List of products by publishers Anubandh Prakashan

Anubandh Prakashan
Anubandh Prakashan
More

Showing 1 - 78 of 78 items
 • Quick view
  Rs.149 Rs.165 -10%OFF In Stock

  निसर्गामधील सौदर्याचा साक्षात्कार जेव्हा मानवाला पहिल्यांदा झाला, तेव्हा तो या सौंदर्याने खरोखरीच वेडा झाला

  Rs.149 Rs.165 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  कै. गोविंद रघुनाथ दाभोलकरकृत “श्रीसाईसच्चरित" या ग्रंथावर आधारित नित्य पारायणासाठी अभंग श्रीसाईसच्चरित रचयिता - सतीश वासुदेव काळे

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  मानवी जीवन विविध नाट्यमय, चित्रविचित्र घटनांनी आणि अनुभवांनी भरलेले असते. जे अनुभव सहज तर्काने समजतात ते आपण स्विकारतो, पण जे अनुभव तर्काच्या पलीकडचे वाटतात त्यांना आपण अद्त म्हणतो. पण तरीही काही प्रश्न अनुत्तरीत राहतात.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  आकाशाशी जडले नाते : महाकवी गदिमा यांच्या पत्नी विद्याताई यांचे बोलके, लोभस आत्मनिवेदन. त्यांच्या लिखाणातून ठळकपणे उमटलेले व्यक्तिचित्र अर्थातच गदिमांचे आहे. त्यांचा तापटपणा, लहरीपणा, पारंपरिक पुरुषप्रधान दृष्टिकोन यांचे दर्शन विविध प्रसंगांतून घडते.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.225 -20%OFF In Stock
  New

  दिल्लीतील मराठा फौजेचे सेनापती

  Rs.180 Rs.225 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  सध्याच्या जातीय निकषावरील आरक्षणाला प्रामुख्याने ब्राम्हणंचा व उच्चवर्णीयांचा विरोध आहे. असा सर्वसाधारण प्रवाद आहे. परंतु तो चुकीचा आहे. जातीय निकषावरील आरक्षणाचा पुरस्कार करणारे कॉ. गोविंद पानसरे, राही भिडे, डॉ. नरेंद्र दाभोळकर कॉ. अजित अभ्यंकर हे ब्राम्हण आहेत.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.293 Rs.325 -10%OFF In Stock

  बालगंधर्वांचे आत्मकथन

  Rs.293 Rs.325 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  ‘अस्वस्थ श्वासांची डायरी’ या कथासंग्रहातील कथा चटका लावून जाणर्या आहेत. म्हणून त्या समाजालाच जाब विचारतात.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  जगाच्या दृष्टीने शिवाजीराव काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्यांच्या चिरंतन स्मृती जागविण्यासाठीच हा आठवणींचा जागर....

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF

  कथाकार - कवी विनय गंधे म्हणजे आपल्या अवति - भवती असंख्य प्रकारची माणसं गोळा करणारा, त्यात बारीक - सारीक लकबी हुडकून त्याची नोंद ठेवणारा हरहुन्नरी, वडील - जुन्या पिढीतील शिक्षणतज्ञ व लेखक कै. त्रंबकराव यांच्याकडून समाजातील सेवाभावाचा वारसा मिळालेला सन्मित्र, साधा - सरळ, निगर्वी स्नेही. खरं म्हणजे मधाच पोळच !

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF

  आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राम्हण राहात होता. त्याचं नाव दादंभट. दादंभट अगदी गरीब होता. घरदार नव्हतं की जमीन - जुमला नव्हता. होती एक झोपडी त्याच्या मालकीची तीही नगराच्या बाहेर, नदीच्या जवळ अशी. तीही त्यानं स्वत:च बांधली होती

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  साहित्यिक म्हणून आमच्या बाबांनी कथा, कादंबरी, नाटक, कविता, बालवाड्.मय समीक्षा इ. सर्वच प्रकार समर्थपणे हातातळले आहेत. त्यांच्या संवेदनशील कवी मनाची स्पंदने त्यांच्या लिखाणावर प्रकर्षाने जाणवतता. खरं तर आणखी कितीतरी साहित्य निर्मिती त्यांच्या हाताने झाली असती परंतु 29 जुन 1992 रोजी एका भीषण अपघातात त्यांचे दु:खद निधन झाले.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF Out of stock

