Categories

Publishers

Authors

Purchase a gift voucher

चरित्र - स्त्री There are 252 products.

per page
Showing 1 - 100 of 252 items
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  बाराव्या शतकापासुन ते एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकापर्यंत स्त्रियांच्या कर्तुत्वाचा एक पटच या पुस्तकात उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  ठसा उमटवणार्‍या निवडक चौदा व्यक्तिमत्त्वांचा या पुस्तकात समावेश केला आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  अशा घडल्या प्रत्येक क्षेत्रातील अग्रेसर महिला

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  18 व्यक्तींनी स्वत:च्या आईविषयी लिहिलेले लेख...

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.293 Rs.325 -10%OFF In Stock
  New

  आजी आठवताना : आजी आणि नातीचं नातं हे एक सांस्कृतिक लेणं आहे. आपल्या लडिवाळ भावबंधातून नातवांना संस्कारची शिदोरी पुरवणारा हा वारसा महत्त्वाचा आहे, याचं भान जागवणारं आजी आठवताना हे पुस्तक आहे

  Rs.293 Rs.325 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.324 Rs.360 -10%OFF In Stock

  मृणालिनी जोशींच्या जीवनप्रवासात त्यांच जीवन समृध्द करणा-या जागोजागी भेटलेल्या दीपस्तंभाच्या आठवणींचा घेतलेला वेध आहे. संत महंताच्या सहवासातील आठवणी.

  Rs.324 Rs.360 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  बहिणाबाई, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची शिष्या ! लौकिक अर्थाने अशिक्षित असलेली ही स्त्री ! पण ख-या अर्थाने सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कृत होती.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF In Stock

  आगा... लीला पूनावाला... मेहेर पद्मजी... किरण मुझुमदार-शॉ... यांच्यासारख्या प्रथितयश उद्योजिका! शुभा मुद्गल, मल्लिका साराभाई यांच्यासारख्या कलाकार! शिखा शर्मा... नैना गिडवाई... प्रिया पॉल... यांच्यासारख्या यशस्वीता आणि सुवर्णकन्या पीटी उषा... यांच्या यशोगाथांचा हा आलेख!

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  आकाशाशी जडले नाते : महाकवी गदिमा यांच्या पत्नी विद्याताई यांचे बोलके, लोभस आत्मनिवेदन. त्यांच्या लिखाणातून ठळकपणे उमटलेले व्यक्तिचित्र अर्थातच गदिमांचे आहे. त्यांचा तापटपणा, लहरीपणा, पारंपरिक पुरुषप्रधान दृष्टिकोन यांचे दर्शन विविध प्रसंगांतून घडते.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  एका घरकाम करणाऱ्या स्त्रीची आत्मकथा

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.171 Rs.190 -10%OFF

  सिंधूताई सपकाळ (माई) यांच्या सहवासातील आठवणी.

  Rs.171 Rs.190 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock
  New

  रमबाई रानडे यांचे आत्मचरित्र. त्या केवळ न्यायमूर्तींच्या ‘छाया’ नव्हत्या, तर त्यांचे व्यक्तिमत्त्वही प्रभावी होते. महाराष्ट्रीय ‘स्त्रीने’ स्वतंत्रपणे लिहिलेले हे पहिलेच आत्मचरित्र आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  तटबंदीआडच्या आयुष्याचा धीट आणि थक्क करून सोडणारा लेखाजोखा ३१ ऑगस्ट, २००८ रोजी सिस्टर जेस्मी यांनी कॉन्व्हेंट सोडलं. ‘नन’ म्हणून कॉन्व्हेंटमध्ये राहत असताना तेहेतीस वर्षांत आलेल्या अनुभवांचं भारतातलं हे पहिलंच पुस्तक आहे.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.175 Rs.250 -30%OFF In Stock

  ’अनंत माझी ध्येयासक्ती’ ही सुमेधा महाजन नावाच्या एका विवाहित, कमावत्या स्त्रीची वास्तवातील गोष्ट आहे.

  Rs.175 Rs.250 30% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock

  एका असामान्य स्त्रीची ही कथा आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.261 Rs.290 -10%OFF In Stock
  New

  आ. डॉ. नीलम गोऱ्हे ! गेली 35 वर्षे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारतीय राजकीय-सामाजिक अवकाशात विजेच्या प्रखर तेजाने तळपणारं व्यक्तिमत्त्व.

