Marathi Translation Of H. G. WELLS Classic `THE INVISIBLE MAN'
भयानक अपघातात हात गमावलेल्या फॅशन जर्नलिस्टची गोष्ट
युवकांसाठी प्रेरणादायी भाषणं
भारताच्या भविष्यकालीन विकासाच्या दिशेचं भान देणारं... सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणारं आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यास प्रेरणा देणारं पुस्तक...मिशन इंडिया !
जगण्यातल्या ताणांचा, पेचांचा-गुंत्यांचा आणि प्रश्नांचा सखोल वेध घेणार्या, वास्तव-कल्पित व मिथककथा यांच्या बांधणीतून तयार झालेल्या ‘आजच्या काळाच्या’ आठ कथांचा संग्रह!
लेखक प्रणव सखदेव यांच्या या नवीन कथासंग्रहातून लोकसंस्कृतीतील कहाण्या, व्रतकथा, नीतीकथा, आख्यायिका, मराठी कथापरंपरेतल्या या कथा म्हणजे आजच्या जगातल्या वर्तमानाचं ताजं आणि प्रामाणिक परावर्तन आहे. समकालीन संदर्भनिष्ठ आशयाला पूरक अशा गद्यभाषेच्या वैविध्याने या कथांची वाचनीयता वाढवली आहे.
दु:ख, अवहेलना, अपमान, राग आणि समाजाचे चाकोरीबद्ध नियम यांच्या धगीत होरपळून गेलेल्या ऎका नात्याची हृदयस्पर्शी कथा!
१०० पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादित झालेल्या आलेक्झान्द्र द्यूमास यांच्या जगप्रसिद्ध कादंबरीचा संक्षिप्त अनुवाद सगळ्यांचं भलं चिंतणार्या, हुशार आणि साध्या-सरळ एडमंड डान्टेला लवकरच जहाजाच्या कप्तानपदी बढती मिळणार असते.
ही कथा आहे दार्तान्यॉ शूर तरूणाची आणि त्याच्या धाडसी मोहिमांची फ्रान्सच्या राजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या शिलेदारांच्या म्हणजेच मस्कटिअर्सच्या तुकडीमध्ये सामील व्हायचं स्वप्न घेउन दार्तान्यॉ पॅरिसमध्ये येतो आणि त्याची मैत्री अॅथॉस, पार्थोस आणि आरामिस या मस्तकटिअर्सशी होते.
भारताचे माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मुलांचे लाडके ‘शिक्षक’ ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि विख्यात तरुण लेखक सृजन पाल सिंग यांनी सखोल संशोधनातून हे पुस्तक साकारलं आहे.