Dr Mohan Dravid
कोणत्याही देशात थोडया दिवसांसाठी जायचं असो वा दीर्घ वास्तव्यासाठी.... त्या देशाचा राजकीय इतिहास जाणून घेतला, तेथील शिस्त, रितिरिवाज, पध्दती तेथील बोली भाषा समजून घेतल्यास आपलं वास्तव्य सुखकर तर होतंच पण त्याचबरोबर आपण अधिक अनुभवसंपन्न होउ शकतो.