सेट सवलतीत - २६००/- । पोस्टेज खर्च - ३००/- । एकूण २९००/- । अरेबियन नाईटस भाग १ ते १६. `The Book of the Thousand Nights and One Night' by Richard Burton मराठी अनुवाद गौरी देशपांडे यांनी केला आहे. (पुस्तके दुर्मिळ आहेत, काहींची कव्हर जरा जीर्ण झालेले आहेत पण आतला भाग एकदम व्यवस्थित आहे याची कृपया नोंद घ्यावी.)
Ekek Pan Galavaya book is about human relations and how people change with changing situations. Ekek Pan Galavaya is written by Gauri Deshpande.
‘गोफ’ या कादंबरीतून मुख्यत: सासू आणि सून या नातेबंधातील संमिश्र भावभावनांचा गोफ हळुवारपणे गुंफत जाते. दोन स्त्रियांमधील या नात्यातील अंतर्विरोध आणि त्यातूनच साधत गेलेले संवादाचे, मायेचे अतूट नवे भावबंध हे या कादंबरीचे केंद्र.
रोज सकाळी सूर्य उगवताना बघते, चंद्र मावळताना बघते; रोज संध्याकाळी सूर्य बुडताना बघते, चंद्र उगवताना बघते; दूध आणायला जाताना बदके-बगळे-चंडोल-घारी-गरुड- कोळसुरे-चिवळे-खंडे-नीळकंठ आणि ही कोणकोण येणारे, जाणारे हजेरी लावतात.