  Rs.261 Rs.290 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.81 Rs.90 -10%OFF In Stock

  द्रौपदीचं जन्मापासून मृत्युपर्यंतचं चरित्र

  Rs.81 Rs.90 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock
  New

  लीला जावडेकारांनी सांगितलेल्या वृषाली आफळे यांनी शब्दांकन केलेल्या आठवणींचे हे पुस्तक. मूळ कोकणातील कुळकर्णी कुटुंबातील मुलगी, वि. ह. कुळकर्णी या प्रसिद्ध समीक्षकांची पुतणी. मुंबईच्या उदारमतवादी, पुरोगामी, कलासक्त वातावरणात वाढलेल्या लग्न होऊन सुप्रसिद्ध विचारवंत आचार्य शं. द. जावडेकरांची सून व प्रभाकरांची पत्नी म्हणून आदर्श शिक्षकाची आदर्श सहचारीणी आणि...

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.100 Rs.125 -20%OFF In Stock

  छोटं कुटुंब’ संकल्पनेच्या शिल्पकार आवाबाई वाडिया यांच्या जीवनावर लिहिलेलं हे पुस्तक.

  Rs.100 Rs.125 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  कल्पना चावला जीच्या तीव्र महत्त्वाकांक्षेच्या जोरावर अंतराळ-प्रवास करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली, तर दुसरीकडे सुनीताने सर्वात जास्त वेळ ‘स्पेस-वॉक’ करणारी स्त्री म्हणून विक्रमही नोंदवला.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  बहुजन परंपरेत-पूर्वीच्या शेतिकेंद्रित उत्पादनव्यवस्थेत एकाच मुशीत ही वरवर भिन्न वाटणारी टोकंही परस्परपूरकपणे नांदत होती. म्हणून आपल्याला स्त्रीसत्ता-मातृसत्ता या मूळ प्रवाहाकडे जावेच लागेल. ही सामंजस समतावादी भूमीका बहुजन स्त्रीवाद या पुस्तकातून गडदपणे उमटते.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  दुर्गा भागवत यांच्या असामान्य आणि गूढरम्य व्यक्तिमत्वाचं गारूड मराठी मनावर आहे.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock
  New

  बैरागड ही काही कल्पित कथा नव्हे ते एक कठोर वास्तव आहे.आदिवासींच्या उत्थानासाठी धडपडणाऱ्या एका ध्येयवेड्या दांपत्याची ती एक संघर्षगाथा आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  वैद्यकीय, सामाजिक आणि वृत्तपत्र क्षेत्रांतील अनेक दिग्गज, त्यांचे कुटुंबीय, स्नेही, ड्रायव्हर, नर्स त्यांचे विद्यार्थी अशा समाजाच्या सर्व स्तरांतील व्यक्तींना भेटून त्यांच्या आठवणींतून आणि संशोधनातून बानूबाईंच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा वेध.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock

  मी स्वत:ला वेश्या समजत नव्हते. माझ्या मनाच्या कोप-यात मी स्वत:ची एक प्रतिमा हळुवार जपली होती. बाहेरून मला कोणीही ओरबाडलं, रक्तबंबाळ केलं तरी त्या प्रतिमेला मी प्राणपणाने जपणार होते.

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.143 Rs.150 -5%OFF In Stock

  बेगम अख्तर यांची जीवनगाथा.

  Rs.143 Rs.150 5% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  केवळ बाह्य सौंदर्याकडे न पाहता; त्यापलीकडे पाहण्याचा संदेश देणारे, अंतर्मुख करणारे कथन.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.207 Rs.230 -10%OFF In Stock

  भारतीय प्रबोधनाच्या महिला प्रणॆत्या

  Rs.207 Rs.230 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  सर्वसामान्य भारतीय स्त्रियांच्या जीवनाचा शोध घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच तिची मिमांसा आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.293 Rs.325 -10%OFF In Stock

  महिला आणि पुरूष यांचमध्ये यत्किंचितही फरक नाही असं लोक का म्हणतात ते मला अजिबात समजत नाही. स्त्री - पुरूष समान आहेत, असं म्हणून ते दोघांमध्ये असलेलं फार चांगलं, सुंदर अंतर अमान्य करतात

