List of products by authors: Shantanu Paranjape / Anurag Vaidya


Showing 1 - 1 of 1 item
  • Quick view
    Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
    New

    आपल्या महाराष्ट्रात इतकी विविधता आहे की जर सगळा प्रदेश पहायचा तरी संपूर्ण आयुष्य पुरणार नाही. अनेक ऑफबीट ठिकाणांनी हा समृद्ध आहे. भटके जरी या ठिकाणांना भेट देत असले तरी सर्व सामान्य माणसांना याची माहिती तशी कमीच. सुट्टीच्या दिवशीच भटकंती करणारे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे, अभ्यासक आणि जातिवंत भटके अशा सर्वांसाठीच उपयुक्त असणारे हे भटकंतीवरील पुस्तक.

    Rs.135 Rs.150 10% OFF
    Reduced price!
Showing 1 - 1 of 1 item