Dr Chitralekha Purandare
आत्म्याचे नाव अविनाश । अविनाश धर्माधिकारी यांची चरित्रगाथा ध्येयावर अचल निष्ठा असणार्या, युवावर्गाचं आकर्षण असणार्या त्या कर्तबगार, जिद्दी व्यक्तिमत्वाची प्रेरणादायी अशी ही चरित्रगाथा…
डॉ.सुनिलदत्त चौधरी यांचे विलक्षण वैशिष्ट्य त्यांच्या अन्तप्रेरणेला आहे. इन्टरुशनला आहे.
कुठलाही पुरस्कार स्वीकारायला जायला नको म्हणणारे, प्रसिद्धीपेक्षा सिद्धीवर निष्ठा असणारे, जगप्रवासापेक्षा आनंदवनाचा ‘सहवास’ प्रिय असणारे विकास आमटे यांची ही प्रेरणादायी कहाणी.
या ज्ञानेश्वरानंही (नावातील साधर्म्यामुळे?) असंच एक स्वपन उराशी बाळगलं आहे. शेतकरी बंधूंनी आत्महत्येच्या मार्गाला जाऊ नये, यासाठी त्यानं नवनव्या कल्पनांचे ‘आरव’ निर्माण केले आहेत. स्वत: केले आणि नंतरच सांगितले आहेत
मराठवाड्यात एक आटपाट गाव आहे. या गावाचं नाव गूंजोटी. तिथे एक एक सोन्याहून मोलाचा माणूस राहतो. तो आहे शल्यतज्ज्ञ! त्याचं नाव डॉ. दामोदर पतंगे
‘केवड्याचं अत्तर’ मधल्या नायिकांच्या या कथा वाचकांच्या मनात दीर्घकाळ दरवळणाऱ्या...
मेजर ध्यानचंद भारतीय हॉकीच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार ! त्यांच्या खेळाचा, व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या आयुष्यातील घटना-प्रसंगांचा रंजक मागोवा.
देशाचा इतिहास हा त्यात असलेल्या थोर व्यक्तींच्या जीवन चरित्रावरच आधातित असतो.