  Rs.293 Rs.325 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात जोवर आपण आपली भाषा, संस्कृती, साहित्य टिकवून धरू तोवरच आपले स्वतंत्र अस्तित्व आणि अस्मिता सुरक्षित राहील.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  माझ्या जन्मापासून नाही तर माझ्या जन्माअगोदरही माझ्या अस्तित्वावर नकारात्मक शब्दांचे आसूड ओढले गेले. पांढ-या पायाची, अपशकुनी, काळी, कुरूप, काळ्या जिभेची अशी कितीतरी अभद्र लेबल मला लावली गेली. अनेक घटनांना, परिस्थितीला मलाच जबाबदार धरून माझा छळ केला. जन्मदात्री आई असूनही माझ्या आसवांनी तिचं हृदय कधीही हेलावलं नाही.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock
  New

  हे पुस्तक डॉ. शुभदा मुंजे यांच्या जीवनातले लहानपणापासून ते आजवरचं संपूर्ण आत्मकथनपर लिखाण आहे. त्यांचा हा प्रवास ही नुसत्या चिवटपणाची वा सोशिकपणाची कहानी नसून तिच्यातील उमेदीची व साहसाची ती कथा आहे. कुणाला मार्गदर्शक ठरेल व अनेकींना सावध करण्यासाठी ते उपयोगी ठरेल.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  बिनपटाची चौकट हे एक आत्मचरित्र आहे.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.198 Rs.220 -10%OFF In Stock

  श्याम मानव यांचे "बुवावाजी : बळी स्त्रियांचा" हे अंधश्रध्दा निर्मूलन या विषयावरील पुस्तक आहे.

  Rs.198 Rs.220 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  ‘फाय फाउंंडेशन’सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या, प्रचंड जिद्दीच्या स्त्रीचं हे आत्मकथन. ओघवत्या शैलीतलं, निखळ प्रामाणिक, चित्रदर्शी, काळजाला भिडणारं...

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  समर्पित, प्रेरणादायी जीवन आणि कर्तृत्वाने काळाच्या ओघावर ठळक ठसा उमटवणा-या वेचक स्त्रियांच्या चरितकथा छाया आणि ज्योती

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  या पुस्तकात सुमित्राताईंच्या चित्रपटातील सामाजिकता, स्त्रीवादी दृष्टीकोन, विचार यशशक्ती मांडला आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  किरणजीत अहलुवालियाची कहाणी ही फार भयानक आणि धक्कादायक असली, तरी कहाणीचा शेवट मात्र विजयोत्सवाचा आहे. अतिशय कठीण आणि संकटाच्या परिस्थितीतही जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशावादाचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच ही जीवनगाथा!

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.320 Rs.400 -20%OFF In Stock
  New

  माणसं भेटतच असतात, त्यांच्यापैकी अनेकांच्या कर्तृत्वावर, कलागुणांवर, त्यांनी घेतलेले निर्णय, त्या निर्णयांमुळे उमटणारे पडसाद आणि परिणामांबद्दल बरंच बोललं जातं, लिहिलं जातं. या संपूर्ण प्रक्रियेत त्यांच्यातला माणूस मात्र दुर्लक्षित राहतो. आयुष्यात आलेल्या अशाच काही प्रथितयश व्यक्तींमधल्या माणसाचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.

  Rs.320 Rs.400 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.234 Rs.260 -10%OFF In Stock

  एका उच्चभ्रू पाकिस्तानी महिलेचं विलक्षण अनुभवकथन

  Rs.234 Rs.260 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  दरवळतो पूरिया : गदिमांचे चिरंजीव शरतकुमार माडगूळकर यांनी गदिमांच्या सहचरी विद्याताई यांच्या भोवतालचं प्रापंचिक जीवन, त्यांच्या स्वभावाचे निरागस कंगोरे, त्यांनी भोगलेली सुखदु:ख, निभावलेल्या विविध जबाबदार्‍या, कलावंत पतीच्या राग-लोभांचा संभाळ, मुलांवरचे संस्कार, कर्तव्यदक्षता ह्या सार्‍या बाबी त्यांनी अतिशय सरळ, साध्या पण ग्र्राफिक भाषेतून या पुस्तकात...

