माणूस वर्तमानात जगतो, भविष्याचं स्वप्न पाहतो आणि अधूनमधून भूतकाळात शिरुन आठवणींचे अल्बम चाळतो. हा असाच आठवणींचा अल्बम आहे.
मी दैनिक ‘सामना’मध्ये लिहीत असलेल्या ‘भटकेगिरी’ ह्या सदरातल्या लेखांचा हा संग्रह आहे.
विविध खेळांतल्या सर्वोच्च शिखरांचा हा फेरफटका द्वारकानाथ संझगिरी यांनी या पुस्तकातून केला आहे. जगातील काही महान खेळाडूंवर लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह. ते जो खेळ खेळायचे त्या खेळातील ते सम्राट होते. प्रांत, देश, धर्म यांच्या पलीकडे जाऊन क्रिडारसिकांच्या हृदयावर त्यांनी गेली कित्येक वर्षे राज्य केले आहे आणि आजही करत आहेत. अशा चॅम्पियन्सची ही यशोगाथा.
सचिनची कारकिर्द ही क्रिकेटच्या इतिहासातलं एक महाकाव्य आहे.. पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या इम्रान, अक्रम, वकार हया त्रिकूटाच्या वणव्याशी सचिन झुंजत होता
या पुस्तकातील मुलाखतींद्वारे भारतीय क्रिकेटमधल्या गेल्या चाळीस - पन्नास वर्षांतल्या विविध घटना - घडामोडींचा, वाद - विवादांचा उहापोह वाचकांच्या समोर येत आहे.
संझगिरींचं लिखाण हाच मुळी इंग्लिश हवामानासारखा ऊन-पावसाचा खेळ आहे. असा हा अनुभव.
फिश अॅन्ड चिप्स हे प्रवासवर्णन ह्या इंग्लिश डिश इतकच चविष्ट आहे.
हे माझ्या आठवणींचं इंद्रधनुष्य, पुस्तकरुपाने तुमच्यासमोर थेवताना मला आनंद होतोय.