List of products by publishers Popular Prakashan Pvt Ltd

Popular Prakashan Pvt Ltd

Popular Prakashan Pvt Ltd

More

per page
Showing 1 - 100 of 206 items
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF

  अशोक पाटोळे लिखित "आई रिटायर होतेय" हा नाटयसंग्रह आहे

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.488 Rs.650 -25%OFF In Stock

  खिळवून टाकणा-या वाचनीय आठवणी... आनंददायी, गमतीदार, परखड, प्रामाणिक ---रामचंद्र गुहा

  Rs.488 Rs.650 25% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.338 Rs.375 -10%OFF In Stock

  या काव्यसंग्रहातील कविता सौमित्रने मराठी काव्याची परंपरा पूर्णपणे झुगारून देऊन, स्वत:च्या स्वतंत्र अभिव्यक्तीतून घडवलेल्या कविता आहेत.

  Rs.338 Rs.375 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.86 Rs.95 -10%OFF In Stock

  नारायण सुर्वे यांनी पुस्तकांच्या कपाटात आपली स्फूतिस्थाने शोधलेली नाहीत. सभोवारच्या परिसरात ते काही श्रद्धा जागत्या ठेवून जगत आहेत आणि त्यांतूनच त्यांनी काव्याचा शोध घेतला आहे.

  Rs.86 Rs.95 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  हिंदी, मराठी के सफल अनुवादक, समिक्षक श्री. निशीकांत ठकार द्वारा इस लंबी कविता का अनुवाद उतना ही सृजनशील और महत्वपुर्ण बना हुआ है!

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock
  New

  ही एक सलग दीर्घ कविता आहे कथात्म बाजाची अजिंठ्यातील शिल्पांच्या साक्षीने घडलेल्या मेजर गिल आणि पारूच्या प्रेमकथेचा हा काव्यात्म आविष्कार

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF In Stock

  स्वत:ची बलस्थाने ऒळखून जिद्द,संयमी वृत्ती,परिश्रम,नीतिमत्तेची कास यांच्या आधारावर सामान्य समजला जाणाराही असामान्य कार्य करू शकतो याचा आदर्श ह्या आत्मनिवेदनात सापडेल.

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  तेंडुलकरांचे नाटक

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.122 Rs.135 -10%OFF

  वसन्त कानेटकर लिखित "अश्रूंची झाली फुले" हे नाटक आहे.

  Rs.122 Rs.135 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.338 Rs.375 -10%OFF In Stock

  ही कादंबरी वाचणं म्हणजे प्रश्नांच्या या गुंताळ्यात गुरफटत जाणं. वाचकाची त्यातून सुटका नाही आणि कादंबरीला शेवट नाही. राजन गवस यांच्या लेखकीय कारकीर्दीने 'ब बळीचा या कादंबरीच्या रूपाने एक नवं वळण घेतलं आहे, निश्चित.

  Rs.338 Rs.375 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  सामर्थ्य आणि कौर्य ज्या ठिकाणी एकवटले आहे अशांच्या तावडीत सापडलेल्या असाहाय्य, दुर्बल व्यक् तीचे जिणे तेंडुलकरांनी या नाटकातून भेदकपणे मांडले आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.248 Rs.275 -10%OFF In Stock

  गुजराती भाषेतील कवयित्री पन्ना नायक यांच्या निवडक कवितांचा हा संग्रह आहे.

  Rs.248 Rs.275 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.240 Rs.300 -20%OFF In Stock

  ग्रेस यांच्या कविता

  Rs.240 Rs.300 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.428 Rs.475 -10%OFF In Stock

  आपल्या भयाण एकाकीपणाचे संदर्भ लागू देऊ नयेत वाचून दाखवू नये कुठलीही कविता, नविन कविता लिहिल्यावर कवींनी सांत्वनाला भेटावं समजूतदारपणे घ्यावा आधार एकमेकांचा, सरपटतांना आत कवितेचा साप भिनू द्यावं विष स्वत:तही पण कुणाला डंख मारु नये, कुठेतरी कधीतरी कविता छापून आल्यावरच कळावं सार्‍यांना कवीमध्ये तेव्हाच काही मरुन गेल्याचं, आठवणी प्रसंग व्यक्तींचे मृत्यू...

