१८८५ पासून २० ऑगस्ट २०१३ पर्यंत म्हणजे जवळजवळ २८ वर्षे मी डॉ. दाभोलकरांचा चळवळीतील साथी होतो, त्यामुळे त्यांचा स्वभाव, त्यांचे विचार आणि समाजाप्रती असलेली तळमळ हे सर्व मी जवळून अनुभवत होतो. लेखकाचे आणि इतर सहका-यांचे अनुभव एकत्र करुन हे पुस्तक साकार झाले आहे.