Dr Varsha Joshi
भारत-रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे थोडक्यात जीवनचरित्र.
वस्त्र ही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक ! वस्त्रांचा वापर आपण शरीर - संरक्षणाबरोबरच आपलं व्यक्तीमत्व अधिक खुलवण्यासाठी आणि इतरांवर प्रभाव पाडण्यासाठीही करतो.
साठीनंतरचा आहार व आरोग्य शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेलं मार्गदर्शन.
स्वयंपाकघर एक प्रयोगशाळा... पदार्थ उत्तम्रित्या जमणं वा बिघडणं यामागची कारणं विज्ञानातच असतात!
पदार्थ रुचकर होण्यासाठी व त्यातील पोषणमूल्य जपण्यासाठीचे शास्त्रीय धडे
अगदी आवश्यक तेवढीच वैज्ञानिक सुत्रे वापरुन साध्या, सोप्या भाषेत निरनिराळ्या वाद्यांमधील विज्ञान सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे.