पातिव्रत्य आणि प्रेम या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात का?या मुद्द्याचाच वेध घेणारी कादंबरी.
सुसंगती आणि विसंगतीतले असंख्य रंग आणि त्या रंगांमधून व्यक्त होणारे खरे अर्थ-अनर्थ उलगडून दाखवून माणसांचं जगणं वैविध्यातूनसुद्धा कसं विशाल एकतेकडं आणि उदात्ततेकडं नेता येईल याचं मनोज्ञ आकलन या पुस्तकात मांडलं आहे.
दिलीप पांढरपट्टे यांच्या या कथा समाजव्यवहार आणि व्यक्तिव्यवहारावर अतिशय तन्मय विचारशीलपणे व्यंगात्मक भाष्य करणार्या आहेत. त्या गंमतीशीर तर आहेतच, पण तितक्याच गंभीरही आहेत. या कथांमधील माणसं आपल्या मनाची पकड घेतातच, पण आपल्या आसपास आणि आपल्या स्वत:तसुद्धा तशी माणसं शोधायला बाध्य करतात.
कविता दातीर लिखित "कविताच्या कविता" हा कवितासंग्रह आहे.
अनेक पुस्तकांची रोचक आणि उपयुक्त ओळख करुन देणारं पुस्तक