हे पुस्तक तेजस्वी आणि सुंदर त्वचेसाठीच्या टीप्स देणारं मार्गदर्शक आहे.
गर्भधारणा... बाळाचा जन्म... संगोपन... मुलांची शाळा... त्यांचे छंद... हट्ट... त्यांचा अभ्यास... प्रवास... आणि स्वत:चं यशस्वी करिअर अशा पालकत्वाच्या प्रत्येक पायरीवर आईपासून 'सुपरमॉम' बनण्यापर्यंतच्या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्याविषयी करिश्मा कपूरनं सांगितलेले अनुभव.
मुले आणि आई-बाबा यांना मुक्त संवाद साधायला शिकवणारी‘आईबाबांची शाळा’.
नरेन्द्र मोदी यांच्या कणखर राजकीय व्यक्तीमत्त्वाआड निसर्गात रमणारा एक संवेदनशील कवी आहे.
केवळ वजन कमी करण्यासाठी वाचायला हवं असं नाही, तर तंदुरुस्त शरीर, संतुलित मन आणि अधिक अॅक्टिव्ह राहण्यासाठीचं बहुमोल मार्गदर्शक!
देशाची शेतीविषयक गरज भागवण्यासाठी शेतीशी संबंधित प्रक्रियांकडे शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून पाहायचं, हे 'शेतकरी' शरद पवार यांनी जाणलं.
भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी लिखित 'एक्झाम वॉरियर्स' हे युवावर्गाला प्रेरणा देणारं पुस्तक आहे. साध्या, सोप्या आणि संवादी भाषेत लिहिलेल्या या पुस्तकात तणावमुक्त परीक्षा देण्यासाठीचे 25 मंत्र दिलेले आहेत.
बॉलिवुडमधली ‘मोस्ट स्टायलिश आणि फॅशनिस्ट अभिनेत्री करीना कपूर हिने सांगितलेल्या फॅशनेबल आणि स्टायलिश बनण्याच्या टिप्स!
आपली जीवनकथा सांगायला तयार होणं ही मनाची एक विशिष्ट अवस्था आहे.
समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या आय हॅव ड्रीम ध्यास स्वप्नांचा...‘I have dream' is Marathi Translation of English 'I Have Dream' by Rashmi Bansal
संतुलित आहाराचा ‘इंडियन’ मंत्र आहाराविषयी खूप वेगळा मूलगामी विचार देणारं पुस्तक...‘Indian Super Food' is Marathi Translation of English Book 'Indian Super Food' by Rujuta Divekar
हे पुस्तक म्हणजे एका जननायकाची संकल्पयात्रा.
शिवाच्या जीवनावरील तीन पुस्तकांपैकी हे पहिले पुस्तक आहे. आपल्या कर्मामुळे एका साध्या माणसाने स्वत:ला महादेव म्हणजेच देवांचेही देव बनवले, त्याची विस्मयचकित करणारी कथा!
ही कहाणी आहे परिश्रम आणि प्रामाणिकपणाच्या परिसाने आपल्या आयुष्याचं सोनं करणा-या सुवर्णकाराची.... ही कहाणी आहे
सचिनच्या कारकिर्दीतला शतकांच्या शतकापर्यंतचा प्रवास उलगडून दाखवणारं पुस्तक! अर्थात सचिनच्या 100 शतकांची सविस्तर कहाणी आणि सचिनच्या कारकिर्दीचा धावता आढावा.
अभिनयाबरोबरच अध्यात्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष या क्षेत्रांमध्ये रस असणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारं आणि ५०च्या दशकांपासूनचा हिंदी चित्रपटसृष्टीचा लेखाजोखा मांडणारं पुस्तक!
केवळ १८ दिवसांच्या क्रांतिने तीस वर्षांची राजवट लयाला जाण्याचेही हे पहिलेच उदाहरण आहे.
स्वत: शोधलेल्या रस्त्याने जाण्याचं ठरवणार्या आय आय एम अहमदाबादच्या २५ पदवीधरांच्या स्फूर्तीदायक कथा.‘Stay Hungry Stay Foolish' is Marathi Translation of English Book 'Stay Hungry Stay Foolish' by Rashmi Bansal.
स्त्रीभान समानतेच्या वळणवाटांची आव्हाने - जगभरातील बहुतेक सर्व धर्मांत आणि संस्कृतींत स्त्रीला दुय्यमच ठरवलं गेलं.. लैगिक फरकामुळे सहन करावा लागणारा कमालीचा भेदभाव ती आजही अनुभवतेय. जीवनाशी निगडित सर्व क्षेत्रांत - अगदी भाषिक व्यवहारातही तिच्यावर अन्याय होताना दिसतो... यासंबंधीची आपली विविध निरीक्षणं या लेखसंग्रहात नोंदवली आहेत.
वंध्यत्व व प्रेग्नन्सीसंदर्भातील सर्व गोष्टींची शास्त्रीय माहिती देणारे व भारतातील अग्रगण्य एक्स्पर्टने लिहिलेले परिपूर्ण गाईड.
कटकारस्थाने आणि थरारनाट्याची रेलचेल असलेल्या या पुस्तकात कथेच्या अनुषंगाने,वेदकाळाचा पर्यायी अर्थही संघी उकलून दाखवत आहेत.
तो दिवस होता 14 डिसेबर 1991 ज्या दिवशी अशोक कुरियन आणि मी स्टार टीव्हीच्या हाँगकाँगमधील कार्यालयात पोहोचलो. दहा ते बारा वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी तिथे होते.
भारताची टॉप फिटनेस प्रोफेशनल ऋतुजा दिवेकर हिनं या पुस्तकात एक प्रकरण लिहिलं आहे. ट्रेक का करावा, ट्रेकचे शरीरावर होणारे परिणाम, ट्रेकचे फायदे मिळवण्यासाठी तिथे काय आहार घ्यावा अशा विविध पैलूंवर या प्रकरणात प्रकाश टाकला आहे.
व्यायाम म्हणजे ढोर मेहनत, वजन कमी करणे म्हणजे उपासमार असे शरीरशास्त्राविषयीचे गैरसमज जोपासलेल्या प्रत्येकासाठी...‘Vyayamashi Maitri Aarogyachi Khatri' is Marathi Translation of English Book 'Don't Lose Out,Work Out' by Rujuta Divekar
This book journeys through the various situations andexperiences that proved to be the make and break factors over this crucialperiod. This book is a guide that provides indicators about what works, whatfails and what needs to be done.
फिट, परफेक्ट... `कम्प्लिट’ वुमन बनण्याचा मूलमंत्र देणारं `Lifestyle' गाईड.