  बिनपटाची चौकट हे एक आत्मचरित्र आहे.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  कित्येक सरकारे आली नि गेली. कित्येक पक्ष, शेतक-याचें कैवारी आले नि गेले. पण ज्या देशाचा मूलभूत व्यवसाय शेती व शेतीशी निगडीत आहे

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.99 Rs.110 -10%OFF In Stock

  या जगात जी माणसं स्वकर्तृतवावर मोठी झाली, त्यांचा जीवनप्रवास खडतर होता. संघर्षाच्या आणि संकटांच्या मालिका त्यांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या. नियती त्यांची सत्वपरीक्षा घेत होती. तरीही मोडून न पडता ही माणसं संकटांवर स्वार झाली.

  Rs.99 Rs.110 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  डॉ.माधव पोतदार यांचे चौदार तळे लढ्यावरील पुस्तक

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF

  म.गो. पाठक ज्येष्ठ साहित्यिकाच्या निवडक कथांचा हा संग्रह खास माणदेशी वासांच्या या कथांमध्ये विषयांचे वैविध्य आहे. चित्रामय शैलीचे वरदरान लाभलेले लेखक म.गो.पाठक केवळ पाहिलेले कागदावर उतरवत नाहीत. पाहिलेला अनुभव ते आमुलाग्र आत्मसात करतात. त्याला आपल्या अस्तित्वानिशी आलिगंन देउन तो पूर्णपणे भोगतात व नंतर त्याला शब्दरूप देतात.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  स्त्री जीवनाच्या वाटेवरचे काटे वेचण्यासाठी जे अहोरात्र श्रमले त्या व्यक्ती आणि संस्थांना.........

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.351 Rs.390 -10%OFF In Stock

  एक अमूर्त कल्पना मी. विचारांच्या कुशीत रुजले अनुभवांच्या मुशीत बहरले आणि थेट वास्तवात उतरलेही. थॅंक्स टू प्रिया. प्रिया कान्हेरे. पुणेरी. मराठी. मध्यमवर्गीय. पण आयुष्य भरभरुन जगणारी एक मनस्वी, संवेदनशील अभिनेत्री. काहीसा थक्कच करणारा तिचा प्रवास.

  Rs.351 Rs.390 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.383 Rs.425 -10%OFF In Stock

  नविन आवृत्ती मंजुल पब्लिकेशन हाऊस तर्फे प्रकाशित - खरेदीसाठी क्लिक करा माझं दु:ख, एकटेपण मी सहसा कुणाला जाणवू देत नाही. त्यामुळे मी एकटा मजेत जगतो. अशी ब-याच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवानं मला पैसा, प्रसिध्दी, यश भरपूर दिलं.

  Rs.383 Rs.425 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.257 Rs.285 -10%OFF

  प्रदक्षिणा मंदिराची असो की पृथ्वीची, माणूस ज्या ठिकाणापासून निघतो त्याच ठिकाणी ज्या ठिकाणापासून निघतो त्याच ठिकाणी परत येतो.....

  Rs.257 Rs.285 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF

  गावोगावचं पाणी या ग्रंथाचे लेखक रवींद्र जोशी यांनी ग्रामीण कथा. ललितलेख, व्यक्तीचित्रे इ. अनेक लेखनप्रकार हाताळले आहेत.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.68 Rs.75 -10%OFF In Stock

  अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेले, स्वर्गीय सावरकरांची विज्ञान निष्ठा समाजापुढे मांडण्यासाठी कार्यरत असणारे आचार्य अत्रे कट्टयाचे आधारस्तंभ चंद्रसेन टिळेकर माझे थोडेबहुत ओळखीचे आहत.

  Rs.68 Rs.75 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.248 Rs.275 -10%OFF In Stock

  या पुस्तकात हिंदू समाजातील स्त्रियांचा त्यांच्या सामाजिक स्थानाचा गुणात्मक व विवेचनात्मक अभ्यास आहे.

