लेखिकेने अशा मूल्यांची रूजवणूक करणार्या मराठी साहित्याचा शोध घेऊन त्याची रसपूर्ण मीमांसा करणार साप्ताहिक सदर माणूस घडविणार साहित्य या नावाने २०११ ते २०१३ या दोन वर्षाच्या कालावधीत दैनिक जनतेचा महानायक या वृत्तपत्रातून लिहिल. वाचकांच्या ते खूप पसंतीस उतरल. याच लिखाणाची एकूण दोन भागात विभागणी करून ४० साहित्यकृतींच्या मिमांसेचा हा पहिला भाग वाचकांसाठी...