List of products by authors: Anjani Narvane


Showing 1 - 13 of 13 items
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  एका चित्रकाराच्या आत्मशोधाची-त्याला सापडलेल्या ‘गीर’ची बहुपेडी व विलक्षण कादंबरी

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  अंजनी नरवणे अनुवादित दिनकर जोषी लिखित एका माणसाचा जीवनप्रवास

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.176 Rs.195 -10%OFF In Stock

  यशस्वी होण्यासाठी, प्रथम काय करू नये, ते शिका. मग काय करावं, ते शिका. हे पुस्तक तुम्हांला तुम्ही खरे कसे आहात, ते उलगडून दाखवतं.

  Rs.176 Rs.195 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  आपलं’ न राहिलेल्या, सर्वस्व गमावून बसलेल्या माणसांची ही कथा मानवी स्वभाव व मानवी अस्तित्व यांबद्दल भाष्य करते, नवी दृष्टी देते.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  आजच्या तरुण पिढीचं जीवन तर धावत्या प्रवाहासारखं आहे. हा प्रवाह सतत वाहतो आहे, थांबणं त्याला माहीतच नाही. मग त्यातून कुटुंब, शिक्षण, व्यवसाय या सर्वच ठिकाणी जाणवणारा ताण! ताण कमी करून तरुण पिढीचं जगणं सुकर करण्यासाठी, ‘हितगूज - तणावयुगातील तरुण पिढीशी’

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock

  जगातील सर्वांत अवघड आणि महत्त्वाची सायकलस्पर्धा जिंकण्यासाठी किती दृढनिश्चयी असावं लागतं, याबद्दल लिहिलं जातं. – आर्मस्ट्राँगनी हे सगळं अनुभवलं आहे आणि त्या अनुभवांमधून उतरलं आहे

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  आज नारायण मूर्ती आणि त्यांच्या मित्रांची कंपनी ‘इन्फोसिस’मध्ये १,३०,००० कर्मचारी नोकरी करत आहेत आणि कंपनीचा वार्षिक नफा १,००० कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे!

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  सिद्धहस्त कथालेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या कादंबऱ्यांपैकी ही एक अत्युत्तम कादंबरी.

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock

  या पुस्तकात तटस्थ भूमिकेतून, सर्वांबद्दल संपूर्ण आदर बाळगूनही सर्व व्यक्ती व घटनांचं सुंदर विश्लेषण केलं आहे. ते वाचून, त्यावर विचार करून आपण केवळ अंधश्रद्धाळू न राहता डोळस आणि सश्रद्ध बनू शकतो. आपल्या संस्कृतीची भागीरथी असं रामचरित्र नव्यानं समजून घेऊया!

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  ज्यांनी जमशेटपूरच्या टिस्कोमध्ये एकूण त्रेपन्न वर्षं सलग काम केलं, त्यातली नऊ वर्षं अध्यक्ष व प्रमुख संचालक म्हणून काम करून कंपनीची विक्री व नफा प्रचंड प्रमाणात वाढवला, ते आता नव्वदी पार केलेले, तरीही कामात व्यग्र असलेले आणि मजेत जगणारे, हे आहेत.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  रात्री त्या शेतकर्‍याच्या कुटुंबात मी राहिलो. खुल्या आकाशाखाली काथ्याच्या खाटेवर पडल्या पडल्या मी विचार करत होतो. दोन-तीन दिवसांपूर्वी तर मी माझ्या परिचित वातावरणात माझ्या आप्तेष्टांबरोबर होतो.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  परदेशात शिक्षित कथानायक अठरा वर्षांनी भारतात परततो ते अंधश्रध्दा आणि धर्मांधता यांनी ग्रासलेल्या प्रजेला योग्य दिशा दाखवण्याच्या उद्देशाने.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  ‘टर्निंग पॉइंट्स’मधील कलाम यांची अशक्य वाटणारी कथा, ‘विंग्ज ऑफ फायर’ जेथे संपते, तेथून पुढे सुरू होते.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 13 of 13 items