List of products by authors: Mahesh More


Showing 1 - 1 of 1 item
 • Quick view
  Rs.312 Rs.400 -22%OFF In Stock
  New

  महेश मोरे यांची बोर्‍याची गाठ ही कादंबरी अनेक दृष्टीने नवी व महत्त्वाची आहे सहकार ही खेड्याच्या उत्थानाची महत्त्वाची चळवळ होती या चळवळीमुळे खेड्यापाड्यात सहकारी संस्थांचे जाळे पसरले आणि शेतकर्‍यांच्या जीवनात नवे युग सुरू झाले अडते नडते दलाल सावकार यांच्या मगरमिठीतून शेतकर्‍यांची सुटका झाली पण हे वर्तमान दीर्घकाळ टिकू शकले नाही

  Rs.312 Rs.400 22% OFF
  Reduced price!
Showing 1 - 1 of 1 item