  Rs.248 Rs.275 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.248 Rs.275 -10%OFF In Stock

  महाजन हे एका अन्यायकारक ताकदीचे प्रतीक. एका दीर्घकाळाच्या परंपरेचे ते कुरूप् प्रतिबिंब. हा समाजघटक फक्त गोव्यातच पाहायला मिळतो. जातीय आणि धनदौलतीच्या श्रेष्ठतवाचा माज मिरवणारा

  Rs.248 Rs.275 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  खयाम यांची मीनाकुमारीशी झालेली शेवटची भेट आणि त्या भेटीतील अमरोहींरोबर पुन्हा संसार थाटायची तिची इच्छा खूप काही सांगून जाते.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  आपल्या आजूबाजूला घडणा-या घटना केवढ तरी नाटय भरलेलं असत त्यांत वृत्तपत्रांतल्या बातम्या डोळसपणे न्याहाळल्या तर केवढी तरी कथाबीजं गवसतात त्यांत! ल्ेखकाच्या लेखणीसाठी हे खरं तर खादय... हवं तर शाई म्हणा !

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  सर्व भारतीय नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या पेन्शन योजना । निवृत्ती नंतरच्या सुखी जीवनाची हमी...

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  विविध विषयांवर लिहिलेले हे लेख. मनुचिने पाहिलेला औरंगजजेब सारखा इतिहासाशी सलगी दाखवणारा लेख इथे आहे, तसाच शोध - ख-याखु-या ईश्‍वराचा सारखा देव या संकल्पनांची झाडाझडती घेणारा लेखकही यात समाविष्ट आहे.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  वृत्तपत्रीय किंवा नियतकालिकांतून प्रसिध्द होणा-या प्रासंगिक ललित साहित्याच्या आविष्काराला, मुख्यत्वे शब्दमर्यादेमुळे लेखकावर साहजिकच बंधने येतात. म्हणुनच या स्वरूपाच्या लेखांच्या संग्रहाची एकूण प्रकृती तशी किरकोळच राहते.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  या पुस्तकातल्या सर्वच कथांना आपण ‘गूढकथा’म्हणत असलो तरी या प्रत्येक कथा केवळ गूढतेपेक्षा इतर अनेकविध अनुभव देते.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.338 Rs.375 -10%OFF In Stock

  ख्रिस्तीपूर्व पहिल्या शतकात होउन गेलेली क्लिओपात्रा हे यचयावत विश्‍वातील अनवट, गुढ आणि अपरिमित सुंदर पण तेवढेच महत्वाकांक्षी आणि धुर्त व्यक्तिमत्व. तिच्या सौंदर्याचा मोहपाशात तिने तत्कालीन जगातील बलाढय सत्ताधिशांना ओढले

  Rs.338 Rs.375 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.261 Rs.290 -10%OFF In Stock

  आरतीचे पैसे, दक्षिणा आणि सोबत काही फळे यांवर घराची गुजराण व्हायची. सुटीच्या काळात बायंडींग कर पुस्तक विक्रेता म्हणून उभा रहा, हा त्याचा उद्योग!

  Rs.261 Rs.290 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  मनस्वी स्वभावाचे कंगोरे दाखवणा-या कथा. त्या वाचनीय तर आहेतच पण वाचकाला एक नवा दृष्टीकोन देवून जाणा-याही आहेत.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती विजयनगरच्या सत्ताधीशांनी उचलून नेली. तिथल्या भव्य मंदिरात श्रीविठ्ठल बंदिस्त झाले.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  पत्रकारितेत प्रवेश करणा-या अनेकांना त्यातील ग्लॅमरने भुलवलेले असते, परंतु या ग्लॅमरबाबत जे कष्ट, मर्यादा आणि नियमपालन करावे लागते त्याची जाणीव फार कमी लोकांना असते,

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  महाराष्ट्च्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक जीवनात अनेक लढे लढविले गेले. पण सर्वच लढयांची इतिहासाने नोंद घेतलेली नसते. काही लढे तर कितीतरी काळ अज्ञातच राहतात.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF Out of stock

  त्यांचे आत्मकथन वाचनाता पदव्युत्तर परीक्षा उत्तम प्रकारे उत्तीर्ण झालेले संतोष अरविंदेकर कंडक्टर - संस्कृती त मिसफिट आहेत, हे पदोपदी जाणवते. निरूपायाने त्यांना त्या संस्कृतीचा भाग बनावे लागले.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.189 Rs.210 -10%OFF In Stock
  New

  आपले आरोग्य, भविष्य सुरक्षित करण्यसाठी प्रत्येक व्यक्तीने स्वत:साठी आणि कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स प्लॅनिंग करावे. त्यासाठी मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स कसा, कधी, किती, कोणता आणि कुणाकडून घ्यावा, याचे सविस्तर मार्गदर्शन करणारे अनोखे पुस्तक- मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स.

