मनुष्याच्या संपूर्ण आरोग्यात आहार, विहार, आचार आणि विचार यांचा समन्वय, आवश्यक आहे.
डॉं. माधवी वैद्य लिखित आरती प्रभुंच्या कविता.
दैनंदिन आरोग्याच्या सर्व पैलूंबाबत मार्गदर्शन
बलात्कार बळ लावून उपभोगलेला एकतर्फी वासनेचा कु्रर खेळ! स्व सुख मिळविण्यासाठी पिसाळलेला दानव! रम्य हिरव्यागार वनात विहरणारा एखादा हरणाचा कळप!
खानोलकरांची कल्पनाशक्ती, त्यांना असलेले अद्भुताचे आकर्षण व त्यांच्या लेखनात असलेली अंगभुत लय बालवाड्मयाला उपकारक ठरलेली आहे.
खानोलकरांच्या काही मोजक्या कथांद्वारेही मराठीचे कथादालन समॄध्द झाले आहे.
या कथा वेगळ्या विषयांवर आधारित आह्रेत, म्हणजे त्याना रुढ अर्थाने कथानकाचा सांगाडा किंवा पारंपरिक सजावट नाही. अल्पाक्षरी आणि मुद्द्याला भिडणारे असते तशा या कथा.
श्री.अरूण श्रीरंग पानसे हे व्यवसायाने सिव्हील इंजिनियर आहेत.
फळे,फळभाज्या,सुकामेवा,मसाले,मुखशुद्धी,विडे यांची माहिती व रेसीपी दिल्या आहेत
धान्य,कडधान्य,डाळी,पालेभाज्या,पाने,फुले,देठे तसेच दुध व दुधापासून होणाऱ्या पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत.
सातवाहन राजा हाल रचीत गाथासप्तशतीचा काव्यानुवाद.
मान्यंवर साहित्यिकांच्या कृतींचे साहित्याचे सखोल वाचन, मनन चिंतन करुन अत्यंत चिकित्सात्मक दृष्टीने व्यासंगी, अभ्यासू व चोखंदळ वृत्तीचे लेख लिहिले आहे
शारीरिक, मानसिक व भावनिक सुदृढता प्राप्त होणे ह्यालाच संपूर्ण आरोग्य असे म्हणतात.
सुरेश भट यांचा अमरावती - नागपूर - पुणे असा साहित्यिक जीवनप्रवास. अप्रकाशित कवितांसोबत भट यांच्या उर्दू गझला.
ग्रंथसंपादक श्री. रामचंद्र भालेराव हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे रहिवासी असून शालेय जीवनापासून हुशार व बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ओळखले जाणारे आहेत.
"वर्खाचा विडा" जुन्या-नव्या लावण्या, पोवाडयांचा संग्रह.