मेंदूची रचना, कार्य याखेरिज मनाचे विकार,मेंदूचे आजार आणि ते टाळण्यासाठी किंवा लांबवण्यासाठी व्यायाम, आहार याविषयी माहिती
`फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना अधोरेखित करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजेच... धन्वंतरी घरोघरी!
हे पुस्तक सामान्य वाचकांची आर्थिक निरक्षरता कमी करण्यास साहाय्यक ठरेल. या ग्रंथात गुंतवणुकीचे विविध पैलू उलगडून दाखविण्यात आले आहेत. Your money should work harder than you हा मंत्र दिला आहे.
या पुस्तकात त्यांनी आपल्या वैद्यकीय विषयाखेरीज, र्आिथक गुंतवणूक, व्यावसायिक नीतिमत्ता, पृथ्वीची व्युत्पत्ती, आदिवासींसाठी आश्रमशाळा, महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी अशा इतरही विषयांवरील आपले चिंतन व्यक्त केले आहे. एकूणच ही आत्मकथा मननीय, चिंतनीय आणि वाचनीय अशी आहे.
या पुस्तकामुळे सामान्य वाचकांच्या आरोग्यविषयक सामान्य ज्ञानामध्ये मोलाची भर पडणार आहे. पुस्तकातील ‘भविष्यातील आरोग्य व तंत्रज्ञान वेध २०५०’ हे प्रकरण तर अफलातून आहे.
कथा लिहिण्यामागे लेखकाचे आणि कथा वाचतांना वाचकाचे ध्येय किमान तीन स्तरांवर आपले समाधान व्हावे असे असावे 1. मनोरंजन 2. प्रबोधन, 3. सदय सामाजिक स्थितीचे अवलोकन डॉ. अनिल गांधी यांच्या कथा या तीनही निकषांनी योग्य ठरतात.
His Autobiography is full of ideals and inspiring to a common man.
डॉ. अनिल गांधी हे एक प्रामाणिक प्रज्ञावंत व्यावसायिक आहेत, हे त्यांच्या विचारी मना च्या वाचनाने लक्षात येते.
ऎतिहासिक काळापासून अनेक सूक्ष्मजीवांनी मानवजातीला नष्टतेच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवल्याची उदाहरणे आहेत.जगभरात वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेल्या साथींच्या आणि माणसानं त्याविरुद्ध दिलेल्या लढ्याच्या मन विषण्ण करणा-या आहेत.