  Rs.189 Rs.210 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  श्रीराम हा मूळचा कवी आहे इतकेच नव्हे, तर खोड, फांदया, पाने, फुले यांचाही कवी आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.45 Rs.50 -10%OFF In Stock

  अंधश्रध्दा हा आपल्या समाजाला जडलेला एक जबरदस्त मानसिक रोग आहे. वरवर जरी या रोगाची लक्षणे दिसत नसली, तरी सामाजिक मन हतबल होत असल्याचे वारंवार निदर्शनाला येत आहे.

  Rs.45 Rs.50 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.100 In Stock

  महाकवी ग. दि. माडगूळकर यांच्या बालगीते, अंगाई गीते, संस्कारगीते, स्फूर्तीगीते अशा सदाबहार गीतांचा संग्रह.

  Rs.100
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF In Stock

  प्रत्येक मनुष्य एका विशिष्ठ नक्षत्रावर जन्माला येतो आणि प्रत्येक नक्षत्राचा एक नक्षत्रवृक्ष असतो. नक्षत्रवृक्ष आपल्या उत्कर्षासाठी आपल्या सभोवतालच्या वातावरणात अदृष्यपणे आपल्यासाठी शुभ आणि अनुकूल लहरी प्रक्षेपित करतात.

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  आपल्या नेहमीच्याच विश्‍वात वेगळया वाटेने घेउन जाणारी ही कादंबरी. आपल्याला सरळसोट नोकरी असावीशी वाटते ती सोडण्याचा कलंदरपणाही करावासा वाटतो. जमल्यास नाटक सिनेमाशी संपर्क आला तर हवाच.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF

  आजच्या महाराष्टीय स्त्रियांची रूपं कोणकोणती आहेत, असं म्हणता येईल शिक्षण घेण्यास उत्सुक, स्वत:च्या व्यक्तीमत्वाचा विकास करून घेण्यास उत्सुक, करिअर करण्याची इच्छा, उमेद असणारी , करिअर करण्याची महत्वाकांक्षा बाळगणारी स्वत:चे निर्णय स्वत:च घेण्याचा प्रयत्न करणारी,

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF In Stock

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  आयुष्यातल्या सुखदु:खांना सामोरा जाणारा माणूस आपल्या स्वभावधर्मानुसार भूमिका घेतो. आणि त्यातूनच उभं रहातं त्याच्या जीवनाचं नाटय!

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.160 Rs.200 -20%OFF In Stock

  पेशवेकालीन जेजुरी - जेजुरीचा अपरिचित इतिहास सुमारे ५००० अस्सल मोडी कागदपत्रांचा अभ्यास करुन अत्यंत सोप्या भाषेत लिहिलेले आहे.

  Rs.160 Rs.200 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  रविंद्र जोशी यांच्या कथेतली पात्रं साधीभोळी आहेत, तशीच बेरकीही ! बावळट आहेत तशीच बिलंदरही ! सरळसोट आहेत तशीच बिलंदरही ! सरळसोट आहेत तशीच तिरकसही !

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  मी संघात केव्हा कसा शिरलो ते तुला ठाउक आहेच. जनसंघातही दैवाने मला अधिकाधिक भाव आणि वाव दिला. इतका की अखेरीस मंत्रीपदही देउ केले ते मला नको होते नको नको म्हणताही लोकनायक केले हेच खूप झाले नाही का?