  Rs.428 Rs.475 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.122 Rs.135 -10%OFF In Stock

  पूर्वीच्या संस्थानात सेनापती असलेला आणि वर्तमानात पोलीस हवालदार असलेला मनाने, अनुभवाने दोन्ही काळात कसा जगतो त्याचे प्रत्ययकारी चित्रण विजय तेंडुलकार लिखित या नाटकात आहे.

  Rs.122 Rs.135 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.131 Rs.145 -10%OFF In Stock
  New

  राजकारण आणि मानसिक विश्लेषण यांचा सांधा ते जोडू पाहतात. त्यातल्या प्रवृत्तींचे दर्शन घडवणे हा त्यांचा हेतू असल्याने या नाट्यलेखनाला एक वेगळे परिणाम लाभले आहे.

  Rs.131 Rs.145 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  एकंदरीत नेमाडे हे कादंबरीच्या आशयद्रव्याच्या बाबतीत जसे जागरुक आहेत, तसेच त्याच्या विविध स्वरुपी आविष्काराच्याबाबत तो नवनिर्मितीच्या पातळीवरही कसा जाईल, याबाबतही दक्श आहेत. Bidhar is a famous Novel and must to read for bachelors. Bidhar is written reknown author Bhalchandra Nemade.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  ब्राम्हणी स्वयंपाकाच्या ह्या पाककृती काळाच्या पडद्याआड जायच्या आत वसुधा गवांदे यांनी या पुस्तकात बंदिस्त केल्या आहेत.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.1,575 Rs.1,750 -10%OFF In Stock

  Rs.1,575 Rs.1,750 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.104 Rs.115 -10%OFF In Stock

  1981 साली प्रसिद्ध झालेल्या नाटकाची ही शिरवाडकर जन्मशताब्दी विशेष आवृती. यात नाट्यप्रयोगाविषयी नाट्यकर्मी विनय आपटे आणि मधु कांबीकर यांनी लिहिलेली टिपणे दिली आहेत.

  Rs.104 Rs.115 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF

  ग्रेसच्या निर्मितीचाच नव्हे तर समग्र मराठी साहित्यातील pure poetry च्या कक्षेचा परिघ विस्तीर्ण करणारी कविता म्हणजे चंद्रमाधवीचे प्रदेश.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.495 Rs.550 -10%OFF In Stock

  कुठेतरी सकारात्मक बाब मनात पेरली जावी ही भूमिका घेऊन सदानंद देशमुख यांनी आपल्या प्रदिर्घ चिंतनातून कलात्मक पातळीवर ’चारीमेरा’ या कादंबरीची निर्मिती केली आहे.

  Rs.495 Rs.550 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  खर्‍या सुखाची वानवा पडू लागलेल्या आजच्या परिस्थितीत एखाद्या मादक पदार्थाच्या किंवा विकृत सवयीच्या तलफेसारखा हा सुखाचा अभास माणसाला अनिवार होत आहे. या प्रकारात बसणारे नाटक म्हणजे चिमणीचं घर होतं मेणाचं.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.99 Rs.110 -10%OFF In Stock

  This book attempts to give you an experience of authentic Chinese cuisine from the many different regions of China , and includes same of our popular Indian versions as well.

  Rs.99 Rs.110 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.131 Rs.145 -10%OFF In Stock

  एका विवाहेच्छू मुलीला आलेला अनुभव प्रकट करायला कमालीचा कठीण असा लपवून ठेवावा किंवा लपवायलाच हवा असा वाटणारा आणि बेडरपणे सांगितला गेलेला, विदारक सत्याचा अंतर्मुख करणारा अनुभव.

