Chhed is a story of diffrent events. Cheed is written by Anil Awachat.
मकरंद साठे लिखित "घर/वाढदिवस" हा नाटयसंग्रह आहे
“माझ्याकडून जीवनाची एकच अपेक्षा आहे, की मी प्रत्येक क्षण पूर्णपणे जगावा. कारण प्रत्येक क्षण अर्थपूर्णतेनं गर्भार असतो, त्याच्या उरात लक्ष लक्ष स्वप्नकळ्या दडलेल्या असतात. प्रत्येक क्षण अनंत आशेचा असतो!"
अगदी आवश्यक तेवढीच वैज्ञानिक सुत्रे वापरुन साध्या, सोप्या भाषेत निरनिराळ्या वाद्यांमधील विज्ञान सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे.