List of products by authors: Dattatray Bansode Guruji


Showing 1 - 1 of 1 item
 • Quick view
  Rs.195 Rs.250 -22%OFF In Stock
  New

  सहवासात आलेल्यांचे संगत-विसंगत वर्तन, अंतर्विरोधी आचरण, मूल्यांची भाषा करणा-यांचे दंभ आणि त्यातून घडणारे समाज-संस्कृतीचे दर्शन समाजवास्तव अधोरेखित करणारे आहे. मात्र वास्तव मांडताना व्देष-विव्देष नाही, राग-संताप नाही. विवेकनिष्ठ अन मूल्यनिष्ठ समतोल भूमिका मात्र आहे. वर्तमान समाजाचे वास्तव आणि इतिहास यांना दिलेले हे अर्थपूर्ण अक्षररुप आहे.

  Rs.195 Rs.250 22% OFF
  Reduced price!
Showing 1 - 1 of 1 item