  Rs.131 Rs.145 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.716 Rs.795 -10%OFF In Stock
  1 Review(s)

  NOW AVAILABLEआधुनिक भारतीय चित्रकला प्रवाहातील स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली प्रस्थापित करणारे संवेदनशील मनाचे आणि विलक्षण कल्पनाशक्तीची नैसर्गिक देणगी असलेले चिंतनशील चित्रकार प्रभाकर बरवे यांचे 'चित्र-वस्तुविचार' हे नवीन पुस्तक.

  Rs.716 Rs.795 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock
  New

  संध्याकाळच्या कविता राजपुत्र आणि डार्लिंग या कवितासंग्रहांमुळे मराठी काव्यरसिकांचे लक्ष वेधून घेणार्‍या ग्रेस यांचा हा लघुनिबंधसंग्रह या संग्रहात आत्मपर आशय असलेले आणि तरीही भावमधुर काव्याची प्रचीती आणून देणारे जवळ जवळ पस्तीस ललित लेख आहेत

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  हि एका दरिद्री बाईत कुटुंबाची कहाणे आहे. एक पक्के कौलारु घर आणि एक बैलजोडी एवढीच त्यांची अपेक्षा. परंतु दिवसाचे चोवीस तास राबूनही त्यांना आपले स्वप्न साकारता आले नाही, उलट कर्जाचे ओझे वाढतच गेले.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.122 Rs.135 -10%OFF In Stock

  माणूस आणि त्याचे मन, माणसाचे एकटेपण ह्याला नाट्यविषय करून त्याचे प्रत्ययकारी चित्रण विजय तेंडुलकार यांनी या नाटकात केले आहे.

  Rs.122 Rs.135 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.86 Rs.95 -10%OFF In Stock

  नेमाडेंची कविता प्रमुख्याने आत्मचरित्रात्मक स्वरुपाची असल्याने रोजच्या जगण्याचे उर्ध्वपातन त्यांच्या कवितेत झालेले दिसते त्यांच्या कवितेतून बहुस्तरीय आत्मचरित्राचा निर्देश होतो

  Rs.86 Rs.95 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.122 Rs.135 -10%OFF In Stock

  प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेल्या या नाटकात मराठी संस्कृतीचा स्वच्छ असा तळ आपल्याला दिसतो आणि संस्कृती म्हणजे काय आणि त्याची अभिरूची म्हणजे हे नाटक. आपली मराठी संस्कृती, वारकरी परंपरा तसेच मानवी नात्यांचं सुंदर वर्णन, बाईचं मन समजावून घेत हे नाटक पुढे जाते.

  Rs.122 Rs.135 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.338 Rs.375 -10%OFF Out of stock

  निसर्गतया जी माता सांस्कृतिकदृष्टया जी दुहिता अखिल मानवजातीची निर्माती माणुसकीची निर्मिती

  Rs.338 Rs.375 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.248 Rs.275 -10%OFF Out of stock

  उद्धव शेळकेंचे कादंबरीलेखन

  Rs.248 Rs.275 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF In Stock

  मूळ पटकथा आज 44 वर्षानंतर प्रसिध्द करण्यात मोठे औचित्य आहे. एक तर ही केवळ बोलपटनिर्मितीला उपयोगी पडेल अशी कामचलाउ कथा नाही.

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock

  विंदा करंदीकर यांच्या या कवितासंग्रहात कधी शब्दांचा भावनानिष्ट क्रम वापरून, कधी भावानुसारी अनुप्रास व नव्या शब्दसंहती निर्माण करून, तर कधी लयींतील आघात, विराम, उत्सेक या तत्त्वांचा अभिनव उपयोग करून विलक्षण प्रभावी अभिव्यक्त साधतात. जुने घाट नव्या आशयाला सक्षम करून वापरतात. तर नवे वास्तव, नवे विचार, नवा जीवनानुभव मराठी रक्तात भिनलेल्या अभंगात मांडून...