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.320 Rs.400 -20%OFF In Stock

  Rs.320 Rs.400 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  या पुस्तकातील चरित्रकथांच्या वाचनाने नवी पिढी स्पूर्ती मिळवेल असा विश्वास वाटतो.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  स्वातंत्रपूर्व काळापासून स्वातंत्र्यानंतरही देशकार्याला ४० वर्षे वाहून घेणार्‍या कर्तबगार आणि अष्टपैलू महिला म्हणजे कमलादेवी चट्टोपाध्याय.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.171 Rs.190 -10%OFF In Stock

  धूळ्पाटी हे माझे आत्मचरित्र नाही. आत्मचारित्र हा आपल्या सार्वजिन्क असाच खासगी जीवनाचाही प्रांजल असा आलेख असतो. आत्मचरित्र नाही तर मग धूळपाटी हे काय आहे? या लेखनाला अल्प प्रमाणात का होईना, एक सामाजिक संदर्भ आहे.

  Rs.171 Rs.190 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.324 Rs.360 -10%OFF In Stock

  ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. भारतात मान्यताप्राप्त बाबीस भारतीय भाषा आहेत. या भाषांपैकी एका भाषेतील सर्वोत्कृष्ट साहित्याचा दरवर्षी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो

  Rs.324 Rs.360 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.238 Rs.264 -10%OFF In Stock

  तिला माणूसपणाच्या सगळया मर्यादा होत्या. अठराव्या शतकातल्या मराठयांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली.

  Rs.238 Rs.264 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  ‘‘निदान चुकणे हा प्रत्येक डॉक्टरच्या खोलीतील एक मोठा अदृश्य हत्ती आहे. तो हाताला तर लागतो, पण दिसत मात्र नाही. असे असूनही निर्णय तर घ्यावेच लागतात.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  पुरूषप्रधान समाजानं स्त्रियांना शतकानुशतकं पुष्कळ सोसायला लावलं आहे, हे खरंच

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  दोन विद्वानांचे पटत नाही तसे दोन स्त्रियांचेही पटत नाही असा समज आहे. या दोघी तर विदुषी

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.210 Rs.300 -30%OFF In Stock

  दोन देश,तीन कथा

  Rs.210 Rs.300 30% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र व पत्रे, काशीबाई कानिटकर लिखित.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF In Stock

  दलित असणं आणि स्त्री असणं अशा दुहेरी शापातून एक व्यक्ती आपला जीवनसंघर्ष किती खंबीरपणे करते, त्याचं चित्रण या आत्मचरित्रात केलेलं आहे.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock

  दुर्गा भागवत या नावाशी मराठी वाङमयजगताचा प्रथम परिचय झाला तो मुख्यत:‘ऋतुचक्र’याच ललित गद्यामुळे.

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.495 Rs.550 -10%OFF In Stock

  द्विखंडित हा तसलिमा नसरिन यांच्या आत्मचरित्राचा तिसरा भाग आहे. या भागात तसलिमांच्या सत्ताविस ते तीस वर्षापर्यंतच्या वयाची कहाणी आहे.

  Rs.495 Rs.550 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.168 Rs.240 -30%OFF In Stock

  राजपुत्राचं सिड्रेलाशी लग्न होतं, त्यानंतर साधारणपणे कोणत्याही परीकथेचा शेवट हा असा गोड असतो. पण झरीनाची खरी गोष्ट अशा शेवटानंतरच सुरू होते.

  Rs.168 Rs.240 30% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  मतिमंद मुलाच्या आईनं लिहिलेली ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. काही प्रसंग वाचताना माझं हृदय विशेष हेलावून आलं.- डॉ. एपीजे अब्दुल कलाम

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  प्रभा शिवणेकरांचे जीवन चरित्र

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  नव्या प्रकारची ब्रिटिश गुलामगिरी एनस्लेव्हड, पाच गुलामांची कथा

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  इतिहास - लेखन हे मानवाचे बौध्दिक अपत्य आहे. मानवी जीवनाशी निगडित कोणत्याही प्रश्‍नाचा वेध घेताना ऐतिहासिक दृष्टीचाच अवलंब करावा लागतो.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.68 Rs.75 -10%OFF In Stock

  रुग्णसेवाव्रती आयुष्याची ही एक कृतज्ञ आठवण !

