लीला पाटील यांच्या या लिखाणातून त्यांची सध्याची शिक्षणाची स्थिती बदलण्याची तीव्र इच्छा व्यक्त होते.
शिकविण्याचे तंत्र वापरणारा शिक्षक आणि शिकविण्याचा मंत्र अवगत असलेला शिक्षक यांच्यात काय फरक असतो तो आपल्याला या पुस्तकाव्दारे समजेल.
1927 साली एक मुलगी म्हणून जन्मले. थोडं कळायला लागल्यापासून ऐकायला लागायचं आजीचं बोलणं :
मुलांसाठी शाळेचा नव्हे तर स्वतः शिकण्याचा हक्क आणि प्रयोगशीलता हा त्यांच्या लिखाणाचा गाभा आहे.
हे पुस्तक म्हणजे शिक्षण हे सृजन आहे असे मानणार्या आणि त्यातील आपल्या अनुभवाच्या केलेल्या नोंदी आहेत.
शिक्षणाबद्दल आस्था असणार्या सर्वांनी हे पुस्तक अभ्यासावे, त्यावर कसून चर्चा करावी.
लीला पाटील लिखित ‘शिक्षणातील ओअॅसिस’ आपला शिक्षण हक्क सांगणारे उपयुक्त पुस्तक.