अरविंद गोखले कथाविश्व
पाकिस्तानसारखा शेजारी समजायला संवेदना हवी आणि जिज्ञासाही. सांस्कृतिक भान हवं अिाण राजकीय जाणही.
दि. बा. मोकाशी यांच्या निवडक पंचवीस कथांचा हा संग्रह.
कोविड १९ ने घातलेल्या धुमाकुळाने पुरविलेल्या बी-बियाण्यांद्वारे पुढिल काळात उदंड पिकणाऱ्या साहित्यशिवाराला,त्या साऱ्या वाताहतीचे साक्षेपी चित्रण करणारे हे पुस्तक पायाभूत खतपाणी पुरवत राहील
काश्मीरचा इतिहास, पाकिस्तानने केलेले आक्रमण आणि त्यानंतर ...! या विषयावर चर्चा करणारे मराठीतील एकमेव पुस्तक. Buy Kalam 370 + 35 A by Arvind V Gokhale / Vasudeo Kulkarni - Marathi Book kalam 370+35A |
शंभर वर्षांपूर्वीचा हा सारा इतिहास पुन्हा पिंजून उभी केलेली एका राष्ट्रभक्ताची संघर्षगाथा. आजही तेवढीच प्रेरणादायी...!
मेनका’तल्या सिद्धहस्त लेखकांच्या भावगर्भ कथा.
पाकिस्ताननामा, आय.सी. - 814 कारगिल ते कंदहार, पाकिस्तानात साठ वर्षे अल काईदा ते तालिबान आणि असाही पाकिस्तान, यानंतरचे संघर्ष बलुचिस्तानचा हे अरविंद व्यं. गोखले यांचे पाकिस्तानशी संबंधित असे सातवे पुस्तक.