  Rs.68 Rs.75 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF In Stock

  समाजव्यवस्था आणि धर्मकल्पनेचा समाजमनावरील पगडा यांच्या विरोधात उभ्या राहणार्‍या गुलाबची ही कथा आहे.

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.585 Rs.650 -10%OFF In Stock

  ज्ञानाधिष्ठित प्रगती आणि सरस्वतीच्या उपासनेद्वारे प्रतिष्ठा मिळवत जगभर तळपणार्‍या 33 अनिवासी मराठी प्रतिभावंतांच्या यशकथांचे दर्शन घडवणारा हा ग्रंथ!

  Rs.585 Rs.650 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock
  New

  नीलिमा गुंडी यांचे हे पुस्तक मराठी साहित्यविश्‍वातील स्त्रियांच्या आत्मकथनांचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करते.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF

  तवायफांच्या कोठ्यांतून आणि श्रीमंतांपुरत्या मर्यादित बैठकांतून हे संगीत सामान्यांच्या घराघरात पोचलं होतं. गौहर जान भारताची पहिली ग्रामोफोन गायिका ठरली होती!

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.449 Rs.499 -10%OFF In Stock

  वयाच्या सत्तरी उलटल्यानंतर ती पंतप्रधान होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर धाडसी निर्णय घेऊन ते तडीस नेते. प्रखरपणे आपली ध्येयनिष्ठा राखते.... स्वत:ला स्त्रीवादी न म्हणवणारी मात्र स्त्रीवाद्यांसाठी रोल मॉडेल ठरलेली ही ‘गोल्डा’ - अर्थात ‘गोल्डा मेयर’

  Rs.449 Rs.499 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  मनापासून वाटतं तेच करा यश हमखास आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  1970 साली, एका स्त्री - डॉक्टरने, न्यायवैद्यक शास्त्र हे आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडणे हे काहीसे चाकोरीबाहेरचे व आव्हानात्मक होते.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock

  पुरुषानेही स्त्रीवर अव्यभिचारी, अचल प्रेम करायला हवे. स्त्रीनिष्ठा अपेक्षिणार्‍या पुरुषांच्या दुटप्पी आणि दांभिकतेचा निषेध करावा तितका थोडाच. प्रेमाच्या साम्राज्यात स्त्री-पुरुष समान हवेत.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.140 Rs.200 -30%OFF In Stock

  आपली ओळख आणि नवीन मापदंड निर्माण करत असतानाचा, एका तृतीयपंथी व्यक्तीचा असामान्य आणि धाडसी प्रवास या पुस्तकात चित्रित झाला आहे.

  Rs.140 Rs.200 30% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  संगीता धायगुडे यांचा एकूणच जीवनप्रवास एक ‘हुमान’ कोडे आहे.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  स्त्री झालेल्या पुरुषाची अद्भुत आत्मकथा. मी कोण आहे? हा प्रश्‍न सर्वानननेही या प्रश्‍नाचं उत्तर शोधण्यासाठी आपला प्रवास सुरू केला. मात्र दु:ख आणि वेदनेशिवाय त्याच्या हाती काहीचं लागलं नाही. स्वत:ला ओळखण्यासाठी त्याने लिंगबदल केला. तो विद्या झाला. या नव्या रूपात तिला आपली ओळख मिळाली. त्याची ही कहाणी.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  जून २००२ मध्ये भावाने केलेल्या तथाकथित गुन्ह्याची शिक्षा म्हणून मुख्तार माईवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. प्रतिष्ठेपायी घडलेल्या ह्या कृत्याची खबर पाकिस्तानातील पत्रकारांना मिळाल्यानंतर मुख्तार माईची कहाणी उजेडात आली.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock

  १९८० ते ८४ या काळातील पडद्यामागील घडामोडीचा हा अस्सल, वस्तुनिष्ठ आलेख. जितका ऎतिहासिक तितकाच चकित करणारा

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.383 Rs.425 -10%OFF In Stock

  तिच्या मनातील आंदोलनाचा,स्वप्नांच्या उद्ययास्तचा,तिच्या कोंडलेल्या श्वासाचा.खाजगी जीवनतील अज्ञात घटनांचा भारावून टाकणारा प्रवास.

