अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबर्या, ८ पटकथा, ३ नाटके, एक प्रवासवर्णन, १३ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, १० प्रसिद्ध पोवाडे व १२ उपहासात्मक लेख लिहिले.
अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबर्या, ८ पटकथा, ३ नाटके, एक प्रवासवर्णन, १३ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, १० प्रसिद्ध पोवाडे व १२ उपहासात्मक लेख लिहिले.
अण्णा भाउ साठे लिखित "निखारा" हा कथासंग्रह आहे.
लोकसाहित्यिक अण्णा भाऊ साठे समग्र वाड्मय अण्णा भाऊंच्या लेखनाविषयी सांगणे म्हणजे हदयाच्या ठोक्यांना हदयाबद्दल सांगण्यासारखेच आहे.
अण्णा भाऊ यांच्या साहित्याचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचे लेखन हे वास्तव जगताचे प्रतिनिधित्व करणारे आहे.
अण्णा भाऊ साठे हे लावण्या, शाहिरी काव्ये, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते.