List of products by authors: Lata Raje


Showing 1 - 2 of 2 items
  • परिक्रमा चा तिसरा खंड साकारण्याचे संपूर्ण श्रेय केवळ दोन माणसांचे! श्री. मधुकाका कुलकर्णी व त्यांचे पुत्र श्री. उपेंद्र कुलकर्णी हयांचे. कारण परिक्रमा चे पहिले दोन खंड प्रकाशित झाल्यावर तिसरा खंड काढावा, असे मला खरोखरच वाटले नाही आजही वाटत नाही.

    Rs.100
  • 1986 ते 1997..... बघता बघता, किंबहुना लिहिता लिहिता अकरा वर्षे एका सदराचा प्रवास झाला हे माझे मलाच खरे वाटत नाही. या सदरातून प्रसिध्द झालेल्या लेखांचे पुस्तकरूपे चार खंड प्रकाशित झाले, हे तर त्याहून अविश्‍वसनीय वाटत आहे.

    Rs.250
Showing 1 - 2 of 2 items