सामान्य स्फोटकं, अण्वस्त्रं, रासायनिक आणि जीवशास्त्रीय अस्त्रं यांचे शोध लावून आणि उपयोग करून माणसानं पृथ्वीच्या या सुंदर क्रीडांगणाचं भयंकर रणांगण केलं आहे!
ताराबाई मोडक यांच्या चरित्रलेखनापासून ते समाजशास्त्रीय, वैज्ञानिक संशोधनपर लेखकाकडून कथालेखन व अनुभवपर लेखन - अशी वळणं घेत पदमजा फाटक यांच्या रत्नांचं झाड या अनोख्या ललित संग्रहाकडे आपण पोहोचतो.