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  ही जीवनकहाणी कधी हसवते, कधी अस्वस्थ करते, कधी अवाक करते आणि अखेरीस अंतर्मुख करते.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  शतकांमागील समाजाचे चित्र चंद्रसेन टिळेकर यांनी आपल्या गोष्टींमधून उभे केलेले असले, तरी हे समाजचित्र मानवी जीवनात आजही जे घडते आहे, त्याच्यापासून दूर गेलेले नाही.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  राज्याच्या वंचित,अविकसित,उपेक्षित विभागांचे प्रातिनिधिक मानसच या पुस्तकातून प्रथमच ठामपणे,प्रभावीपणे व कृतिशील उपायांसह मांडले जात आहे.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.324 Rs.360 -10%OFF In Stock

  जगद्गुरू ‘श्री संत तुकाराम’ यांच्या जीवनावर अनेकांनी लिहिलेले आहे.

  Rs.324 Rs.360 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  आपल्या अंतरंगातले विचार आणि विकार, हर्ष आणि विमर्ष प्रेम आणि द्वेष सुख आणि दु:ख श्रीमंती आणि गरिबी, यश आणि अपयश, वीरता आणि भीरूता, जीवन आणि मृत्यु…

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  जेव्हा मी आठ वर्षांची होते, तेव्हा माझे वडील, जे माझे गुरूही होते.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  सार्थ श्रीगजानन विजय : शेगांवच्या श्रीगजानान महाराजांचे अवतार कार्य अद्भुतलीला संपन्न आहे. श्रीसंत कवी दासगणू महाराजांनी श्रीगजानन विजय ग्रंथाची काव्य निर्मिती केली. त्या ग्रंथाचा गद्य अनुवाद श्रीगजानान महाराजांच्या कृपाशिर्वादाने घडला.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.216 Rs.240 -10%OFF In Stock

  सातासमुद्रापल्याड हे रवींद्र जोशी यांचे सातवे पुस्तक. परदेश प्रवासर्णनं आत मराठी वाचकांना नवीन नाहीत किंबहूना लेखकाने नुसते स्थळाचे नाव सांगताच तिथल्या प्रवासात काय काय असणार याचा अंदाज सुजाण वाचकाला येतो.

  Rs.216 Rs.240 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  आजकाल मराठी मद्य कृत्रिम होत चाललंय कोणी अलंकारप्रचुर गद्य लिहितात , कोणी तुटक तुटक गद्य लिहितात. विचार मनात येतो, मराठी ही यांची मातृभाषा आहे की नाही?

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  संयुक्त महाराष्टाच्या लढयाचा सुवर्ण महोत्सव पार पडला. असंख्य शाहिरांनी आपले या लढयात महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. सर्व शाहिर मराठी मातीवर, मराठी संस्कृतीवर, मराठी भाषेवर, मराठी अस्मितेवर प्रेम करणारे आहेत.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही, ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF In Stock
  New

  सिनेक्षत्रात काम करत असल्यामुळे माझा भरपूर जगप्रवास झाला आहे. हे पुस्तक वाचल्यावर मी केलेला आरामदायी प्रवास आणि लेखकाने केलेला रोमांचकारी साहसपूर्ण प्रवास नक्कीच वेगळा आहे हे जाणवले. पहिल्या प्रकरणापासून ते शेवटच्या प्रकरणापर्यंत आपण हा रोमहर्षक प्रवास अनुभवू शकतो इतक्या प्रभावी शब्दांत लेखकाने हे कथन केले आहे. आपल्यालाही हे पुस्तक रोमांचकारी आणि साहसी...

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF

  स्मरणचित्रे ही व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके आहेत. काही माणसे आत्मकेंद्रीत असतात. स्वत:चे सुख, स्वत:ची प्रतिष्ठा, स्वत:चे वैभव यापलीकडे त्यांना काही दिसतच नाही. अशा माणसांचे जीवन कमालीचे कोरडे आणि रूक्ष असते.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF

  माणसांच्या भाउगर्दीतही माणूस त्याच्या मनाच्या कप्प्यात एकाटाच असतो.... रक्ताची नाती साथ करतातच असे नाही... अशावेळी नात्यांचं बोट धरून चालण्याच्या प्रयत्नात असतो... समजुतीच्या नात्याचं बोट धरून चालणा-या चार माणसांची ही कादंबरी.....

