आयुष्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तित प्रवासात येत गेलेल्या अनुभवांना एकत्र गुंफून बनलेले हे पुस्तक.
चार दीर्घकथा वैशाली फाटक-काटकर यांनी अनामिक या कथासंग्रहात लिहिल्या आहेत.
या बहाव्याने वाचकांच्या आयुष्यातही बहार आणावा, बहाव्याच्या फुलांच्या झुपक्यासारख्या आनंदसरी आणाव्यात, दु:ख विसरायला लावून प्रसन्नता आणावी हीच इच्छा ठेऊन माझे पहिले पुस्तक आज जन्म घेत आहे.
Elementary Astronomical Calculations by Mohan Apte.
कथुली... कथुली म्हणजे काय हो? कथेचं पिल्लू छोटीसी, प्यारीसी, नन्हीसी कथा तुमच्या आमच्या आयुष्यात रोज घडणारी म्हणूनच ‘आपली’ वाटणारी तरल, सहज आणि प्रसन्न कथुल्यांचा हा ‘खजिना’ खास ‘आपल्या’ माणसांसाठी
आपल्या माणसांच्या पौष्टिक कथुल्यांचा हा ‘पोळीचा लाडू’.
रहस्यकथा आणि त्यांचे नायक यांची मोहिनी वाचकांवर कायम पडलेली असते. पेरी मेसन, जेम्स बॉन्ड, अशी यादी करत आपण झुंजार, काळापहाड, कॅप्टन दिप, अमर विश्वास, समर्थ अशा अनेक नायकांपर्यंत येऊ शकतो. या सगळ्याच्यांत ज्याला ज्येष्ठत्वाचा मान द्यावा लागतो तो म्हणजे-शेरलॉक होम्स ! शेरलॉक होम्स कथेचं हे वेगळेपण आज देखील अबाधीत आहे.त्या शेरलॉक होम्सच्या सर्व कथा प्रथमच या...