Rs.260 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF In Stock

  अर्चना बापट यांनी सकाळ व लोकसत्तामधून केलेल्या कथांचा संग्रह. दृश्य-अदृश्य स्वरूपात प्रत्येकाच्या मनात वाळ्याचं स्थान असतचं. आठवणीचं शिंपण झाल्यावर वाळा भिजतो अन् दरवळू लागतो. याप्रमाणेच यातील कथा वाचकाच्या मनात सुखद व सुगंधित गारवा निर्माण करतात.

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 37 of 37 items