No products
Place Order
पेशंट व त्यांचे कुटुंबीय यांच्याशी स्नेहभावाची वागणूक, सर्वांना मनापासून-वेळ पडल्यास चाकोरी बाहेर जाऊन मदत करणे, आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक वैद्यकीय ज्ञान मिळवत नाविन्याची संगत ठेवणे हा डॉ. सुरेश गोखले यांचा जीवनक्रम दुस-यांना प्रेरणादायी आहे.