No products
Place Order
पुथियामाधवीची कविता ही आत्मकेंद्रित नाही तर ती समाजनिष्ठ आहे. जातिव्यवस्थेतून बसलेले दाहक चटके, स्त्रियांवरील होणारे मानसिक-सामाजिक-शारीरिक अत्याचार यावर अत्यंत दाहक प्रतिक्रिया कवितेतून व्यक्त होताना दिसते.