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.27 Rs.30 -10%OFF In Stock

  रजनी परुळेकरांचा प्रत्येक कविता म्हणजे एक जिवंत विचार असतो.

  Rs.27 Rs.30 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  निळासांवळा, पारवा, हिरवे रावे, रक्तचंदन, या कथासंग्रहातील निवडक कथांचा संग्रह.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  आपल्या असंकेतिक कथांमधून एकाचवेळी व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांच्या संबंधातील अंतर्विरोध प्रकट करीत नैतिक पेच निर्माण करतात.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock
 • Quick view
  Rs.540 Rs.600 -10%OFF Out of stock
  1 Review(s)

   या चरित्रामधून वाचकाला भारतीय विचार,इतिहास,साहित्य आणि राज्यघटना यांमधील आंबेडकरांचे योगदान तसेच हिंदू धर्म आणि त्याचे स्वरुप यांच्या विकासातील त्यांचे स्थान यांबद्दलची कल्पना येते

  Rs.540 Rs.600 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.495 Rs.550 -10%OFF In Stock

  The one and only authentic biography read and approved by Dr. Ambedkar himself!

  Rs.495 Rs.550 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF

  सद्यःस्थितीत मराठीत उत्तम कवी वाढताहेत, पण उत्तम कविता मात्र वाढत नाही, अशा कष्टदशेत प्रज्ञा दया पवार यांच्या ’दृश्यांचा ढोबळ समुद्र’ ह्या संग्रहातल्या कविता नवी अंतर्दृष्टी देणार्‍या वाटल्या- भालचंद्र नेमाडे

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.641 Rs.675 -5%OFF In Stock

  हे पुस्तक म्हणजे लोकमान्यांच्या जीवनावरची कादंबरी आहे.

  Rs.641 Rs.675 5% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  तेंडुलकरांचे नाटक

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.428 Rs.475 -10%OFF

  विश्राम बेडेकर यांचे आत्मचरित्र

  Rs.428 Rs.475 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.563 Rs.625 -10%OFF In Stock

  आपलं जीवन ही एक महाभारतासारखीच कथा आहे. अशी उत्कट जाणीव प्रत्येकाला असतेच असं नाही. माझ्या आसपासचं सर्व जीवन ही एक महान कथा आहे. म्हणून मी या आत्मकथेला एका मुंगीचे महाभारत म्हटलं आहे.

  Rs.563 Rs.625 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.239 Rs.265 -10%OFF Out of stock

  दिलीप चित्रे लिखित "एकूण कविता - ४" हा कवितासंग्रह आहे.

  Rs.239 Rs.265 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.1,350 Rs.1,500 -10%OFF Out of stock

  कवी, कथाकार, नाटककार, अनुवादक, चित्रकार, असे बहुआयामी व्यक्तीमत्त्व असलेल्या दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे समग्र लिखाण व कविता त्यांच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. रणधीर शिंदे यांची अभ्यासपूर्ण प्रदिर्घ प्रस्तावना या आवृत्तीला लाभली आहे. कोणत्याही पूर्वसूरींचा थेट प्रभाव नसलेली, आपला वेगळा ठसा उमटवणारी चित्रे यांची कविता आत्ममग्न असूनही तिची नाळ भोवतालच्या...

  Rs.1,350 Rs.1,500 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.63 Rs.70 -10%OFF In Stock
  New

  रोज सकाळी उठल्यानंतर ’आपण जिवंत आहोत’ याच आनंदात जगणा-या या रस्त्यावरच्या माणसांची श्रीमंतीची स्वप्ने आणि त्या निमित्ताने तेंडुलकरांनी घडवलेले बजबजपुरीचे दर्शन नकळत आपल्या सभोवतालच्या समाजाचेच प्रतिबिंब बनते.

