बहिणाबाई, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची शिष्या ! लौकिक अर्थाने अशिक्षित असलेली ही स्त्री ! पण ख-या अर्थाने सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कृत होती.
‘जगद्गुरू तुकाराम महाराज’ हा विषय लीलाताईंना दिला त्यावेळी त्या मला म्हणाल्या, तुकाराम महाराजांवर अनेकांनी लिहिले आहे, मी लिहिले तर ते वाचक स्विकारतील ?
त्याकाळी आर्य सनातन वैदिक धर्माबद्दल जनमानसांत अनास्था निर्माण झाली होती व परधर्माचे प्रचंड आक्रमण होउन वैदिक धर्माला ग्लानी आली होती.
श्रीज्ञानदेवांनी मराठी भूमीत भागवत धर्माची वेल लावली. ती बहरली, गगनावरी पोचली.
परमपुज्य गोंदवलेकर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी.
भक्तांचा ध्यास... भक्तांचा श्वास... परमात्मा...! संतांच्या सहवासात
श्री अक्क्कलकोट स्वामी म्हणजे प्रत्यक्ष अवतारी विभुती. त्यांच्या कृपाप्रसादाचा अनुभव आजही कित्येकांना येतो.
सुपारी खात खात रेवती बाहेरच्या खोलीत आली. डाकियाने दुपारच्या डाकेची दोन - तीन पत्रे घरात भिरकावली.
आजची सामाजिक परिस्थिीती पाहता चांगले विचार व वाड्.मय समाजापुढे विशेषत: तरूणांपुढे येणे आवश्यक आहे
या पुस्तकात लीला गोळे यांनी महान श्रीदत्तोपासक वासुदेवानंद सरस्वती म्हणजे तांब्येस्वामी यांची चरित्रकथा श्रद्धापूर्ण भावाने कथन केली आहे. घराण्यातच असलेली श्रीदत्ताची उपासना श्रीस्वामींनी आपल्या व्रतस्थ साधनेने श्रीदत्ताचा साक्षात्कार होण्यापर्यंत नेली. श्रीदत्तानी स्वामींच्या जीवनाला मार्गदर्शन केल्याचे लेखिकेने दाखविले आहे.