प्रस्तुत पुस्तक विशेष करुन "रोप वे" ने गडावर येणारा पर्यटक डोळयापुढे ठेवून लिहिलेले आहे.
अष्टविनायक यात्रा अधिक आनंददायी करायची असेल तर आजुबाजूची देखणी पर्यटनस्थाने अवश्य पहायला हवीत. त्यादृष्टीने ह्या पुस्तकाची संगत नक्कीच उपयुक्त ठरेल.
देवघरातील मंदपणे तेवणार्या समईच्या ज्योतीप्रमाणे भारतमातेच्या देव्हार्यांत...
संपूर्ण भारताचे प्रतिबिंब आजच्या दिल्लीत पडलेले आहे असे म्हणतात.
पांडुरंग पाटणकर यांच्या या नव्या पुस्तकात संयुक्त अरब अमिरातींमधील देशांची माहिती आहे.
गुजरात सौराष्ट्राची आनंदयात्रा हे पुस्तक पर्यटकाला भरभरुन अनुभव देते.
नव्याने येणार्या पर्यटकांसाठी व इतरांच्या पुन:प्रत्ययासाठी काश्मीरचे हे सारे नजारे ह्या पुस्तकात साठविलेले आहेत.
चला केरळला... पर्यटनाच्या देव भूमीला.
मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील सर्व महत्त्वाच्या पर्यटन-स्थानांचा परिचय.
चला तर,ओडिशाच्या ह्या चाकोरीबाहेरील पर्यटनाला...
भारताच्या पर्यटन नकाशावरील राजस्थानचे स्थान वैशिष्ट्य पूर्ण असे आहे.
निसर्गाच्या मांडीमध्ये एक उत्तम शनिवार व रविवारसाठी सखोल नियोजन व योजना आखण्याचा संकल्प करणार्या प्रकृति प्रेमींसाठी पुस्तक उत्तम मार्गदर्शक आहे.
ट्रेकिंगसाठी विविध ७० किल्ल्यांची तपशीलवार माहिती
इतिहासाचे सर्वांगाने आकलन होण्यासाठी मराठवाडयातील ह्या किल्ल्यांची ही भ्रमंती उपयुक्त ठरेल. त्यासाठी केलेला हा अल्पसा प्रयत्न.