Offer a gift card
दिवसाकाठी २० मिनिटे म्हणजे काहीच नव्हे पण हेच तुमचं आयुष्य बदलू शकेल.
या पुस्तकात आहार, योग आणि वैवाहिक जीवनाचा फक्त शास्त्रीय दॄष्टिकोनातून विचार केला आहे.
डॉक्टरांपासुन दुर ठेवणा-या, पैशाची बचत करणा-या बहुगुणी मुद्रा, आरोग्यदायी मुद्रा चिकित्सा पध्दती.
आरोग्य चांगले आणि जीवन सुखी करणारे, १७ नैसर्गिक उपचार पध्दतीने सजलेले, एक आगळे वेगळे पुस्तक.
आरोग्यविषयक योग,प्राणायाम, आहार, विहार, याबाबत केलेले मार्गदर्शन.