  Rs.63 Rs.70 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.68 Rs.75 -10%OFF In Stock
  New

  गांधारी ही मराठीतील एक वेधक प्रादेशिक कादंबरी आहे

  Rs.68 Rs.75 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.122 Rs.135 -10%OFF In Stock

  इंदिरा संत लिखित "गर्भरेशीम" हा कवितासंग्रह आहे. (१९८४- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - कवितासंग्रह)

  Rs.122 Rs.135 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.269 Rs.299 -10%OFF In Stock

  The Pregnant King by Devdutt Pattanaik या कादंबरीचा मराठी अनुवाद । स्त्री आणि पुरुष हे युगानुयुगीचे कोडे. दोघांमधले नाते, भेद, अन्याय्य उतरंड आणि शतानुशतके चाललेले राजकारण, हा समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ लोकांचा आवडता प्रांत. हा विषय एका वेगळ्याच पातळीवर नेण्याचे काम देवदत्त पट्टनायकांनी या कादंबरीत केला आहे

  Rs.269 Rs.299 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  कादंबरीत साठेंचा तृतीय पुरुषी निवेदक जे विदारक वास्तव रेखाटतो तो आपला चालू वर्तमानकाळ. आपलं समकालीन वाळवंट. ज्यात अनेक काळ बथ्थड गोळ्यांसारखे एकमेकांवर कर्कश्श्यपणे आदळत बधिरपणा आणतात.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.248 Rs.275 -10%OFF In Stock

  वेदिका कुमारस्वामीच्या कवितांची सुरुवात बंडखोरीने होते आणि वेगाने ती आत्मशोधाच्या टप्प्यावर येऊन पोहोचते.कवितेतून कथा सांगत ती वाचकांशी बोलते आहे.

  Rs.248 Rs.275 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.131 Rs.145 -10%OFF In Stock
  New

  कुटुंबजीवन हा ज्यांचा मूलाधार आहे, अशी काही नाटके तेंडुलकरांनी लिहिली आहेत. पण एक दुस-याची आवृत्ती ठरत नाही. प्रत्येक ठिकाणी कुटुंबाची पार्श्वभूमी, कुटुंबाची संस्कृती या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. या सर्वांचे एकत्रीकरण असलेले नाटक म्हणजे ’घरटे अमुचे छान’.

  Rs.131 Rs.145 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.59 Rs.65 -10%OFF

  ही कादंबरी वाचताना तिच्यातील भाषा आणि आशय ह्यांची वेगवेगळी जाणीव तर होतच नाही, उलट त्या दोन्हींच्या एकजीवतेचा उत्कट प्रत्यय येतो.

  Rs.59 Rs.65 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  तेंडुलकरांचे नाटक

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.122 Rs.135 -10%OFF In Stock

  तेंडुलकरांचे नाटक

  Rs.122 Rs.135 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.122 Rs.135 -10%OFF In Stock

  भारतीय खादयसंस्कृतीमध्ये गोड पदार्थांना, पंचपक्वान्नांना एक विशेष स्थान आहे.

  Rs.122 Rs.135 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.86 Rs.95 -10%OFF

  Rs.86 Rs.95 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.221 Rs.245 -10%OFF In Stock

  ईश्‍वरराव पुरुषोत्तमराव या प्रकरणाचा सुखदेव व आत्माराम या कथेतील पात्रांवर एवढा दबाव पडतो की केवळ आपले परस्पर संबंध नव्हे तर आपली एकूण वागणूक, आपला स्वभाव कसा सावरून ठेवायचा, हा प्रश्‍न त्यांना पडतो, कादंबरीचे हे आशयसूत्र आहे.

  Rs.221 Rs.245 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  Heartbeat is an excellent guide to understanding coronary artery disease which will be really useful to the patient and their families.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.473 Rs.525 -10%OFF In Stock

  हिंदू या कादंबरीला 2014 सालचा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला.Hindu is most famous Kadambari and awarded by Bhartiya Dyanpeeth Puraskar in Marathi. Hindu is written by Bhalchandra Nemade.