  Rs.383 Rs.425 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF In Stock

  इंदिरा गांधी या कर्तबगार पंतप्रधानांचे हे सरळसाधे चरित्रकथन नाही; ते आहे त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत घडलेल्या अनेकानेक खळबळजनक घटनांचे विश्लेषण. 

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  देशासाठी प्राणार्पण करायला ज्यांनी मागेपुढे पाहिले नाही, अशा स्वर्गीय इंदिरा गांधी यांची ही चरित्रगाथा.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.20 Rs.25 -20%OFF In Stock

  वि स. वाळिंबे यांनी लिहिलेले इंदिराजींचे चरित्र

  Rs.20 Rs.25 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  पेप्सीकोच्या सीईओ बनलेल्या भारतीय महिलेची प्रेरणादायी कहाणी. ‘‘जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेला आले तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची होती. मी पैसे कमावण्यासाठी येल येथे मध्यरात्री पासून पहाटे पाच पर्यंत रिसेप्शनिस्टची नोकरीही केली. ज्या वेळी तुमच्याकडे नोकरीच्या मुलाखतीला जाण्यासाठी लागणारे कपडेही नसतात तेव्हा जीवन तुम्हाला हलवून जागं करतं आणि...

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.369 Rs.410 -10%OFF In Stock

  आयान हिरसी अली– एक झुंझार वृत्तीची इस्लामधर्मीय स्त्री... आईवडिलांकडून झुंजार वृत्तीचं बाळकडू मिळालेली आयान वडिलांच्या पसंतीच्या तरूणाशी लग्न करायला नकार देते.

  Rs.369 Rs.410 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock
  New

  बालपणापासून जे.के. रोलिंग यांना लेखिकाच व्हायचं होत आणि त्यांचं ते स्वप्न यशस्वीपणे प्रत्यक्षातही आणलं. त्या हाडाच्या लेखिका आहेत. पण त्या स्वत:ला आजही एक साधीसुधी लेखिकाच समजतात. हॅरी पॉटरच्या मालिकेनंतरही त्यांच लेखन चालू आहे. त्यांना अमाप यश, प्रचंड संपत्ती, अचाट प्रसिद्धी मिळाली.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  एका तडा गेलेल्या संसाराचे ओझे आपल्या कोवळ्या खांद्यावर पेलू पाहणाऱ्या मुलीची ही कुटुंबकथा... जगणं कळतं तेव्हा 

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock
  New

  स्वत: कष्टमय, संकटमय, गरीबीत जीवन जगतानाही सकारात्मक विचाराची कास न सोडणार्‍या अध्यापिकेची आत्मकहाणी.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock

  तिनं पोहायला सुरुवात केली.’धरमतर’ ते ’गेटवे ऑफ इंडिया’ची खाडी; मग ’इंग्लिश’खाडी; मग ’जिब्राल्टर’खाडी; मग विषारी पाणसर्पांचा सुळसुळाट असलेली श्रीलंका ते भारतादरम्यानची ’पाल्क’ची सामुद्रधुनी

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  झाशीची राणी म्हणजे सर्वांसाठी प्रेरणादायी. परंतु त्यांचे सविस्तर मूळ चरित्र फारच कमी लोकांना माहीत असेल. ही उणीव दूर करण्यासाठी अभ्यासपूर्ण पुरावे आणि नोंदी यांनी पुरेपूर असलेले हे मूळ चरित्र. यामुळे वाचकांच्या ज्ञानात मोलाची भर निश्‍चितपणे पडेल.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  स्वातंत्र्यासाठी शत्रूशी लढता लढता धारातीर्थी पडणारी रणरागिणी म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची चरित कहाणी.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF In Stock

  विजया मेहता यांचे आत्मचरित्र.

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  विज्ञानाचा ध्यास घेतलेल्या महिलांची संघर्षगाथा.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.41 Rs.45 -10%OFF In Stock

  वास्तविक स्त्रियांना केवळ चूल - मूल आणि साडया - दागिने या विषयातच नव्हे तर जीवनाच्या विविध क्षेत्रांत रस असतो

  Rs.41 Rs.45 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  डाउन सिंड्रोम असलेल्या ऋषीची कहाणी, ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणार्‍या कॅन्सरमुक्त ३५ वर्षाच्या ऋषीची कहाणी.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  राधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात, जन्माला आली. परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 100 of 252 items