अंगारवाटा शोध शरद जोशींचा.शरद जोशींचे सहकार्य लाभलेले हे चरित्र म्हणजे त्यांचे व्यामिश्र व्यक्तिमत्व,कौटुंबिक जीवन,भारतीय टपाल सेवेतील दहा व स्वित्झ्र्लंडमधील आठ वर्षे,शेतकरी संघटनेची वाटचाल यांचा सखोल शोध आहे.
तेरा वर्षात ’अंतर्नाद’साठी लिहून झालेल्या काही लेखांचा हा संग्रह आहे.
जागतिकीकरणाच्या जटील प्रश्नाला सामोर्या जाणार्या भारतीय समाज्जीवनाचा, ’बदलता भारत’ हा एक प्रतिक्रियात्मक शोधाअहे.
‘अंतर्नाद’ मासिकाने आपल्या तेवीस वर्षांच्या वाटचालीत जे अनेक उपक्रम राबवले त्यातला एक म्हणजे“नव्या जगाची सुरुवात’ स्वत:पासून होते ही अभिनव जाहिरात मालिका.त्यावेळी whatsapp,facebook हे प्रकार फारसे प्रचलित नव्हते.
समतेच्या लढ्यातील अनाम शिलेदार । जातिभेद व अस्पृश्यता हे दोन मोठे शाप आपल्या देशाला मिळालेले आहेत. त्याचे समूळ निराकरण करण्याकरिता संत, विचारवंत, समाजसुधारक यांनी आपले जीवन समर्पित केले. असे हे बहुपेडी, बहुआयामी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कार्याची दखल, आठवण व नोंद, कायमस्वरुपी राहावी म्हणून हा चरित्रलेखनाचा प्रपंच.
वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.सुरूवात... ध्येयवेड्या प्रवासाची...
अशा वेगळ्या वाटांचे वाटाडे कोण आहेत, विकासाच्या कुठल्या वाटा ते शोधत आहेत याचा, यशोगाथेच्या (सक्सेस स्टोरीजच्या) स्वरुपातील वरवरचा नव्हे, तर अधिक खोलात जाऊन वेध घेण्याचा एक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक