List of products by authors: Mahesh Tendulkar


Showing 1 - 16 of 16 items
 • Quick view
  Rs.171 Rs.190 -10%OFF

  महेश तेंडुलकरांचे प्रवासवर्णन

  Rs.171 Rs.190 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  कोणताही लेख केव्हाही काढून वाचा एखाद्या मस्त ठिकाणाची पुरेशी माहिती मिळेल.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF Out of stock

  दुर्गांच्या दरवाजांवरील कलाकृती दुर्गप्रेमींना हमखास बुचकळयात टाकतात. अशा चोखंदळ दुर्गप्रेमी मंडळींसाठी हे पुस्तक आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF In Stock

  गोव्यातील मंदिरं, चर्च, किल्ले, समुद्र किनारे इ. समग्र गोव्याची माहिती देणारे मराठीतील पहिले पुस्तक.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या इगर्जी (चर्च) मधून प्रचंड आकाराच्या घंटा हस्तगत केल्या. त्या घंटाचे नादमाधुर्य व प्रचंड आकार त्यांच्या मनाला भावला. आज या घंटाची परिस्थिती बिकट आहे. या घंटारुपीन विजय चिन्हांचे उपेक्षितपण दूर व्हावे या प्रामाणिक भावनेने केलेला हा प्रयत्न.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.324 Rs.360 -10%OFF In Stock

  इतिहास व प्राणी यांचे एक वेगळॆच नाते या पुस्तकाच्याद्वारे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

  Rs.324 Rs.360 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.324 Rs.360 -10%OFF In Stock

  इतिहासातील प्राणिविश्र्व या पुस्तकाद्वारे हत्ती, घोडा, उंट, गाढव, खेचर वगैरे प्राण्यांचे इतिहासात काय स्थान होते हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

  Rs.324 Rs.360 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.293 Rs.325 -10%OFF In Stock

  किल्ले जिंजी स्वराज्याची तिसरी राजधानी.

  Rs.293 Rs.325 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  ट्रेकिंग, ढाक बहिरीचा थरारक अनुभव, कोंढाणे लेण्यांचे शिल्पसौंदर्य या पुस्तकात वाचण्यास मिळेल.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  प्रत्येक दंतकथेचे वैशिष्टय वेगवेगळे जरी असले तरी मानवी स्वभावाचे अचूक मर्म त्यातून दिसून येते.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.162 Rs.180 -10%OFF

  मराठयांच्या या अद्वितीय सेनापतीची ही शौर्यगाथा म्हणजे शिवभारताचा नवा अध्यायच आहे.

  Rs.162 Rs.180 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि गड – कोट –किल्ल्यांचे एक अतुट नाते आहे. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत, संरक्षणात आणि विस्तारात याच गड – किल्ल्यांनी त्यांना मोलाची साथ दिली.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF Out of stock

  प्रतापराव गुजर एक धाडसी सैनिक होता जो शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कामगिरीने स्वत: चा निर्णय घेतला. प्रतापराव गुजर यांच्या निष्ठेची आणि भक्तीची नेहमीच विविध घटनांमध्ये चित्रण करण्यात आली. आग्रा किल्ल्यातील सुप्रसिद्ध किल्ल्यापासून ते किल्ल्याच्या लढाईत शिवाजी महाराजांना साथ दिली. वीररसाने भरलेले हे चरित्र आहे.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.810 Rs.900 -10%OFF

  शिलालेख हे इतिहासाचे समकालीन, अस्सल व विश्वसनीय असे साधन आहे. परंतु इतिहासलेखनात जसा कागदपत्रांचा, ताम्रपटांचा किंवा नाण्यांवरील मजकूरांचा प्रभावीपणे वापर केला गेला, तसा शिलालेखांचा केला गेला नाही.या दुर्लक्षित साधनाकडे सामान्य वाचकापासून ते इतिहाससंशोधकापर्यंत सर्वांचे लक्ष वेधावे ह्या दृष्टीकोनातून या पुस्तकाची मांडणी केली आहे.

  Rs.810 Rs.900 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.234 Rs.260 -10%OFF In Stock

  रायगडाची महती सांगणारी अनेक पुस्तके लिहिली गेली आणि पुढेही लिहिली जातील. परंतु स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडाकडे मात्र लेखकांचे फारसे लक्ष गेले नाही. ही उणीव दूर करण्याकरिता केलेला हा एक प्रयत्न.

  Rs.234 Rs.260 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  या पुस्तकांमध्ये किल्ल्यांबद्दल एखाद्या व्य्क्तिने काढलेले उद्गार तर आहेतच; पण किल्ल्याच्या मालकीसाठी झालेली लढाई, त्यात एखाद्या सेनानीने गाजवलेला पराक्रम. धारातीर्थी पडलेल्या योद्ध्याची योग्यता आणि स्वराज्यातील किल्ल्यांचे महत्त्व यांच्याबद्दल काढलेल्या उद्गारांचाही समावेश केलेला आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 16 of 16 items