समाजशास्त्र, राज्यशास्त्र, स्त्रिया आणि विकास तसेच इतर अनेक मानव्यशाखांतील अभ्यासक, प्रशासनातील धोरणकर्ते आणि जिज्ञासूंसाठी महत्त्वाचा दस्त्तऎवज आहे. तसेच अधिकारी होऊ इच्छिणा-या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्य़ांसाठीही हा मोलाचा संदर्भग्रंथ आहे.
या पुस्तकातील कथा 82 ते 84 या कालावधीत लिहिल्या व त्याच काळात पूर्वा आणि स्त्री च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाल्या आहेत.