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  सुरबानाना टिपणीस : विधवाविषयक चळवळीस खरी सुरूवात झाली ती महाडात. अशा समाजचालींना मूठ-माती देत डॉ. आंबेडकरांना त्यांनी त्यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा क्रांतीला प्रत्यक्ष कृतीने पाठबळ दिले. त्यातूनच महाडचा मानव मुक्ती संग्राम आकाराला आला.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.324 Rs.360 -10%OFF In Stock

  अनुराधा मराठे...लक्षणीय गायिका,समंजस सुगृहिणी!संसार आणि कला यामध्ये संसारला प्राधान्य देत कला जोपासणाऱ्या पिढीची स्थिरचित्त प्रतिनिधी

  Rs.324 Rs.360 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  या कादंबरीची नायिका नर्स आहे. ग्रामीण भागात सेवा करते. तेथील काही समाज घटक तिच्या मार्गात काटे पसरतात. तिच्यावर अनेक प्रकारे संकटे आणतात. कुणालाही बळी न पडता ती आपले सेवाव्रत चालू ठेवते.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  प्रत्येकाच्या आयुष्यात जी महत्त्वाची माणसे येतात ती पूर्वसंचितने भेटतात असे म्हणतात. मागच्या जन्मात आपले त्यांच्याबरोबर काय संबंध होते हे आठवणे अशक्य आहे पण या जन्मात भेटल्यावर मात्र ती माणसे आपल्य स्मृतीपटलावर त्यांच्या ज्या खूणा ठेवून जातात, त्या मिटवता येत नाहीत. संबंध आलेल्या प्रत्येक व्यक्तिचे आपल्या मनावर ठसे उमटले असतात. काही खोल, काही पुसटसे,...

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.248 Rs.275 -10%OFF In Stock

  स्त्रीमधील स्वयंभू ऊर्जेचा आणि कर्तुत्वाचा वेध घेणाऱ्या कथांचा संग्रह स्त्रीचं वेगळेपण समर्थपणे साकार करतात.

  Rs.248 Rs.275 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF

  ध्दांतिक समीक्षा, कथा समीक्षा आणि कादंबरी समीक्षा असे तीन प्रवाह दिसत असले तरी त्यांच्या एकीकरणातून एक सलग आणि अखंड असा विचारप्रवाह सिध्द झाला आहे.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  गंभीर आजार, शस्त्रक्रिया आणि हॉस्पिटलायझेशन यासाठी वैद्यकीय मदत कशी मिळवावी, पैसे नाहीत म्हणून वैद्यकीय उपचार करता न आल्याने कुणाचाही मुत्यृ होता कामा नये... प्रत्येक भारतीयाला आधुनिक वैद्यकीय उपचार करुन घेता आला पाहिजे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF In Stock

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF

  ज्या नरवीरांनी, क्रांतिवीरांनी मातृभूमिची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, उंचावण्यासाठी व मातृभूमिची गुलामगिरीतून मुक्तता व्हावी यासाठी प्राणांची कुखंडी केली, प्रसंगी हौतात्म्यही पत्करले त्या भारतीय स्वातंत्रयवीरांना, स्वराज्य प्राप्तीसाठी जनतेशी इमान राखून अतोनात हाल सोसले

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.99 Rs.110 -10%OFF

  वास्तु ही कथा म्हणजे जुन्या जगाच्या ढासळत्या भिंतींना फुटलेली व्यथेची वाचा आहे. या संग्रहातील इतर दहा गोष्टींतूनही अशीच एक सर्वकष व्याकुळता अनुभवास येते. भारतीय संस्कृतीच्या स्थिर परंपरागत विश्‍वाचा विध्वंस करीत जे आजचे नवे जग जात आहे,

  Rs.99 Rs.110 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF

  म. गो. पाठक या ज्येष्ठ साहित्यिकाच्या निवडक कथांचा हा संग्रह खास माणदेशी वासांच्या या कथांमध्ये विषयांचे वैविध्य आहे. चित्रमय शैलीचे वरदान लाभलेले लेखक म.गो. पाठक केवळ पाहिलेले कागदावर उतरवत नाहीत. पाहिलेला अनुभव ते आमुलाग्र आत्मसात करतात.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Online only Reduced price!
Showing 1 - 78 of 78 items