  Rs.473 Rs.525 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  या पुस्तकात वैद्यकातील काही चर्चाविषय आणि अजरामर संशोधनकार्य करूनही प्रकाशझोतात नसलेल्या संशोधकांची ओळख करून दिलेली आहे.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.293 Rs.325 -10%OFF Out of stock

  आधुनिक मराठी कवितेते काही मोजक्या आणि शतकावर उभ्या असलेल्या कवींचे संग्रह त्यांच्या पश्र्चात प्रकाशित झाले.ते गेले पण कवितेत चिरंजीव झाले.नलेश पाटील हे त्यातलं अलीकडचं ठळक नाव! - अशोक नायगांवकर.Hirava Bhan is famous Marathi Kavita Sangraha. Huirava Bhan is written by Nalesh Patil. 

  Rs.293 Rs.325 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.248 Rs.275 -10%OFF In Stock

  जी. एं. च्या कथांत साकार झालेला ध्यास हा एका संमिश्र, यातनागाढ व्यक्तिमत्त्वाने घेतलेला ध्यास आहे.

  Rs.248 Rs.275 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.248 Rs.275 -10%OFF In Stock

  चांगदेव पाटलानं स्थळकाळापासून केलेला सगळा प्रवास एका सांस्कृतिक अवकाशातून घडणारी जाणिवेची यात्रा आहे आणि पात्रांचे, स्थळांचे, घटनांचे सगळे अपरिहार्य तपशील जरी एहिक आणि जडाच्या पातळीवरले असले तरी त्यांचा आशय आध्यात्मिक आहे.

  Rs.248 Rs.275 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.77 Rs.85 -10%OFF In Stock

  दैनंदिन जीवनातील क्षुल्लक तपशील आणि अस्तित्वाची गंभीर लढाई यातील ताळमेळ, चंगळवादामध्ये फसलेल्या माणसांची केविलवाणी धडपड या नाटकात आली आहे.

  Rs.77 Rs.85 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  गांधींनी स्वतःच्या पुस्तकांपैकी इंग्रजीत अनुवाद केलेले हे एकच पुस्तक.या अनुवादात त्यांनी काही महत्वाचे शब्द बदलले,ज्यामुळे या पुस्तकातील विचारांची चर्चा फार वेगळ्या पातळीवर होऊ लागली.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.900 Rs.1,000 -10%OFF

  इंदिराबाईंच्या व्यक्तिमत्वानं तोललेली त्यांच्या काव्याची कमान ही स्मृतीतील भूतकाल आणि भविष्यातील जीवनाचा अंत यांना जोडीत असताना या विस्तृत कालभागाबरोबर तितकाच विस्तृत स्थलभाग व्यापून जाते.

  Rs.900 Rs.1,000 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF

  जीवन, प्रेम, प्रेमभंग, देव, काळ, वेदना, शहर, विश्वासघात, कृत्रिमता इत्यादी अनेक विषयांना तरलपणे स्पर्श करणारी. असे या कादंबरीचे वर्णन.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF

  ‘जरीला’ कादंबरी ही एकाच वेळी समाजाची व तरुण पिढीची विस्कळीत झालेल्या जीवनाची कादंबरी आहे. अधू समाजाची आणि जन्मत:च अधू हृदय घेऊन जन्मलेल्या पिढीची अस्वस्थ करणारी ही शोकांतिकाच आहे. पण ती शोकान्तिकेच्या रुढ तंत्रातून भावत नाही. Jrila is a famous marathi novel, that tell us youth unstable life. Jarila is written by Bhalchandra nemade. 

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.540 Rs.600 -10%OFF In Stock

  जिथे तरूण मुलगा, आपल्या वृध्द पित्याला पुन्हा विवाह करता यावा म्हणून आजन्म ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा करतो

  Rs.540 Rs.600 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.248 Rs.275 -10%OFF In Stock

  “हा अवघा डोंगर पोकळ असे. कोणी इथले रिगणेनिगणे जाणे ना. मी अनादीचा अस्वस्थ गा. माते अस्वस्थाते स्वस्थ कीजो गा. हे घनघोर उग्र सृष्टितत्त्वा, मला शुद्ध जीव कर की जेणेकरुन मी निखळ जीवसत्त्व होईन.” चांगदेवच्या जीवनाचे हे सारतत्व आहे. Jhool marathi book tell us our deem education system. Zhool is written by Bhalchandra Nemade.

  Rs.248 Rs.275 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF In Stock
  New

  रामायण महाभारतातील व्यक्तिरेखांचे आकर्षण अनेक प्रतिभावंतांना वाटत आले आहे. भास भवभूतीपासून आजतागायत अनेकांनी त्यांतील आख्यानांना कलारूप दिले आहे.

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.293 Rs.325 -10%OFF In Stock

  जी.ए. कुलकर्णींचे कथा लेखन (१९७३- साली - साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - कथासंग्रह) Kajalmaya is a famous story book in marathi. Kajalmaya is written by G. A. Kulkarni. Kajalmaya is a secrete within 14 diffrent stories. 

  Rs.293 Rs.325 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  मकरंद साठे यांच्या काळे रहस्य मधील सर्व महत्वाची पात्रे आपापली कल्पितकथा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  तेंडुलकरांचे नाटक

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  कर्करुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना कर्करोगाविषयी योग्य माहिती मिळावी आणि त्यामुळे त्यांना डोळसपणे व हिमतीने आजाराला सामोरे जाता यावे या हेतूने या पुस्तकाचे लेखन केलेले आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.86 Rs.95 -10%OFF

  Rs.86 Rs.95 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.311 Rs.345 -10%OFF In Stock
  New

  देहशिल्पाचा अपभ्रंश

  Rs.311 Rs.345 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.131 Rs.145 -10%OFF In Stock

  चार्टर्ड अकाऊंटंटच्या परीक्षेला बसलेल्या आपल्या खर्‍याखुर्‍या मित्रावर आधारित हे नाटक म्हणजे त्याच्यावर कोसळलेल्या एकाहून एक चित्तथरारक अशा अनंत अडचणींची विजय तेंडुलकर लिखित कर्मकहाणी आहे.

  Rs.131 Rs.145 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  कविता आणि गीत यात मी कधीच फरक न ठेवता एकसंध लिहिल चित्रपट गीतांमध्ये व इतर ध्वनिमुद्रिकांमध्ये ही मुक्त कविता लयबध्द कविता गाणी आहेत त्यासंबधी रसिकांमध्ये कुतुहल असत त्याची माझी म्हणून निर्मिती प्रक्रिया पध्दती यांविषयी आणि त्या अनुषंगाने मी लिहाव असा काही रसिकांचा आग्रह म्हणून मी हे लिहिल कवितेतून गाण्याकडे

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  Kay Danger Vara Sutlay by Jayant Pawar | Marathi Book Online at akshardhara

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.248 Rs.275 -10%OFF In Stock

  ही कादंबरी क्रिमिनल आहे की म्हातार्‍याची? की दुसरे तात्या, प्राध्यापक वडनेरे, डॉक्टर मुरलीधर, केशव, संतोष, दयाळ यांची?

  Rs.248 Rs.275 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  इतके विविध पदर संभाळत कुठेही टाका न चुकता लेखकाने कादंबरीची वीण समर्थपणे पेलली आहे. हे कादंबरीकाराचे मोठेच यश म्हणावे लागेल.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  कोकण, तेथिल सामाजिक उतरंड, तेथील निरनिराळ्या बोलीभाषा यांबद्दलच्या निवेदनानंतर लेखिकेने बाळ जन्मल्यापासून ते जलदानापर्यंतच्या सर्व संस्कारांचे महत्त्व आणि त्याच्याशी संबधित रीतिरिवाज आणि लोकगीते यांचा आलेख या पुस्तकातून मांडला आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  "कोरडे नक्षत्र" या कवितासंग्रहातून ग्रामीण जीवनाचे एक वेगळे रुप वाचकांपुढे येते आहे.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 100 of 206 items